Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: पुण्यात सिलेंडरचा स्फोट! अग्निशमन दलाच्या १० गाड्यांची धाव; अर्धा तास आगीचे लोट

पुण्यातील अप्पर डेपो परिसरात मंडप साहित्याच्या गोडाऊनला भीषण आग लागून मोठे नुकसान झाले. सिलेंडर स्फोटामुळे घबराट पसरली. अग्निशमन दलाच्या १० गाड्यांनी आग आटोक्यात आणली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 12, 2026 | 04:39 PM
crime ( फोटो सौजन्य - social media)

crime ( फोटो सौजन्य - social media)

Follow Us
Follow Us:
  • मंडप साहित्याच्या गोडाऊनला भीषण आग लागली.
  • सिलेंडर स्फोटामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली.
  • आगीत ५ मोटारसायकली आणि एक टेंपो जळून खाक झाला.
पुणे: पुण्यात आगीच्या घटना सातत्याने वाढत आहेत. शहरात नागरीकरण मोठ्या प्रमाणावर झाल आहे. मात्र आज अप्पर डेपो परिसरात भीषण आग लागली होती. या आगीत मंडपाचं साहित्य सगळं जळून खाक झाल आहे. दुपारी सव्वा एक वाजताच्या सुमारास कंट्रोल रूमला आग लागल्याची माहिती मिळाली. सुरुवातीला दोन गाड्या पाठवण्यात आल्या होत्या, मात्र गोडावूनमध्ये मंडपाचं साहित्य होत त्याने एवढा पेट घेतला मी सगळं साहित्य जळून खाक झाल. अग्निशम दलाच्या जवळपास १० गाड्या नंतर बोलवाव्या लागल्या आणि अर्धा तास आगीचे लोट बाहेर पडत होते. अप्पर डेपो परिसरात दाट लोकवस्ती आहे. बाजूला अनेक दुकान होती त्यांना आग लागण्याची भीती निर्णय झाली होती. मात्र शेवटी अर्धा तास दहा गाड्या घटनास्थळी होत्या. त्यांनी आग आटोक्यात आणली.

Nasarapur Crime News: प्रत्यक्षदर्शी मुलांनी अडवण्याचा प्रयत्न केला पण…; सीसीटीव्ही फुटेजमध्ये काय दिसलं?

५ गाड्या जळून झाल्या खाक

या परिसरात मंडपाच्या साहित्याला आग लागल्यावर तिथे राहण्यासाठी कामगार होते. त्यांच्या साठी जेवणाची व्यवस्था म्हणून घरगुती सिलेम्डर होते. त्याचा स्फोट झाल्याने नागरिक प्रचंड घाबरले आणि भीतीने सगळे लोक रस्त्यावर आले. त्या परिसरात इतर दुकानांना पण आग लागण्याची भीती निर्माण झाली होती. जवळपास अर्धा तास कूलिंग करण्याचं काम सुरू होते. लोक एवढे रस्त्यावर आले की पोलिसांना पोलीस बंदोबस्त लावावा लागला. त्या मंडपाच्या साहित्याच काही राहिला नाही मोठ नुकसान झालं आहे. मात्र आग मोठी होती त्याने नागरिक घाबरले होते.

या आगीत जवळपास ५ मोटर सायकली जळून खाक झाल्या आहेत. त्याच बरोबर जो टेंपो मंडपाचं साहित्य घेवून जाणार होता. तो ही आगीत जळून खाक झाला आहे. नक्की आग कशी लागली? याचा अजून पर्यंत माहिती मिळाली नाही. मात्र अग्निशम दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला आहे. पंचनामा करून पुढील कार्यवाही केली जात आहे.

Bhandara News: परीक्षेला जात असताना विद्यार्थ्यावर बिबट्याचा जीवघेणा हल्ला; मृत्यूच्या जबड्यातून थोडक्यात बचावला!

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही आग पुण्यातील कोणत्या परिसरात लागली?

    Ans: ही आग अप्पर डेपो परिसरात लागली.

  • Que: आग आटोक्यात आणण्यासाठी किती अग्निशमन गाड्या दाखल झाल्या?

    Ans: आग आटोक्यात आणण्यासाठी जवळपास १० अग्निशमन गाड्या दाखल झाल्या.

  • Que: आगीत कोणते नुकसान झाले?

    Ans: मंडप साहित्य, ५ मोटारसायकली आणि एक टेंपो जळून खाक झाला.

Web Title: Pune crime cylinder explosion in pune 10 fire tenders rush to the scene flames rage for half an hour

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2026 | 04:39 PM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Mumbai Crime News : मोहरम मिरवणुकीत खळबळ! ‘पेन किलर’च्या नावाखाली वाटल्या उंदीर मारण्याच्या विषारी गोळ्या
1

Mumbai Crime News : मोहरम मिरवणुकीत खळबळ! ‘पेन किलर’च्या नावाखाली वाटल्या उंदीर मारण्याच्या विषारी गोळ्या

Ketan Agrawal Case: 17 कोटींचा पॅलेस आणि चार्टर्ड विमानांच्या बातम्यांवर सियाच्या वडिलांचा खुलासा; सांगितलं लग्नाचं खरं बजेट
2

Ketan Agrawal Case: 17 कोटींचा पॅलेस आणि चार्टर्ड विमानांच्या बातम्यांवर सियाच्या वडिलांचा खुलासा; सांगितलं लग्नाचं खरं बजेट

Sangli Crime: पत्नीने प्रियकराच्या मदतीने केली पतीची हत्या, पोलिसांनी उघड केला बनाव
3

Sangli Crime: पत्नीने प्रियकराच्या मदतीने केली पतीची हत्या, पोलिसांनी उघड केला बनाव

Jalgaon Crime: उधारीचे पैसे परत न मिळाल्याचा आरोप; आत्महत्येपूर्वीच्या व्हिडिओने वाढली खळबळ
4

Jalgaon Crime: उधारीचे पैसे परत न मिळाल्याचा आरोप; आत्महत्येपूर्वीच्या व्हिडिओने वाढली खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.