Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: पीएचडीच्या विद्यार्थिनीने संपवलं आयुष्य, सुसाइड नोटमधून उघडकीस शास्त्रज्ञ प्राध्यापकाचा छळ; काय नेमकं प्रकरण?

पिंपरी-चिंचवडमध्ये पीएचडी विद्यार्थिनीने प्राध्यापकाकडून होत असलेल्या मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केली. सुसाइड नोटमधून गैरवर्तन उघड झाले. पोलिसांनी आरोपी गाईडला अटक करून तपास सुरू केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 13, 2026 | 10:21 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • गाईडकडून मानसिक छळ; विद्यार्थिनीची आत्महत्या
  • सुसाइड नोटमधून गैरवर्तनाचा खुलासा
  • आरोपी प्राध्यापक अटकेत; तपास सुरू
पुणे: पुण्यातील पिंपरी चिंचवड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पीएचडीच्या विद्यार्थिनीने गळफास घेत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
शास्त्रज्ञ असलेल्या प्राध्यापकाच्या छळाला कंटाळून तिने टोकाचा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. आत्महत्या करण्याऱ्या तरुणीच्या वडिलांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली असून आरोपी प्राध्यापकाला अटक करण्यात आली आहे.

Solapur Crime: हुंड्यासाठी 50 लाखांची मागणी, मूलही होऊ दिलं नाही; विवाहितेचे गंभीर आरोप, राजकीय कुटुंब अडचणीत

काय घडलं नेमकं?

या प्रकरणातील आरोपीचे नाव डॉ. ए. बिन्नियमिन असे आहे. तो बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियाचा प्राध्यापक सहाय्यक संचालक आहे. या प्रकरणातील ३० वर्षीय तरुणी बॉटनी या विषयात बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडिया येथे पीएचडी करीत होती. तर आरोपी बिन्नियमिन हा तिचा गाईड होता. तो तिचा मानसिक छळ करत होता. या त्रासाला कंटाळून तरुणीने मित्राला फोन केला आणि मी आत्महत्या करते असे ती मित्राला म्हणाली. मित्राने फोनवर बोलण्यात गुंतवले, पण तो तिच्या घरी पोहचेपर्यंत उशीर झाला होता. शनिवारी 11 एप्रिल रोजी राहत्या घरी शाहूनगर येथे तरुणीने गळफास घेत आत्महत्या केली.

सुसाईड नोटमध्ये काय?

आत्महत्या करण्यापूर्वी तिने सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्यात तिने ऑगस्ट 2025 पासून बिन्नियमिन हा अनैतिक प्रकार, गैरवर्तन आणि मानसिक त्रास देत होता. त्याच्या या त्रासाला कंटाळून तरुणीने आत्महत्या केली. दरम्यान, आत्महत्या करण्यापूर्वी दोन दिवस आधी बिन्नियमिन याने स्टॅम्प पेपरवर पुन्हा असा प्रकार करणार नाही. चूक झाली असे लिहून दिले होते. असे लिहून ठेवले.

आरोपी अटकेत

याप्रकरणी बिन्नियमिन याला अटक केली असून, त्याला बुधवार 15 एप्रिल पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. याप्रकरणात आता पुढे काय कारवाई होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

भोर तालुक्यात रस्त्याच्या कडेला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह; नैसर्गिक मृत्यू की घातपात? पोलिसांचा तपास सुरू

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. किकवी-केंजळ रस्त्याच्या कडेला एका ४० वर्षीय अज्ञात व्यक्तीचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलीस याचा तपास सुरु केला आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: आत्महत्येचे कारण काय होते?

    Ans: प्राध्यापकाकडून होत असलेला मानसिक छळ आणि गैरवर्तन.

  • Que: या प्रकरणात कोणाला अटक झाली?

    Ans: विद्यार्थिनीचा गाईड असलेल्या प्राध्यापकाला अटक झाली.

  • Que: पोलिस तपासात काय उघड झाले?

    Ans: सुसाइड नोटमधून ऑगस्ट 2025 पासून सुरू असलेल्या छळाचा खुलासा झाला.

Web Title: Pune crime phd student ends her life suicide note reveals harassment by scientist professorwhat exactly is the case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2026 | 10:21 AM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Solapur Crime: हुंड्यासाठी 50 लाखांची मागणी, मूलही होऊ दिलं नाही; विवाहितेचे गंभीर आरोप, राजकीय कुटुंब अडचणीत
1

Solapur Crime: हुंड्यासाठी 50 लाखांची मागणी, मूलही होऊ दिलं नाही; विवाहितेचे गंभीर आरोप, राजकीय कुटुंब अडचणीत

Solapur Crime: पंढरपूर हादरलं! तरुणीवर अॅसिड फेकून हल्ला, आरोपीचा माग काढण्याचे प्रयत्न
2

Solapur Crime: पंढरपूर हादरलं! तरुणीवर अॅसिड फेकून हल्ला, आरोपीचा माग काढण्याचे प्रयत्न

विवाह मोडवरुन तरुणीचा चाकूने वार करुन खून; आरोपीला न्यायालयाने सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा
3

विवाह मोडवरुन तरुणीचा चाकूने वार करुन खून; आरोपीला न्यायालयाने सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा

अंगात दैवी शक्ती असल्याचा दावा, महिलेला स्वारगेटमधील लॉजवर बोलावले अन्…; आणखी एका भोंदूचा संतापजनक प्रकार
4

अंगात दैवी शक्ती असल्याचा दावा, महिलेला स्वारगेटमधील लॉजवर बोलावले अन्…; आणखी एका भोंदूचा संतापजनक प्रकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.