Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: पुण्यात झोपण्याच्या वादातून खून! वॉचमनने सहकाऱ्याचा गळा आवळून केली हत्या

पुण्यात दोन वॉचमनमध्ये झोपण्याच्या जागेवरून वाद झाला आणि त्याचे रूपांतर खुनात झाले. सुदर्शन काळेने पांडुरंग हरवणेचा गळा आवळून खून केला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 15, 2026 | 10:24 AM
घरगुती वादातून हॉटेल मालकाची निर्घृण हत्या; लोखंडी पाईप डोक्यात घातला अन्...

घरगुती वादातून हॉटेल मालकाची निर्घृण हत्या; लोखंडी पाईप डोक्यात घातला अन्...

Follow Us
Follow Us:
  • झोपण्याच्या जागेवरून वाद वाढून खून
  • वॉचमनने सहकाऱ्याचा गळा आवळला
  • आरोपीवर गुन्हा दाखल; तपास सुरू
पुणे: पुण्यातील सातत्याने खुनाच्या घटना वाढत आहेत. त्यातच एक पुण्याला हादरवणारी घटना घडली आहे. पुण्यातील अनेक सोसायट्यामध्ये वॉचमन मोठ्या प्रमाणावर काम करतात आणि अनेक एजेंसी या पुरवण्याचं काम पण करतात. दोन वॉचमनमध्ये झोपण्यावरून वाद निर्माण झाला आणि भांडणाचे रूपांतर थेट खुनामध्ये झाल आणि एका वॉचमानने एकाचा गळा आवळला आणि झोपेतच खून केल्याची घटना घडली आहे. पांडुरंग हरवणे याचा यात मृत्य झाला आहे. सुदर्शन काळे याने गळा आवळून पांडुरंगचा खून केला आहे. हे दोघे ही एकाच सोसायटीत कामाला होते आणि त्यांच्यात वाद निर्माण झाला आणि त्याच रूपांतर यामध्ये झाल.

’15 हजार रुपये द्या, नाहीतर पाहणी करून काम बेकायदेशीर दाखवू’; अपर जिल्हाधिकाऱ्यानेच मागितली लाच

काय घडलं नेमकं?

हे दोघे ही एकाच सोसायटीत कामाला होते. मात्र दोघे रात्रीच्या वेळी झोपताना जागेवरून वाद निर्माण झाला. त्याने त्या धुंदीत पांडुरंगचा गळा आवळला त्याने जेव्हा गळा आवळला होता त्यावेळी त्याला जाणीव झाली नाही. मात्र पांडुरंग बेशुद्ध पडला त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आल होत. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केल. दोघांमध्ये रात्र पाळीच वाटप ठरला होत. तीन तीन तास दोघे झोपणार होते. मात्र या वरून दोघांमध्ये बिनसल आणि त्यात त्यांनी भांडण केल. सुदर्शन याने त्याचा गळा आवळला त्यात त्याचा मृत्यु झाला आहे. १३ एप्रिलला मध्य रात्री २.३० वाजता घडली आहे.

गुन्हा दाखल

पांडुरंगच्या मुलाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सुदर्शनवर खराडी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. दोघे ही एकाच वेळेत काम करत असताना नक्की वाद कशावरून झाला याचा तपास पोलीस करत आहेत. झोपण्याचा जागेचा वाद हा पांडुरंगच्या मृत्यूला कारणीभूत ठरला आहे.

Mumbai News: मुंबईत दूध भेसळीवर कारवाई, ५ जणांना अटक, ६२१ लिटर दूध नष्ट

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: खून कशावरून झाला?

    Ans: झोपण्याच्या जागेवरून झालेल्या वादातून.

  • Que: मृत व्यक्ती कोण आहे?

    Ans: पांडुरंग हरवणे यांचा मृत्यू झाला.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: आरोपी सुदर्शन काळेविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू आहे.

Web Title: Pune crime murder in pune over a dispute regarding sleeping arrangements watchman strangles colleague to death

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 15, 2026 | 09:03 AM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन
1

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन

केतन अग्रवाल हत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर; सिया-चेतनचा डाव उघड, केतनला परराज्यात नेऊन…
2

केतन अग्रवाल हत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर; सिया-चेतनचा डाव उघड, केतनला परराज्यात नेऊन…

Neelam Gorhe यांच्या निवासस्थानी घुसखोरीचा प्रयत्न; पिशवीत हातोडा, पक्कड अन्…
3

Neelam Gorhe यांच्या निवासस्थानी घुसखोरीचा प्रयत्न; पिशवीत हातोडा, पक्कड अन्…

MSRTC NCMC Card : ‘ही’ सवलत घेण्यात पुणेकरांनी मारली बाजी; तब्बल 9.26 लाखांची नोंद
4

MSRTC NCMC Card : ‘ही’ सवलत घेण्यात पुणेकरांनी मारली बाजी; तब्बल 9.26 लाखांची नोंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.