Pune Crime: कार चालकाचा ताबा सुटला आणि महिला आली थेट चाकाखाली चिरडली; CCTV मध्ये कैद थरार
काय घडलं नेमकं?
या प्रकरणातील पीडित तरुणाचा नाव २२ वर्षीय अतुल रेंभुर्ण हा तरुण आपल्या दुचाकीने सीतासावंगी येथील परीक्षा केंद्राकडे निघाला होता. राजापूर तलावाजवळ पोहोचताच अचानक एका बिबट्याने अतुलवर झडप घातली. बिबट्याचा तो भयानक हल्ला पाहून अतुलचा थरकाप उडाला, तो धावत्या गाडीवरून रस्त्यावर कोसळला. यावेळी गाडीची कोसळल्याने मोठा आवाज झाला. या बिबट्याने जंगलाच्या दिशेने धूम ठोकली. त्यांनतर पाठीमागून येणाऱ्या नागरिकांनी धाव घेतली. त्याला तातडीने गोबरवाही येथील प्राथमिक रुग्णालयात दाखल केले.
या दुर्घटनेत तो बचावला मात्र आयुष्य जरी वाचलं असलं तरी आयुष्यातील महत्त्वाची अंतिम वर्षाच्या परीक्षेचा एक पेपर तो देऊ नं शकल्यानं या विद्यार्थ्याचं एक वर्ष आता वाया जाणार असल्याची भीती या विद्यार्थ्याला आहे.
प्रेमविवाह करून पळाली मुलगी, “मुलगी परत आणतो” म्हणत स्टॅम्प पेपरवर दिली हमी; भोंदूबाबाकडून लाखोंची फसवणूक
भंडारा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमविवाहासाठी घरातून तरुणी पळून गेली होती. एका भोंदूबाबाने मुलीला परत आणण्यासाठी तिच्या वडिलांकडून तब्बल १ लाख रुपये लुटल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणातील भोंदूबाबाने १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर मुलगी परत आणण्याची लेखी हमी देखील दिली होती. या घटनेने खळबळ उडाली आहे.
या प्रकरणातील पीडित व्यक्तीचे नाव शिवशंकर डोरले असे आहे. ते भंडारा तालुक्यातील बोरगाव येथील ते रहिवासी आहे. त्यांच्या मुलीने शेजारच्या तरुणासोबत पळून प्रेमविवाह केला. मुलगी परत मिळावी या विवंचनेत असतांना त्यांची भेट भोंदूबाबा हेमदास बावणे याच्याशी झाली. मुलीवर करणी आणि भानामती झाली आहे, ती उतरवण्यासाठी पूजा करावी लागेल, असा दावा या भोंदू बाबानं केला. सुरुवातीला पूजा करण्याच्या नावाखाली बाबानं ८ हजार रुपये उकळले. पूजा करूनही मुलगी परतली नाही, तेव्हा बाबानं भीती घातली की, मुलीच्या जीवाला धोका आहे.
Ans: विद्यार्थ्याचे नाव अतुल रेंभुर्ण आहे.
Ans: ही घटना तुमसर तालुक्यातील राजापूर तलाव परिसरात घडली.
Ans: अंतिम वर्षाची परीक्षा चुकल्यामुळे त्याचे एक शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती आहे.






