Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur Crime: हुंड्यासाठी 50 लाखांची मागणी, मूलही होऊ दिलं नाही; विवाहितेचे गंभीर आरोप, राजकीय कुटुंब अडचणीत

पंढरपुरात विवाहित महिलेवर 50 लाख रुपये माहेरहून आणण्यासाठी सासरकडून छळ केल्याचा आरोप आहे. पैसे न दिल्यास जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. या प्रकरणी पतीसह 12 जणांवर गुन्हा दाखल असून तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 13, 2026 | 09:13 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • 50 लाखांसाठी विवाहितेचा मानसिक-शारीरिक छळ
  • जीवे मारण्याच्या धमक्या; घटस्फोटासाठी दबाव
  • पतीसह 12 जणांवर गुन्हा; तपास सुरू
सोलापूर: सोलापुरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उद्योग व्यवसायासाठी माहेरहून ५० लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेचा छळ करण्यात आल्याचे समोर आले आहे. एवढेच नाही तर जीवे मारण्याची धमकी देखील देण्यात आल्याचे समोर आले आहे. हे आरोप पंढरपुरातील प्रतिष्ठित राजकीय कुटुंबावर करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही घटना सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरची आहे.

काय नेमकं प्रकरण?

सोलापूर मधील ऐश्वर्या श्रीमान हिचा विवाह 2017 मध्ये पंढरपूर मधील रोहन शिंदे नाईक सोबत झाला. वडिलांनी लग्नात 25 तोळं सोनं, अडीच किलो चांदी आणि 2 लाख रुपये कपडे, व्हिडिओ शुटींगसाठी दिले होते. लग्नानंतर 8-9 महिने माझा संसार नीट सुरू होता. मात्र, नंतर, त्यांच्या विविध उद्योगासाठी, पेट्रोल पंपासाठी, रोड काँट्रॅक्टसाठी 50 लाख रुपये माहेरहून आणण्याचा तगादा लावला. तसेच, पैसे न आणल्यास मूल न होऊ देण्याचा दबाव आणला. मूल झाले तर संपत्तीत वारस होईल, असेही संबंधित कुटुंबीय म्हणायचे. या सासरच्या छळाला कंटाळून ऐश्वर्या माहेरी गेली.

विवाह मोडवरुन तरुणीचा चाकूने वार करुन खून; आरोपीला न्यायालयाने सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा

घटस्फोट होण्याआधीच लग्न

या प्रकरणात विशेष म्हणजे, ऐश्वर्या माहेरी गेल्यानंतर रोहनने बारामतीमधील एका मुलीशी लग्न केले. ऐश्वर्या आणि रोहनचा घटस्फोट होण्याआधीच त्याने सदर लग्न केले. रोहनचा नगरसेवक भाऊ राहुल यांच्यासह कुटुंबाने माहेरी येऊन जीवे मारण्याची धमकी दिली. यापूर्वी, आम्ही एका कुटुंबाला असंच संपवलं असून तुम्हालाही संपवू अशी धमकी दिली. घटस्फोटासाठी दबाव देखील टाकण्यात येत असल्याचा आरोप पीडित विवाहितेने केला आहे.

गुन्हा दाखल

पंढरपूर शहर पोलिसात पीडित विवाहितेचा पती, दीर नगरसेवक राहुल सह १२ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. अद्याप राजकीय दबावापोटी कोणालाही अटक झाली नाही, असेही पीडिताने म्हटले. तसेच, आम्हाला न्याया द्यावा, अशी मागणीही तिने केली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे.

पंढरपूर हादरलं! तरुणीवर अॅसिड फेकून हल्ला, आरोपीचा माग काढण्याचे प्रयत्न

सोलापूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पंढरपुरात एका मुलीवर अॅसिड हल्ल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  या घटनेने नागरिकांत संताप व्यक्त होत आहे. वैष्णवी भागवत असे या हल्ला झालेल्या पीडित तरुणीचे नाव आहे. अज्ञात इसमाने तिच्या अंगावर ऍसिड टाकल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. तिला उपचारासाठी पंढरपूर शहरातील लाईफलाईन या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकारात अज्ञात तरुणाचा शोध सुरू केला असून या परिसरातील सीसीटीव्ही चेक करण्यास सुरुवात केली आहे. या प्रकाराने परिसरात दहशत निर्माण झाली आहे. याप्रकरणी, गुन्हा नोंद करायची प्रक्रिया सुरू आहे.

अंगात दैवी शक्ती असल्याचा दावा, महिलेला स्वारगेटमधील लॉजवर बोलावले अन्…; आणखी एका भोंदूचा संतापजनक प्रकार

💡

Frequently Asked Questions

  • Que: महिलेवर छळ का करण्यात आला?

    Ans: माहेरहून 50 लाख रुपये आणण्यासाठी तिच्यावर छळ करण्यात आला.

  • Que: आरोपी कोण आहेत?

    Ans: पती, त्याचे कुटुंबीय आणि नातेवाईकांसह एकूण 12 जणांवर गुन्हा दाखल आहे.

  • Que: पोलिसांची कारवाई काय आहे?

    Ans: पंढरपूर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Web Title: Solapur crime demand for 50 lakhs in dowry denied the right to have a child

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2026 | 09:13 AM

Topics:  

  • crime
  • Solapur
  • Solapur Crime

संबंधित बातम्या

Solapur Crime: पंढरपूर हादरलं! तरुणीवर अॅसिड फेकून हल्ला, आरोपीचा माग काढण्याचे प्रयत्न
1

Solapur Crime: पंढरपूर हादरलं! तरुणीवर अॅसिड फेकून हल्ला, आरोपीचा माग काढण्याचे प्रयत्न

Uttarpradesh Crime: इंस्टाग्राम कमेंटवरून तरुणाची निर्घृण हत्या; विटांनी ठेचून मारलं, आरोपी अटकेत
2

Uttarpradesh Crime: इंस्टाग्राम कमेंटवरून तरुणाची निर्घृण हत्या; विटांनी ठेचून मारलं, आरोपी अटकेत

Bihar Crime: गर्भवती वहिनीचा जबरदस्तीला विरोध, दीराने गळा आवळून केली हत्या; बिहार येथील घटना
3

Bihar Crime: गर्भवती वहिनीचा जबरदस्तीला विरोध, दीराने गळा आवळून केली हत्या; बिहार येथील घटना

Chhatrapati Sambhajinagar: मैत्रिणीच्या लग्नावरून वाद; 18 वर्षीय मुलीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या, वडिलांवर गुन्हा दाखल
4

Chhatrapati Sambhajinagar: मैत्रिणीच्या लग्नावरून वाद; 18 वर्षीय मुलीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या, वडिलांवर गुन्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.