Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: घरातून बँकेत जातो म्हणत निघाला अन्… लोणावळ्याच्या लायन्स पॉइंट दरीत सापडला मृतदेह

लोणावळ्यातील लायन्स पॉइंट परिसरात ऑफिसला जातो सांगून घराबाहेर पडलेल्या बँक ऑफ इंडियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचा ७०० फूट खोल दरीत मृतदेह आढळला. अपघात की घातपात, याचा तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jan 04, 2026 | 11:37 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • पुण्यातील परेश सूर्यकांत हटकर (वय ३८) यांचा मृतदेह आढळला.
  • शिवदुर्ग रेस्क्यू टीमने ७०० फूट दरीतून मृतदेह बाहेर काढला
  • लोणावळ्यातील लायन्स पॉइंट वाहनतळावर कार आढळली
  • शेवटचे मोबाईल लोकेशन त्याच परिसरात
पुणे: पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घरातून ऑफिसला जातो असे सांगत घराबाहेर पडलेला तरुणाचा मृतदेह लोणावळ्यातील लायन्स पॉईंट येथे खोल दरीत आढळून आला आहे. मृत तरुणाचा नाव परेश हटकर असे आहे. त्यांची कार लायन्स पॉईंटवर उभी होती. याची माहिती लोणावळा ग्रामीण पोलिसांना मिळाल्यानंतर शोधमोहीम राबवण्यात आली. रोपाच्या साहाय्याने सुमारे ७०० फूट खोल दरीत उतरून परेश हटकर यांचा शोध घेण्यात आला. तेव्हा ते मृतावस्थेत सापडून आले. लोणावळा शिवदुर्ग बचाव पथकाने मृतदेह टायगर पॉईंट दरीतून बाहेर काढला. पुढील कार्यवाहीसाठी शवविच्छेदनासाठी रवाना करण्यात येत आहे. यावेळी अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. परेश हटकर हे खोल दरीत पडले की घातपात आहे याचा तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करत आहे.

Crime News : मावळ तालुक्यात मोठी कारवाई; हुक्का फ्लेवर्ड तंबाखू उत्पादनावर FDA ची धाड

काय घडलं नेमकं?

परेश सूर्यकांत हटकर (वय ३८, रा. सकाळनगर, बाणेर रोड, पुणे) शुक्रवारपासून हा बेपत्ता होते. शुक्रवारी ते सकाळी सुमारे नऊ वाजताच्या सुमारास बँकेत जाण्यासाठी घरातून निघाले होते. हटकर हे बँक ऑफ इंडियामध्ये वरिष्ठ व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. ते शुक्रवाईर घरी परतले नाही. याबाबत शनिवारी सकाळी चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला. दरम्यान, हटकर यांची कार लायन्स पॉइंट येथील वाहनतळावर आढळून आली. तसेच तपासात त्यांचे शेवटचे मोबाईल लोकेशनही याच परिसरातील असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी आणि शिवदुर्ग रेस्क्यू टीमने शोध मोहीम सुरु केली.

तेवहा त्यांचा मृतदेह लोणावळ्याजवळील लायन्स पॉइंट परिसरातील सुमारे ७०० फूट खोल दरीत आढळून आला. शिवदुर्ग रेस्क्यू टीमने शनिवारी दुपारी दरीत उतरून मृतदेह बाहेर काढलात्याच्या मृतदेहाला शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आले आहे. मृत्यूचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.

Pune Crime: पुणे मनपा निवडणुकीच्या रणधुमाळीत खळबळ! ३० पानी सुसाईड नोट लिहून ५६ वर्षीय व्यक्तीची आत्महत्या; NCP नेता अडचणीत येणार

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृत व्यक्ती कोण होते?

    Ans: परेश सूर्यकांत हटकर, बँक ऑफ इंडियातील वरिष्ठ व्यवस्थापक.

  • Que: मृतदेह कुठे सापडला?

    Ans: लोणावळ्यातील लायन्स पॉइंटजवळ सुमारे ७०० फूट खोल दरीत.

  • Que: मृत्यूचे कारण काय?

    Ans: अद्याप स्पष्ट नाही; अपघात की घातपात याचा तपास सुरू आहे.

Web Title: Pune crime he left home saying he was going to the bank and then his body was found in the lions point gorge in lonavala

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 04, 2026 | 11:37 AM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Mumbai Crime: पंचर काढताना चोराने मारला डल्ला; 111 लाख 55 हजार रुपये केले लंपास; अवघ्या २४ तासात आरोपी जेरबंद
1

Mumbai Crime: पंचर काढताना चोराने मारला डल्ला; 111 लाख 55 हजार रुपये केले लंपास; अवघ्या २४ तासात आरोपी जेरबंद

Bengaluru Crime : Gemini AI ला विचारून रचला तिहेरी हत्येचा कट; आधी आंधळं कसं….; लिव्ह-इन पार्टनरसह दोघे अटकेत
2

Bengaluru Crime : Gemini AI ला विचारून रचला तिहेरी हत्येचा कट; आधी आंधळं कसं….; लिव्ह-इन पार्टनरसह दोघे अटकेत

Maharashtra Rain Alert: अरे देवा! राज्यात पावसाचा जोर वाढणार; कोकण-घाटमाथ्यासह ‘या’ जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट
3

Maharashtra Rain Alert: अरे देवा! राज्यात पावसाचा जोर वाढणार; कोकण-घाटमाथ्यासह ‘या’ जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट

Karnataka Crime: ‘संपत्ती कशी वाटायची’ चिठ्ठीत लिहिलं अन् संपूर्ण कुटुंब संपवलं; म्हैसूरमधील धक्कादायक घटना
4

Karnataka Crime: ‘संपत्ती कशी वाटायची’ चिठ्ठीत लिहिलं अन् संपूर्ण कुटुंब संपवलं; म्हैसूरमधील धक्कादायक घटना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.