Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 14 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: पुण्यात RTE प्रवेशात मोठा भ्रष्टाचार? मोफत शिक्षणासाठी 50 हजार ते अडीच लाखांची मागणी

पुण्यात RTE प्रवेश प्रक्रियेत मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला आहे. मोफत प्रवेशासाठी 50 हजार ते अडीच लाख रुपये घेतल्याचा दावा असून जिल्हा परिषदेकडून चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 16, 2026 | 01:23 PM
crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

Follow Us
Follow Us:
  • RTE मोफत प्रवेश प्रक्रियेत आर्थिक व्यवहार झाल्याचा गंभीर आरोप.
  • पात्र विद्यार्थ्यांना नाकारून अपात्रांना पैशांच्या जोरावर प्रवेश दिल्याचा दावा.
  • जिल्हा परिषदेकडून चौकशी समिती स्थापन करून तपास सुरू.
पुणे – बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण (आरटीई) कायद्यातील तरतुदीनुसार दिल्या जाणाऱ्या मोफत ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत भ्रष्टाचाराचे मोठे ‘रॅकेट’ असून यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक तडजोडी करून प्रवेश दिले जात आहेत. हे रॅकेट पुणे महापालिका व जिल्हा परिषदेतील काही अधिकारी आणि ऑनलाईन प्रक्रियेचे काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांकडून संयुक्तपणे केले जात आहे. यानुसार या मोफत प्रवेशासाठी किमान ५० हजार रुपये ते कमाल अडीच लाख रुपये मोजावे लागत असल्याचा गंभीर आरोप पुणे जिल्हा परिषदेतील भाजप व दोन्ही शिवसेनेच्या गटनेत्यांसह काही जिल्हा परिषद सदस्यांनी केला आहे.

NEET Paper Leak: NEET पेपरफुटीचं पुणे कनेक्शन उघड! मनीषा वाघमारेसह आणखी एकाला CBIची अटक

दरम्यान, याप्रकरणी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील यांच्याकडे तक्रार करण्यात आली असून, वळसे-पाटील यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशी समिती स्थापन केली आहे. ही चौकशी समिती सर्व संशयित प्रवेशांची व आर्थिक तडजोडीने देण्यात प्रवेशांची चौकशी करणार आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील काही जण असून या टोळीचा पर्दाफाश केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाहीत.

याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून पालकांच्या तक्रारी येत आहेत. तांत्रिक अडचणींचे कारण सांगून पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला जात आहे, तर दुसरीकडे पडद्यामागून मोठ्या प्रमाणावर ‘आर्थिक व्यवहार’ करून अपात्र विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून दिले जात आहेत. यामुळे दररोज शेकडो पालक शिक्षण विभागाच्या कारभाराला कंटाळून दाद मागण्यासाठी येत आहेत. ऑनलाईन प्रणालीमध्ये जाणीवपूर्वक फेरफार करून प्रवेश पक्का करण्यासाठी हे पैसै घेतले जात आहेत.

आर्थिक देवाणघेवाणीची मोडस ऑपरेंडी कशी

या मोफत प्रवेशासाठी प्राप्त झालेल्या अर्जांमध्ये काही थातूरमातूर त्रुटी काढायची. त्रुटी आढळून आलेला पालक आपोआप भेटायला येतो आणि मग आम्ही तुमचे हे काम करुन देऊ. नाही तर तुमच्या पाल्याला मोफतच प्रवेश मिळणार आहे. या मोफत प्रवेशामुळे वर्षाला किमान ५० हजार रुपयांप्रमाणे आठ वर्षांचे किमान चार लाख रुपये वाचणार आहेत. त्याबद्दलात आम्हाला केवळ ५० हजार रुपये द्या, आम्ही तुमचे काम करुन देऊ,असे सांगून पैसे उकळले जातात. केवळ मोफत प्रवेशाचा विषय नसून सामान्य कुटुंबातील मुलांच्या भविष्याचा प्रश्न आहे. आरटीई प्रवेशाच्या नावाखाली ज्यांनी कुणी ‘दुकानदारी’ मांडली आहे. त्यांचे परवाने रद्द करेपर्यंत आणि दोषींना शिक्षा मिळेपर्यंत मी हा लढा थांबवणार नाही.

Dhule Crime: पत्नीसमोर सुनावल्याचा राग अनावर; मुलानेच घेतला आई-वडिलांचा जीव

💡

Frequently Asked Questions

  • Que: RTE प्रवेश प्रक्रियेत नेमके कोणते आरोप करण्यात आले आहेत?

    Ans: मोफत प्रवेशासाठी 50 हजार ते अडीच लाख रुपये घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.

  • Que: या प्रकरणात कोणावर संशय व्यक्त केला जात आहे?

    Ans: पुणे महापालिका, जिल्हा परिषद आणि ऑनलाईन प्रक्रियेशी संबंधित काही कर्मचाऱ्यांवर संशय व्यक्त केला जात आहे.

  • Que: या प्रकरणी कोणती कारवाई करण्यात आली आहे?

    Ans: जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील यांनी चौकशी समिती स्थापन करून तपास सुरू केला आहे.

Web Title: Pune crime massive corruption in rte admissions in pune demands ranging from 50000 to 25 lakhs for free education

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 16, 2026 | 01:23 PM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

महाविद्यालयीन तरुणावर शस्त्राने वार, मित्रांनाही मारहाण; नेमकं काय घडलं?
1

महाविद्यालयीन तरुणावर शस्त्राने वार, मित्रांनाही मारहाण; नेमकं काय घडलं?

Pune Crime: ‘…माझ्याकडे ये,’ अल्पवयीन मुलीला मांडीवर बसवून…; पुण्यात अंधश्रद्धेच्या नावाखाली संतापजनक प्रकार, भोंदूबाबा फरार
2

Pune Crime: ‘…माझ्याकडे ये,’ अल्पवयीन मुलीला मांडीवर बसवून…; पुण्यात अंधश्रद्धेच्या नावाखाली संतापजनक प्रकार, भोंदूबाबा फरार

Maharashtra Weather Forecast Today: कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार!; विदर्भाला विजांच्या कडकडाटासह यलो अलर्ट
3

Maharashtra Weather Forecast Today: कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार!; विदर्भाला विजांच्या कडकडाटासह यलो अलर्ट

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याचा राग अनावर; तरुणाच्या डोक्यात दगड घातला अन्…
4

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याचा राग अनावर; तरुणाच्या डोक्यात दगड घातला अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.