Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विवाह मोडल्यावरुन तरुणीचा चाकूने वार करुन खून; आरोपीला न्यायालयाने सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा

विवाह मोडल्यावरुन तरुणीवर चाकूने वार करुन खून करणाऱ्या एकाला अतिरिक्त सत्र न्यायाधीश हर्षल भालेराव यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 13, 2026 | 03:24 PM
धक्कादायक ! 6 वर्षांच्या चिमुकलीसोबत नराधमाचे अनैसर्गिक कृत्य; कोर्टाने सुनावली मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा

धक्कादायक ! 6 वर्षांच्या चिमुकलीसोबत नराधमाचे अनैसर्गिक कृत्य; कोर्टाने सुनावली मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली आहे. दररोज वेगवेगळ्या भागात खून, हाणामाऱ्या, लुटमार, दरोडे यासारख्या घडना घडत आहेत. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भिती पसरत आहे. अशातच आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. विवाह मोडल्यावरुन तरुणीवर चाकूने वार करुन खून करणाऱ्या एकाला अतिरिक्त सत्र न्यायाधीश हर्षल भालेराव यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

 

शरीफ रज्जाक शेख (वय २७, रा. अश्रफनगर, कोंढवा बुद्रुक) असे शिक्षा सुनावलेल्याचे नाव आहे. आरोपी शेखचा नाझनीन सादिक शेख (वय १८, रा. गणेश पेठ) हिच्याशी २०१८ मध्ये विवाह निश्चित करण्यात आला होता. काही कारणांवरुन विवाह मोडल्याने शेख तरुणीवर चिडला होता. २३ जुलै २०१९ रोजी गणेश पेठेतील तरुणीच्या राहत्या घरात आरोपी शेख शिरला. त्याने तिच्यावर चाकूने वार केले. त्यावेळी तिची आई फैमिदा (वय ४५) यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा शेखने नाझनीनच्या आईवर चाकूने वार केले. त्याने केलेल्या हल्ल्यात फैमिदा जखमी झाल्या होत्या. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघींना तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांदरम्यान नाझनीनचा मृत्यू झाला.

फैमिदा यांनी फरासखाना पोलिसांत गुन्हा नोंद होता. याप्रकरणी शेख याला अटक करण्यत आली. त्याच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले. या खटल्यात सरकार पक्षाकडून अतिरिक्त सरकारी वकील संजय पवार यांनी नऊ साक्षीदारांची साक्ष नोंदविली. नाझनीनची आई फैमिदा आणि शेजाऱ्यांची साक्ष महत्त्वाची ठरली. ‘आरोपीने केलेला गुन्हा गंभीर स्वरुपाचा असून, त्याला कठोर शिक्षा सुनावण्यात यावी’, अशी विनंती सरकारी वकील पवार यांनी युक्तिवादात केली. न्यायालयाने सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरुन आरोपीला जन्मठेप आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

घटनास्थळावरुन जप्त केलेल्या चाकूवर आरोपीच्या बोटांचे ठसे आढळले नाहीत, आरोपीने तरुणी तसेच तिच्यावर आईवर हल्ला केला, असे म्हणणे योग्य ठरणार नाही, असा युक्तिवाद बचाव पक्षाच्या वकिलांनी केला होता. न्यायालयाने बचाव पक्षाच्या वकिलांचा युक्तिवाद फेटाळून लावला. चाकू रक्ताने माखला असल्याने बोटांचे ठसे पुसले जाण्याची दाट शक्यता असते, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवून बचाव पक्षाचा युक्तिवाद फेटाळून लावला.

हे सुद्धा वाचा : ऑक्टोबर-2025 ची नुकसान भरपाई मदत रखडली; शिरूर तालुक्यात शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

Web Title: The court has sentenced the accused who murdered a young woman in pune to a heavy sentence

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • crime news
  • Murder Case
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

संतापजनक! केजमध्ये 13 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार; तोंड, हात रुमालाने बांधले अन्…
1

संतापजनक! केजमध्ये 13 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार; तोंड, हात रुमालाने बांधले अन्…

शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यावर जिवघेणा हल्ला, कोयत्याने सपासप वार; नेमकं काय घडलं?
2

शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यावर जिवघेणा हल्ला, कोयत्याने सपासप वार; नेमकं काय घडलं?

Pune Crime : पुण्यात महिला पोलिस अधिकाऱ्याच्या खुनाचा प्रयत्न; पतीने डोळ्यात राख फेकली अन्…
3

Pune Crime : पुण्यात महिला पोलिस अधिकाऱ्याच्या खुनाचा प्रयत्न; पतीने डोळ्यात राख फेकली अन्…

हुंड्याची मागणी, फोनवर अश्लील भाषा… लग्नाआधीच होणाऱ्या नवऱ्याला कंटाळली अन् तरुणीने ॲसिड पिऊन आयुष्य संपवलं
4

हुंड्याची मागणी, फोनवर अश्लील भाषा… लग्नाआधीच होणाऱ्या नवऱ्याला कंटाळली अन् तरुणीने ॲसिड पिऊन आयुष्य संपवलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.