Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: येरवडा जेलमध्ये कैद्यांमध्ये हाणामारी, फरशीने डोके-कंबर फोडली; हाणामारीत आरोपीचा मृत्यू

पुण्यातील येरवडा कारागृहात कैद्यांमध्ये झालेल्या हाणामारीत विशाल कांबळेचा मृत्यू झाला. बराक क्रमांक 1 मध्ये फरशीने डोके व कंबरेवर वार करण्यात आले. आरोपींविरोधात गुन्हा दाखल असून तुरुंग सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Dec 20, 2025 | 08:24 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • येरवडा कारागृहातील बराक क्रमांक 1 मध्ये कैद्यांमध्ये हाणामारी
  • फरशीने हल्ला झाल्याने विशाल कांबळेचा उपचारादरम्यान मृत्यू
  • आरोपी आकाश चंडालिया व दीपक रेड्डीविरोधात गुन्हा दाखल
पुणे: महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा तुरुंग हा पुण्यातील येरवडा मध्यवर्ती तुरुंग आहे. हा तुरुंग महासुरक्षित तुरुंग आहे असल्याचे म्हंटले जाते. परंतु आता याच कारागृहातून हाणामारी झाल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. हाणामारीत एका आरोपीचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. ही घटना १५ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. मृत्यू झालेल्या आरपीचा नाव विशाल कांबळे असे आहे.

Ahilyanagar Crime: जामखेडमध्ये हॉटेल मालकावर गोळीबार! मालक गंभीर जखमी आणि हल्ल्लेखोर फरार

काय घडलं नेमकं?

कारागृहातील कैद्यांनी विशालच्या डोके आणि कमरेवर फरशीने वार केले. मारहाण करणाऱ्या आरोपीचे नाव आकाश चंडालिया आणि दीपक रेड्डी असे आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या विशालला पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल केलं. रुग्णालयात दाखल केलेल्या विशालचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. बाराक क्रमांक १ मध्ये आरोपीला मारहाण झाल्याची माहिती मिळाली आहे. आरोपी विशालच्या मृत्यूने येरवडा कारागृहातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

कैद्यांमध्ये खळबळ

पुण्यातील येरवडा कारागृहातून सुटल्यानंतर गुन्हेगारांनी रॅली किंवा ‘रोड शो’केल्याचे अनेकदा समोर आलं आहे. आता कारागृहातच हाणामारी होऊन आरोपीचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे कैद्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे पुण्यातील येरवडा कारागृह पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

बॉलिवूड आणि क्रिकेट विश्वाला ‘ईडी’चा दणका! उर्वशी रौतेला, युवराज सिंग, उथप्पा आणि इतर सेलिब्रिटींची मालमत्ता जप्त

एकतर्फी प्रेमातून 15 वर्षीय कबड्डीपटूची निर्घृण हत्या; कोयता-चाकूने 22 वार करणाऱ्या आरोपीस जन्मठेप

पुणे शहरातील बिबवेवाडी परिसरात एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका १५ वर्षीय राष्ट्रीय स्तरावरील कबड्डी खेळाडू मुलीवर कोयता आणि चाकूने वार करून हत्या केल्याचे समोर आले आहे. तब्बल चाकूने २२ वार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. एकतर्फी प्रेमातून ही हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तब्बल चार वर्षांनी हा निकाल सुनावण्यात आला. चार वर्षानंतर पीडित कुटुंबियांना न्याय मिळाला आहे.

शवविच्छेदन अहवालात एकूण २५ जखमा

ही घटना १२ ऑक्टोबर 2021 रोजी बिबवेवाडीतील एका लॉन्समध्ये घडली होती. आरोपीचं नाव शुभम ऊर्फ ऋषिकेश बाजीराव भागवत असे आहे. आरोपीने अत्यंत क्रूरपणे मुलीवर वार करून तिची हत्या केली होती. शवविच्छेदन अहवालात मृतदेहावर एकूण २५ जखमा आढळून आल्या होत्या. यामुळे हत्येची भीषणता स्पष्ट झाली.

 

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: येरवडा कारागृहात नेमकं काय घडलं?

    Ans: कैद्यांमध्ये झालेल्या हाणामारीत फरशीने हल्ला करण्यात आला आणि विशाल कांबळे गंभीर जखमी झाला.

  • Que: मृत्यू झालेल्या आरोपीचं नाव काय?

    Ans: विशाल कांबळे असं मृत आरोपीचं नाव आहे.

  • Que: या घटनेनंतर कोणता मुद्दा ऐरणीवर आला?

    Ans: येरवडा कारागृहातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Web Title: Pune crime brawl between inmates in yerwada jail

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 20, 2025 | 08:24 AM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

दिवसाढवळ्या व्यापाऱ्यावर वार, स्वारगेटमधील सॅलसबरी पार्कजवळ लुटीचा प्रयत्न; नेमकं काय घडलं?
1

दिवसाढवळ्या व्यापाऱ्यावर वार, स्वारगेटमधील सॅलसबरी पार्कजवळ लुटीचा प्रयत्न; नेमकं काय घडलं?

गाडीवर आमदाराचा लोगो लावून फिरणं पडलं महागात! पोलिसांनी कार जप्त करून मालकावर केला गुन्हा दाखल
2

गाडीवर आमदाराचा लोगो लावून फिरणं पडलं महागात! पोलिसांनी कार जप्त करून मालकावर केला गुन्हा दाखल

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
3

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत
4

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.