Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: पुण्यात हृदयद्रावक दुर्घटना! बास्केटबॉल हूप कोसळून बीटेक विद्यार्थ्याचा मृत्यू,कॅम्पसमध्ये संतापाची लाट

पुण्यात तळेगाव इंदुरी येथे बास्केटबॉल हूपवर पुश-अप्स करताना हूप तुटून डोक्यावर पडल्याने बीटेक विद्यार्थी विपुल शर्मा याचा मृत्यू झाला. उपचारासाठी उशीर झाल्याचा आरोप होत असून निष्काळजीपणावर कारवाईची मागणी आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 06, 2026 | 01:19 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • हूप तुटून विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू
  • विपुल शर्मा मूळचा अयोध्येचा रहिवासी
  • निष्काळजीपणावर कारवाईची मागणी
पुणे: पुणे येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बास्केटबॉलच्या ‘हूप’ला पकडून पुश-अप्स करताना हुप कोसळला, या दुर्घटनेत बी.टेकचं शिक्षण घेणाऱ्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मृत विद्यार्थ्यांचे नाव विपुल शर्मा असे होते, तो मूळचा उत्तरप्रदेश येथील अयोध्या येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. ही दुर्दैवी घटना पुण्यातील तळेगाव इंदुरी परिसरात घडला आहे.

काय घडलं नेमकं?

विपुल हा बास्केटबॉल कोर्टच्या बाजूने जात असताना, त्याने बास्केटबॉलच्या ‘हूप’वर पुश-अप्स काढले. याच दरम्यान, जड लोखंडी हूप अचानकपणे तुटला आणि थेट त्याच्या डोक्यावर आदळला, ज्यात विपुलला गंभीर दुखापत झाली. यानंतर अतिरक्तस्त्रावामुळे तो बेशुद्धवस्थेत पडला. विपुलला रुग्णालयात दाखल करण्यासाठी काही काळाचा विलंब झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. नंतर त्याला तळेगावातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. जिथे डॉक्टरांनी उपचार केल्यानंतर त्याला मृत घोषित केले. या दुर्दैवी घटनेनं विद्यार्थ्यांनी शोक व्यक्त केला आहे.

‘Toy Car Bomb’ द्वारे ‘या’ शहरात स्फोट घडवण्याचा होता कट, मुंबईतून आयएसचे दोन धोकादायक दहशतवादी अटक

पोलीस तपास सुरु

या घटनेनंतर ‘तोलानी इन्स्टिट्यूट’मधील विद्यार्थ्यांमध्ये एकच संतापाची लाट उसळली. कॅम्पसमध्ये पुन्हा कोणताही असा अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा मोठा फौजफाटा बंदोबस्तासाठी तैनात केला होता. या प्रकरणातील निष्काळजीपणासाठी जबाबदारी असणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार, असे आश्वासन पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर यांनी दिले. संबंधित प्रकरण हे तळेगाव इंदुरी भागातील आहे.

पुण्यात 17 व्या मजल्यावरून उडी मारून मुलीची आत्महत्या; धक्कादायक कारणही आलं समोर

राज्यासह देशभरात आत्महत्येच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. अशातच आता पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ‘शेजारच्या मुलासोबत का बोलतेस’ या शुल्लक कारणावरून सातत्याने मित्राकडून होणारा त्रास तसेच त्याच्या धमक्यांना कंटाळून १७ वर्षीय मुलीने इमारतीच्या टेरेसवरून उडी मारून आत्महत्या केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. मुलीने १७ व्या मजल्यावरून उडी मारल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे.

​Nanded Crime: नांदेडमध्ये रक्ताचा खेळ! 70 तासांत 5 खून; नांदेडमध्ये कायद्याचा धाक संपला?

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: तळेगाव इंदुरी, पुणे येथे.

  • Que: अपघात कसा झाला?

    Ans: हूपवर पुश-अप्स करताना लोखंडी हूप तुटून डोक्यावर पडला.

  • Que: मृत विद्यार्थ्याचे नाव काय?

    Ans: विपुल शर्मा.

Web Title: Pune crime heartbreaking tragedy in pune btech student dies after basketball hoop collapses wave of outrage sweeps campus

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2026 | 01:19 PM

Topics:  

  • crime
  • Nagpur
  • Nagpur Crime

संबंधित बातम्या

Kalyan Railway Police: धावत्या एक्सप्रेसमध्ये ‘मोबाईल चोर’ सुसाट! तासाभरात 5 महागडे फोन लंपास; आरोपी कल्याणमध्ये जेरबंद
1

Kalyan Railway Police: धावत्या एक्सप्रेसमध्ये ‘मोबाईल चोर’ सुसाट! तासाभरात 5 महागडे फोन लंपास; आरोपी कल्याणमध्ये जेरबंद

Chhatrapati Sambhajinagar: काळीज पिळवटून टाकणारी घटना! डोंगरावरून उडी घेणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू
2

Chhatrapati Sambhajinagar: काळीज पिळवटून टाकणारी घटना! डोंगरावरून उडी घेणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू

Navarashtra Impact: नवराष्ट्रच्या बातमीचा दणका! नागरिकांना उडवणारा भरधाव कारचालक अखेर पोलिसांच्या ताब्यात
3

Navarashtra Impact: नवराष्ट्रच्या बातमीचा दणका! नागरिकांना उडवणारा भरधाव कारचालक अखेर पोलिसांच्या ताब्यात

नागपुरात 28 वर्षीय तरुणीची हत्या; दागिन्यांच्या पेटीत शस्त्र, लाल साड्या, फुग्यांची सजावट अन्…
4

नागपुरात 28 वर्षीय तरुणीची हत्या; दागिन्यांच्या पेटीत शस्त्र, लाल साड्या, फुग्यांची सजावट अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.