Pune Crime: आजारी चिमुकलीचे हात-पाय बांधून गळा आवळला; आईनेही गळफास घेऊन जीवन संपवलं
३० पाणी सुसाईड नोट मध्ये काय?
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सादिक उर्फ बाबू कपूर (वय 56) याने त्याच्या कार्यालयात आत्महत्या केली. सादिकने मारण्यापूर्वी ३० पाणी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. आणि हाताचा मजकूर लिहला होता. यात आत्महत्या करण्याचे सविस्तर कारण नमूद करण्यात आले होते. या सुसाईड नोटमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभाग क्रमांक ४१ मधील उमेदवार फारुख शेख यांच्या नावाचाही उल्लेख आहे.
पाच गुंठे जमिनीचा वाद
पुण्यातील सय्यद नगर भागात पाच गुंठे जमीन होती. या जमिनीवरून फारुख शेख आणि सदिक उर्फ बाबू कपूर यांच्यात वाद सुरु होता. त्याच वादातून फारुख शेख यांच्याकडून सादिक यांना त्रास दिला जात होता. त्यामुळे त्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याचे समजते. आत्महत्या केलेल्या सादिक उर्फ बाबू कपूर याची पार्श्वभूमीही गुन्हेगारी स्वरूपाची आहे. त्याच्यावर मकोका कायद्यातंर्गत कारवाई झाली होती. आत्महत्या करणाऱ्या सदिक उर्फ बाबू कपूर याने सुसाईड नोट मध्ये अनेकांची नावे लिहिली आहेत. आता काय कारवाई होते हे पाहणे महत्वाचं आहे.
अजित पवारच्या गटातले फारुख शेख कोण?
आत्महत्या केलेल्या सादिक कपूर यांनी आत्महत्या करतांना फारुख शेख यांचं नाव हातावर लिहिलं आहे. फारुख शेख हे प्रभाग ३५ मधून अजित पवार गटाचा उमेदवार आहे. माजी नगरसेवक आणि उद्योगपती फारुख शेख हे बिल्डर कॉन्ट्रक्ट घेतात. हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे. फारुख शेख हे शेतकरी आहे. विविध देशातील आंब्यांवर प्रयोग करून ते भारतात पिकवतात, असा दावा करतात. त्यांनी जपानचा आंबा पिकवतो म्हणून ते प्रसिद्धीच्या झोतात आले. कोंढवा पोलीस ठाण्यात त्यांच्यावर कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल असून लहान मोठे गुन्हे दाखल आहेत. मोक्का अंतर्गत कारवाई देखील त्यांच्यावर झाली आहे.
Ans: 56 वर्षीय व्यावसायिक; त्यांच्यावर यापूर्वी मोक्का अंतर्गत कारवाई झाली होती.
Ans: हातावर मजकूर आणि 30 पानी सुसाईड नोट लिहिली होती.
Ans: पाच गुंठे जमिनीच्या वादातून मानसिक त्रास झाल्याचा उल्लेख आहे.






