Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: पोलिसांची छापेमारी अन् महिला आणि मॅनेजरची इमारतीवरून उडी, नेमकं घडलं तरी काय?

पुणे येथील विमाननगरमधील ‘द रुट्स स्पा’वर पोलिस छापा टाकताना महिला कर्मचारी व व्यवस्थापकाने दुसऱ्या मजल्यावरून उडी मारली. महिलेला रुग्णालयात मृत घोषित केले; व्यवस्थापक जखमी. अनैतिक मानवी व्यापाराच्या संशयावर कारवाई.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 24, 2026 | 11:51 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • पोलिस छाप्यादरम्यान घटना
  • महिला कर्मचारी व व्यवस्थापकाने खिडकीतून उडी
  • महिलेचा मृत्यू; व्यवस्थापक गंभीर जखमी
पुणे: पुणे पोलिसांनी एक स्पा सेंटरमध्ये अचानक धाड टाकली, मात्र त्या छापेमारी पासून वाचण्यासाठी एका महिलेने आणि एका मॅनेजरने खिडकीतून उडी मारली. या घटनेत महिलेचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तर मॅनेजर जखमी झाला असल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना विमान नगरमधील रूट्स स्पा येथे घडली.

काय घडलं नेमकं?

पोलिसांच्या माहितीनुसार, विमाननगर पोलिस स्टेशनच्या पथकाने दुपारी सुमारे तीनच्या सुमारास स्पा सेंटरवर कारवाई केली. अटकेच्या भीतीने महिला आणि व्यवस्थापकाने खिडकीतून उडी मारली. यात दोघे जखमी झाले. अटकेच्या भीतीने गंभीर जखमी अवस्थेत महिलेला तातडीने रुग्णलयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. तर व्यवस्थापकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना रविवारी दुपारी घडली.

Beed Crime: बीडमध्ये संतापजनक प्रकार! फूस लावून शेतात नेले, तिथे नेऊन अत्याचार केला आणि…

कारवाईनंतर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून स्पा सेंटरचे परवाने, कर्मचारी नोंदी आणि आर्थिक व्यवहारांची तपासणी सुरू केली आहे. संबंधित ठिकाणी देहविक्रीचा बेकायदा व्यवसाय सुरू असल्याच्या तक्रारी मिळाल्यानंतर ही छापेमारी करण्यात आली होती. या प्रकरणी व्यवस्थापक आणि मालकाविरुद्ध अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मृत महिलेची ओळख पटविण्याचे काम सुरू असून तिच्या मृत्यूची अपघाती मृत्यू अशी नोंद करण्यात येत आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त सोमय मुंडे यांनी दिली. पुढील तपास पोलीस करत आहे.

वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेला दगडाच्या खाणीत ढकलून हत्या, सहा आरोपी निष्पन्न; पुण्यातील घटना

पुण्यातील भारतीय विद्यापीठ परिसरातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. वेश्या व्यवसाय करणाऱ्या एका महिलेला दगडाच्या खाणीत ढकलून तिची निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी सहा आरोपी निष्पन्न केले असून यापैकी दोघांना ताब्यात घेतले आहे.

सहा आरोपी निष्पन्न

पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन आणि गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने तात्काळ तपास सुरू केला. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे या प्रकरणातील सहा आरोपींची ओळख पटवली. यापैकी दोन आरोपींना आतापर्यंत ताब्यात घेण्यात यश आले आहे. पोलीस इतर चार आरोपींचा शोध घेत आहेत.

Chhatrapati Sambhajinagar: भरधाव कार कोसळली कालव्यात; पती-पत्नी बुडाले पाण्यात; चालक बचावला

💡

Frequently Asked Questions

  • Que: महिलेची स्थिती काय?

    Ans: रुग्णालयात उपचारांपूर्वीच मृत घोषित.

  • Que: पोलिसांनी कोणती कारवाई केली?

    Ans: अनैतिक मानवी व्यापाराच्या संशयावर तपास व गुन्हा नोंद प्रक्रिया.

  • Que: सध्या प्रकरणाची स्थिती काय?

    Ans: व्यवस्थापकावर उपचार सुरू; पुढील तपास सुरू.

Web Title: Pune crime police raid and woman and manager jump from building what really happened

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2026 | 11:51 AM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Beed Crime: बीडमध्ये संतापजनक प्रकार! फूस लावून शेतात नेले, तिथे नेऊन अत्याचार केला आणि…
1

Beed Crime: बीडमध्ये संतापजनक प्रकार! फूस लावून शेतात नेले, तिथे नेऊन अत्याचार केला आणि…

Chhatrapati Sambhajinagar: भरधाव कार कोसळली कालव्यात; पती-पत्नी बुडाले पाण्यात; चालक बचावला
2

Chhatrapati Sambhajinagar: भरधाव कार कोसळली कालव्यात; पती-पत्नी बुडाले पाण्यात; चालक बचावला

Bhopal Crime: 30 सेकंदात 27 वेळा चाकूने वार, दोन बोटे कापली आणि…; दहावीचा विध्यार्थी गंभीर जखमी
3

Bhopal Crime: 30 सेकंदात 27 वेळा चाकूने वार, दोन बोटे कापली आणि…; दहावीचा विध्यार्थी गंभीर जखमी

Punjab Crime: हिमाचलच्या तरुणीवर लैंगिक अत्याचार करत अश्लील व्हिडीओ केले व्हायरल… आरोपी फरार
4

Punjab Crime: हिमाचलच्या तरुणीवर लैंगिक अत्याचार करत अश्लील व्हिडीओ केले व्हायरल… आरोपी फरार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.