Dhule Crime: पत्नीसमोर सुनावल्याचा राग अनावर; मुलानेच घेतला आई-वडिलांचा जीव
मनीषा वाघमारे काय करायची ?
मनीषा वाघमारे हिच्या पतीच पुण्यात एक मोठ हॉस्पिटल आहे. दातांचा दवाखाना आहे. मनीषा वाघमारे ही ब्यूटी पार्लरच काम करते आणि ती विद्यार्थांना जोडून देण्याच काम करत होती. एका विद्यार्थ्यांकडून जवळपास १५ ,१५ लाख रुपये घेतले आल्याचा यंत्रणांना संशय आहे. मात्र आता सीबीआयने तिच्या घरी धाड टाकली आणि सगळ्या कागदपत्रांची चौकशी केली आहे. तिच्या आणि आरोपींमध्ये टेलिग्राम चॅनलवरून संपर्क असल्याचं निष्पन्न झालं आहे.
पुण्यातील क्लास चालक पण यात सहभागी ?
पेपर फुटी प्प्रकरणात आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. तो म्हणजे पी वी कुलकर्णी त्याला आज विशेष कोर्टात हजर केल जाणार आहे. दिल्लतील विशेष न्यायालयात करणार हजर करणार आहेत. त्याच्यावर एक मोठा संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्या या सगळ्या प्रकारात मुख्य आरोपी असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कुलकर्णीला सीबीआय कोठडी मिळण्याची शक्यता आहे. त्याची सीबीआय कडून कसून चौकशी करण्यात आली आणि त्या नंतर ताब्यात घेण्यात आल आहे. सीबीआयने नीट पेपरफुटी प्रकरणात कुलकर्णी मुख्य सूत्रधार असल्याचा आरोपावरून केली अटक केली होती. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात विद्यार्थ्यांचा विशेष वर्ग घेत नीट परीक्षा पेपर फोडले असल्याचा कुलकर्णींवर आरोप आहे. या सगळ्यात आता पुणे कनेक्शन समोर आहे. या सगळ्या प्रकरणाचा सीबीआय आता तपास करत आहे. मात्र पुणे कनेक्शन मधून आणखी काही नाव समोर येण्याची शक्यता आहे.
बॉम्ब शोधक पथकाची पळापळ अन् सोडला सुटकेचा निश्वास; ‘टेडीबेअर’मुळे पिंपरीत खळबळ
Ans: मनीषा वाघमारे आणि पी. व्ही. कुलकर्णी यांना CBIने अटक केली आहे.
Ans: विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये घेऊन त्यांना पेपरफुटी आरोपींपर्यंत पोहोचवल्याचा आरोप तिच्यावर आहे.
Ans: विशेष वर्ग घेऊन NEET परीक्षा पेपर फुटवल्याचा गंभीर संशय कुलकर्णींवर आहे.






