Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime News :’या दिवशी तुझा मृत्यू होणार!’, भोंदूबाबा गुंगीचे औषध देऊन भक्तांसोबत करायचा अश्लील चाळे

अंधश्रदेचा फायदा घेत भक्तांची फसवणूक भोंदूबाबा करत होता. या भोंदूबाबाचा नाव प्रसाद दादा उर्फ बाबा उर्फ प्रसाद तामदार (वय २९, रा. सूस गाव, मुळशी) असे आहे. या भोंदूबाबाला अटक करण्यात आली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 02, 2025 | 11:55 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:

पुण्यातून एका भोंदूबाबाला अटक करण्यात आली आहे. अंधश्रदेचा फायदा घेत भक्तांची फसवणूक भोंदूबाबा करत होता. या भोंदूबाबाचा नाव प्रसाद दादा उर्फ बाबा उर्फ प्रसाद तामदार (वय २९, रा. सूस गाव, मुळशी) असे आहे. याच्यावर बावधन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून त्याच्या विरोधात गंभीर आरोप करण्यात आले आहे.

बुलढाण्यात शिक्षकाने रागावण्यामुळे दहावीच्या विद्यार्थ्याने उचलले टोकाचे पाऊल; सुसाईड नोटमधून शिक्षकावर आरोप

तपासादरम्यान, पोलिसांना धक्कदायक माहिती मिळाली आहे. आरोपी भोंदूबाबा भक्तांच्या मोबाइलमध्ये ‘हिडन ॲप’ डाऊनलोड करून त्यांच्या खासगी स्थानांवर नजर ठेवत होता. आणि तो भक्तांना गुंगीचे औषध घेऊन असतील चाळे करत होता. बाबा स्वतःला भक्तांचे दोष स्वतःवर घेतो, त्यांच्यावर संकट आहे, आणि त्यासाठी विशिष्ट उपाय करतो, अशी बतावणी करत असे. जर एखादा भक्त या नीच कृतीला विरोध करत असे, तर तो एका कागदावर मृत्यूची तारीख लिहून होता आणि त्या दिवशी तू मरशील असे सांगत होता आणि भीती दाखवत होता. यामुळे अनेक भक्त मानसिक दबावाखाली त्याच्या सांगण्यानुसार वागत होते.

या प्रकरणातील आरोपी भोंदू बाबाची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्याला काल(मंगळवारी) न्यायालयात हजर करण्यात आले होते. या भोंदूबाबाकडून तीन मोबाईल, एक डिजिटल पॅड, सहा पेनड्राइव्ह, चार मेमरी कार्डसह अस्वस्थता आणि निद्रानाशावरील गोळ्यांचे पाकीट देखील जप्त करण्यात आली आहेत.
या आरोपी भोंदूबाबाने भक्तांचे खासगी क्षण ‘हिडन ॲप’द्वारे रेकॉर्ड करून लॅपटॉपमध्ये सेव्ह केल्याची माहिती समोर आली आहे.

आरोपी बाबाने भक्ताला नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये मोठं संकट येणार असल्याची भीती दाखवून त्याच्या मोबाइलमध्ये ‘हिडन ॲप’ डाउनलोड करायला सांगितलं आणि त्यानंतर भक्ताला पाण्यातून गुंगीचे गोळी देऊन अनैसर्गिक अत्याचार केले. दुसऱ्या भक्ताला गुंगीचे औषध देऊन अश्लील चाळे करतांना दोष स्वत:वर घेत असल्याची बतावणी देखील केली. आणखी एकाला त्याचे दोष दूर करण्यासाठी ‘हिडन ॲप’ सुरू ठेवून मैत्रिणीशी संबंध प्रस्थापित करण्यास सांगितले. आरोपीच्या चाळ्यांना एका भक्ताने विरोध केला तेव्हा या भोंदू बाबाने ‘तू उपाय अर्धवट सोडून चालला आहे,’ असे सांगून एका कागदावर तारीख लिहून त्या तारखेला मृत्यू होईल’ अशी भीती दाखवली असल्याचे भक्तांनी सांगितले.

आरोपीने पुरुषांप्रमाणेच महिला व लहान मुलांचीही फसवणूक केली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याने स्थापन केलेली संस्था कायदेशीर आहे का, यासह विविध मुद्द्यांवर तपास करण्यासाठी आरोपीच्या पोलिस कोठडीत वाढ करावी,’ अशी मागणी तपास अधिकारी उपनिरीक्षक सारंग ठाकरे आणि सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी केली. ती मान्य करून न्यायालयाने आरोपीच्या पोलिस कोठडीत चार दिवसांची वाढ करण्यात आली आहे.

पोलिसांच्या जाचाला कंटाळून बिल्डरची आत्महत्या; चिठ्ठीत दोन पोलिसांवर आरोप

Web Title: Pune crime news you will die on this day bhondubaba used to do obscene acts with devotees by giving them a medicine to numb their throats

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2025 | 11:55 AM

Topics:  

  • crime
  • crime news
  • Pune Crime

संबंधित बातम्या

आश्रमशाळेतील विद्यार्थीच निघाले मोबाईल चोर; सकाळी शाळेत जायचे अन् रात्री चोरी करायचे
1

आश्रमशाळेतील विद्यार्थीच निघाले मोबाईल चोर; सकाळी शाळेत जायचे अन् रात्री चोरी करायचे

१८ वर्षीय विद्यार्थ्याने शिक्षिकेच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून दिलं; विद्यार्थी एकतर्फी प्रेमात असल्याचे समोर
2

१८ वर्षीय विद्यार्थ्याने शिक्षिकेच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून दिलं; विद्यार्थी एकतर्फी प्रेमात असल्याचे समोर

Beed Crime: लग्न जमवून देण्याच्या बहाण्याने शेतमजुराची तब्बल १ लाख ७० हजार फसवणूक; टोळीचा पर्दाफाश
3

Beed Crime: लग्न जमवून देण्याच्या बहाण्याने शेतमजुराची तब्बल १ लाख ७० हजार फसवणूक; टोळीचा पर्दाफाश

गवत खरेदीसाठी ना हरकत दाखल्यासाठी लाचेची मागणी; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली कारवाई
4

गवत खरेदीसाठी ना हरकत दाखल्यासाठी लाचेची मागणी; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.