Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: संतापजनक! पुण्यात अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार; शाळेत सोडतो म्हणत…

पुण्यातील विश्रांतवाडी येथे कॉलेज विद्यार्थी मुनाकिब अन्सारीने बसस्टॉपवर ओळख झालेल्या अल्पवयीन मुलीला "शाळेत सोडतो" म्हणून विश्वासात घेऊन खोलीत नेले आणि अत्याचार केला. तक्रारीनंतर आरोपीला पोलिसांनी अटक केली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Dec 09, 2025 | 03:39 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • बसस्टॉपवर ओळख, “शाळेत सोडतो” म्हणत मुलीला दुचाकीवर बसवले
  • शाळेत न नेत खोलीत नेऊन जबरदस्तीने अत्याचार
  • कुटुंबीयांनी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले
पुणे: पुणे येथील विश्रांतवाडी येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका शाळकरी मुलीवर अत्याचार करण्यात आल्याचे नाव समोर आले आहे. पीडित मुलगी शाळेत जात होती. त्यावेळी आरोपी याने शाळेत सोडतो म्हणत तिला रूमवर नेउन अत्याचार केला.ही घटना चार डिसेंबरला घडली. पीडित तरुणीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारींनंतर पोलिसांनी कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. या घटनेमुळे पुण्यात एकाच खळबळ उडाली आहे.

Nashik Crime: ७५ वर्षीय नराधमाने चिमुरडीवर केले सहा महिने अत्याचार, चिमुकलीला पैसे आणि चॉकलेटचे आमिष दाखवत…

नेमकं काय घडलं?

आरोपीचे नाव मुनाकिब नासिर अन्सारी असे आहे. मुनाकिब हा महाविद्यालयीन विध्यार्थी असून त्याची आणि पीडित मुलीची ओळख काही दिवसांपूर्वीच एक बॅस्टोपवर झाली होती. त्यांनतर त्याने ४ डिसेंबरला तिला शाळेत सोडतो असे म्हणत तिला आपल्या दुचाकीवर बसवले. मात्र शाळेत न नेत, आरोपी तिला एका खोलीत घेऊन गेला आणि तेथे जबरदस्तीने तिच्यावर अत्याचार केला.

आरोपी अटकेत

आरोपीने अत्याचार केल्यानंतर पीडित तरुणीने कुटुंबियांना सर्व प्रकार सांगितला आहे. कुटुंबीयांनी तात्काळ विश्रांतीवाडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रार दाखल करत आरोपीचा शोधला सुरुवात केली. पोलिसांनी काही क्षणातच अटक केली आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी आरोपीविरोधात संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. महिलांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दरम्यान, पुण्यात सतत गुन्हेगारी वाढत आहे. मारहाण, हत्या, चोरी, दहशत माजवणे, अत्याचार अश्या अनेक प्रकारच्या घटना समोर येत आहे. आता पुण्यात पुन्हा एकदा अत्याचाराची घटना समोर आल्याने सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होत आहे.

गोध्रातील टोळीला पुणे ग्रामीण पोलिसांचा दणका; तिघांना ठोकल्या बेड्या

 राजगुरूनगरमध्ये दरोड्याच्या तयारीत असलेल्या गुजरातमधील गोध्रा येथील दरोडेखोरांच्या टोळीला पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी संशयास्पद टेम्पो ताब्यात घेऊन तिघांना अटक केली आहे. दोन जण पळून गेले आहेत. खेड नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गस्त घालत असताना स्थानिक गुन्हे शाखेने होलेवाडी परिसरात ही कारवाई केली आहे.

Nagpur Crime: नोकरीच्या आमिषाने विवाह, नंतर छळ आणि…, नागपूरमध्ये महिला कबड्डीपटूने संपवले आयुष्य

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात.

  • Que: आरोपी कोण आहे?

    Ans: मुनाकिब नासिर अन्सारी, महाविद्यालयीन विद्यार्थी.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: तक्रारीनंतर आरोपीला शोधून अटक केली आणि गुन्हा दाखल केला.

Web Title: Pune crime outrageous minor student assaulted in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 09, 2025 | 01:43 PM

Topics:  

  • crime
  • Pune Crime
  • Pune Police

संबंधित बातम्या

Tiger Shroff: टायगर श्रॉफवरील हल्ल्यामागे कोण? तीन आरोपी १० दिवस पोलीस कोठडीत; शस्त्रपुरवठ्याच्या साखळीचाही तपास
1

Tiger Shroff: टायगर श्रॉफवरील हल्ल्यामागे कोण? तीन आरोपी १० दिवस पोलीस कोठडीत; शस्त्रपुरवठ्याच्या साखळीचाही तपास

Mumbai forest firing: मुंबईच्या वेशीवर चेना जंगलात गोळीबार! एकाचा मृत्यू, दोघे जखमी; मृतदेहावर शवविच्छेदनाविनाच अंत्यसंस्कार?
2

Mumbai forest firing: मुंबईच्या वेशीवर चेना जंगलात गोळीबार! एकाचा मृत्यू, दोघे जखमी; मृतदेहावर शवविच्छेदनाविनाच अंत्यसंस्कार?

मद्यधुंद महिलेचा धिंगाणा! महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या लगावली कानशिलात; पुण्यातील प्रकार
3

मद्यधुंद महिलेचा धिंगाणा! महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या लगावली कानशिलात; पुण्यातील प्रकार

Tiger Shroff: टायगर श्रॉफवरील हल्ल्यानंतर आरोपींचा होता आणखी मोठा कट? पुढचं टार्गेट कोण होतं? राजस्थान पोलिसांचा खळबळजनक खुलासा!
4

Tiger Shroff: टायगर श्रॉफवरील हल्ल्यानंतर आरोपींचा होता आणखी मोठा कट? पुढचं टार्गेट कोण होतं? राजस्थान पोलिसांचा खळबळजनक खुलासा!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.