Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: हृदयद्रावक! नवऱ्याच्या डोळ्यांसमोर आठव्या मजल्यावरून महिलेने मारली उडी; आत्महत्येचा थरकाप उडवणारा Video समोर

एका महिलेने आपल्या नवऱ्याच्या डोळ्यादेखत आठव्या मजल्यावरून उडी मारल्याचे धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रतिभाला तीन अपत्य आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 11, 2026 | 12:26 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • तळेगावातील सोसायटीत महिलेने आठव्या मजल्यावरून उडी मारली.
  • पतीने वाचवण्याचा प्रयत्न केला पण हात सुटला.
  • पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे.
पुणे: पुणे येथून एक धक्कादायक आणि थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. एका महिलेने आपल्या नवऱ्याच्या डोळ्यादेखत आठव्या मजल्यावरून उडी मारल्याचे धक्कादायक घटना समोर आली आहे. घडलेली घटना कातवी येथील स्थित असलेल्या विटीपी अर्बन लाइफ सोसायटीत घडली.

काय घडलं नेमकं?

आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव प्रतिभा मनीष शंकर (वय 34) कसे आहे. शनिवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास प्रतिभा शंकराचानकपणे आपल्या फ्लॅटच्या बालकांनी धावत दिली आणि तिने आठव्या मजल्यावर मुळे मारत आत्महत्या केली. बाल्कनीच्या कठड्यावर चढून तिच्या पतीने तिचा हात पकडला मात्र काही सेकंदात प्रतिभाचा हात सुटला आणि ती खाली कोसळली.

ग्रामीण भागात एमडी तयार करण्याचा कट उधळला! वाघोली पोलिसांची मोठी कारवाई; तब्बल…

या घटनेने खळबळ उडाली

ती जमिनीवर आढळल्याने सोसायटीत एकच गोंधळ उडाला. तातडीने प्रतिभाला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी तपासणी अंती तिला मृत घोषित केले. या दुर्दैवी घटनेने शोककळा पसरली आहे.

आत्महत्या का केली?

प्रतिभाने हा टोकाचा निर्णय कुटुंबाच्यावादातून उचलण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. प्रतिभाला तीन अपत्य असून आता त्यांच्या डोक्यावरून मायेचा हात हरपला आहे. या आत्महत्या मागील कारण अद्याप समोर आलेले नसून या घटनेची तपासणी करत आहेत. याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पुण्यात ब्युटीपार्लर चालक तरुणीचा गळा दाबून खून; धक्कादायक कारणही आलं समोर

राज्यातील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत असून, केशवनगर येथील कचरा डेपोच्या रोडलगत गळा दाबून तरुणीचा खुन करुन तिला फेकून दिलेल्या प्रकरणाचा उलघडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. गुन्हे शाखा आणि मुंढवा पोलिसांनी एका कॅबचालकाला याप्रकरणी अटक केली असून, पैशांच्या वादातून हा खून झाल्याचे समोर आले आहे. गोरखनाथ देवराम शिंदे (वय ४२, रा. विडी कामगार वसाहत, चंदननगर) असे या कॅबचालकाचे नाव आहे. आफरीन सलीम पठाण (वय २९, रा. वडगाव शेरी) असे खुन झालेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी मुंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद आहे.

Rupali Chakankar SIT Inquiry : रुपाली चाकणकरांची ६ तास ‘एसआयटी’ चौकशी; अशोक खरात प्रकरणामुळे अडचणीत वाढ

💡

Frequently Asked Questions

  • Que: आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव काय होते?

    Ans: प्रतिभा मनीष शंकर असे महिलेचे नाव होते.

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: पुण्यातील तळेगाव दाभाडे येथील व्हिटीपी अर्बन लाईफ सोसायटीत घटना घडली.

  • Que: महिलेचा मृत्यू कसा झाला?

    Ans: आठव्या मजल्यावरून खाली पडल्याने तिचा मृत्यू झाला.

Web Title: Pune crime heartbreaking woman jumps from 8th floor right before her husbands eyes chilling suicide video surfaces

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2026 | 12:26 PM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
1

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

दिवसाढवळ्या व्यापाऱ्यावर वार, स्वारगेटमधील सॅलसबरी पार्कजवळ लुटीचा प्रयत्न; नेमकं काय घडलं?
2

दिवसाढवळ्या व्यापाऱ्यावर वार, स्वारगेटमधील सॅलसबरी पार्कजवळ लुटीचा प्रयत्न; नेमकं काय घडलं?

गाडीवर आमदाराचा लोगो लावून फिरणं पडलं महागात! पोलिसांनी कार जप्त करून मालकावर केला गुन्हा दाखल
3

गाडीवर आमदाराचा लोगो लावून फिरणं पडलं महागात! पोलिसांनी कार जप्त करून मालकावर केला गुन्हा दाखल

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
4

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.