Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur Crime: पंढरपूर हादरलं! तरुणीवर अॅसिड फेकून हल्ला, आरोपीचा माग काढण्याचे प्रयत्न

पंढरपुरात वैष्णवी भागवत या तरुणीवर अज्ञात व्यक्तीने अॅसिड हल्ला केला. गंभीर जखमी अवस्थेत तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी गुन्हा नोंद प्रक्रिया सुरू करून आरोपीचा शोध घेतला असून परिसरात भीतीचे वातावरण आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 13, 2026 | 08:34 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • पंढरपुरात तरुणीवर अॅसिड हल्ला; आरोपी फरार
  • पीडितेला तातडीने रुग्णालयात दाखल, उपचार सुरू
  • पोलिसांकडून सीसीटीव्ही तपास; आरोपीचा शोध सुरू
सोलपूर: सोलापूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पंढरपुरात एका मुलीवर अॅसिड हल्ल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पीडित मुलीवर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. या घटनेने नागरिकांत संताप व्यक्त होत आहे.

काय घडलं नेमकं?

वैष्णवी भागवत असे या हल्ला झालेल्या पीडित तरुणीचे नाव आहे. अज्ञात इसमाने तिच्या अंगावर ऍसिड टाकल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. तिला उपचारासाठी पंढरपूर शहरातील लाईफलाईन या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकारात अज्ञात तरुणाचा शोध सुरू केला असून या परिसरातील सीसीटीव्ही चेक करण्यास सुरुवात केली आहे. या प्रकाराने परिसरात दहशत निर्माण झाली आहे. याप्रकरणी, गुन्हा नोंद करायची प्रक्रिया सुरू आहे.

विवाह मोडवरुन तरुणीचा चाकूने वार करुन खून; आरोपीला न्यायालयाने सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा

भावनिक आवाहन

मुलीचे नातेवाईकही रुग्णालयात दाखल झाले आहे. आम्हाला एक फोन आला होता, तेव्हा आम्ही पेट्रोल पंपाजवळ पोहोचलो. इथं माझ्या मुलीवर अॅसिडसारखा पदार्थ टाकल्याचं समजलं. माझ्या मुलीवर टाकला तसा कुणावरही अॅसिड टाकू नका, असं भावनिक आवाहन पीडित मुलीच्या आईने केलं आहे.

14 दिवसांपासून बेपत्ता… अखेर जिम ट्रेनर मृतावस्थेत सापडला; गळफास की घातपात?

सोलापूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सागवानाच्या झाडाला रबरी पाइपने गळफास घेतलेल्या अवस्थेत एका तरुण जिम ट्रेनरचा मृतदेह आढळून आल्याचे समोर आले आहे. १४ दिवसांपासून तो बेपत्ता होता. आपल्या बायकोला अर्ध्यातासात येतो असे सांगून तो घराबाहेर पडला मात्र तो परातलाच नाही. सचिन मच्छिंद्र माने (वय 30, रा. विजापूर नाका) असे मरण पावलेल्या तरुणाचे नाव आहे. त्यांचा मृतदेह सोलापूर-विजयपूर रस्त्यावरील सैफुल भागातील झाडाझुडपांमध्ये आढळला.

अर्ध्या तासात येतो तोपर्यंत…

सचिन माने हा शनिवार, 14 मार्च रोजी पत्नी कल्याणी यांना अर्ध्या तासात घरी येणार, तोपर्यंत कैरीचे लोणचे आणि भाजी बनव, असे सांगून तो घरातून बाहेर पडला. सचिनचे मोबाईल शॉपीचे दुकान होते आणि तो जीम ट्रेनर देखील होता. सचिन 14 मार्चपासून घरातून बेपत्ता होता. पोलिसांना याची तक्रार कुटुंबीयांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात दाखल केली होती. मात्र १४ दिवसानंतर सैफुलजवळील काटेरी झुडपात रबरी पाईपने गळफास घेतलेल्या स्थितीत आढळला. ही घटना शुक्रवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.

अंगात दैवी शक्ती असल्याचा दावा, महिलेला स्वारगेटमधील लॉजवर बोलावले अन्…; आणखी एका भोंदूचा संतापजनक प्रकार

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: पंढरपूर शहरात पेट्रोल पंपाजवळ ही घटना घडली.

  • Que: पीडितेची स्थिती कशी आहे?

    Ans: ती गंभीर जखमी असून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

  • Que: पोलिसांची कारवाई काय आहे?

    Ans: गुन्हा नोंद प्रक्रिया सुरू असून सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा शोध घेतला जात आहे.

Web Title: Solapur crime pandharpur shaken young woman attacked with acid efforts underway to track down accused

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2026 | 08:34 AM

Topics:  

  • crime
  • Solapur
  • Solapur Crime

संबंधित बातम्या

Pune Crime: पीएचडीच्या विद्यार्थिनीने संपवलं आयुष्य, सुसाइड नोटमधून उघडकीस शास्त्रज्ञ प्राध्यापकाचा छळ; काय नेमकं प्रकरण?
1

Pune Crime: पीएचडीच्या विद्यार्थिनीने संपवलं आयुष्य, सुसाइड नोटमधून उघडकीस शास्त्रज्ञ प्राध्यापकाचा छळ; काय नेमकं प्रकरण?

Solapur Crime: हुंड्यासाठी 50 लाखांची मागणी, मूलही होऊ दिलं नाही; विवाहितेचे गंभीर आरोप, राजकीय कुटुंब अडचणीत
2

Solapur Crime: हुंड्यासाठी 50 लाखांची मागणी, मूलही होऊ दिलं नाही; विवाहितेचे गंभीर आरोप, राजकीय कुटुंब अडचणीत

Uttarpradesh Crime: इंस्टाग्राम कमेंटवरून तरुणाची निर्घृण हत्या; विटांनी ठेचून मारलं, आरोपी अटकेत
3

Uttarpradesh Crime: इंस्टाग्राम कमेंटवरून तरुणाची निर्घृण हत्या; विटांनी ठेचून मारलं, आरोपी अटकेत

Bihar Crime: गर्भवती वहिनीचा जबरदस्तीला विरोध, दीराने गळा आवळून केली हत्या; बिहार येथील घटना
4

Bihar Crime: गर्भवती वहिनीचा जबरदस्तीला विरोध, दीराने गळा आवळून केली हत्या; बिहार येथील घटना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.