Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhajinagar: भरधाव कार कोसळली कालव्यात; पती-पत्नी बुडाले पाण्यात; चालक बचावला

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात चांगतपुरीजवळ कार कालव्यात कोसळली. चालक बचावला; मात्र कारमधील पती-पत्नी बेपत्ता. बचावासाठी गेलेला एक तरुणही हरवला असून तिघांचा शोध सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 24, 2026 | 09:48 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • कार उजव्या कालव्यात कोसळली
  • चालकाने उडी मारून जीव वाचवला
  • कारमधील पती-पत्नी पाण्यात बेपत्ता
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील चांगतपुरी गावात एक अपघात झाल्याचे समोर आले आहे. यात चालकाचा ताबा सुटल्याने कार उजव्या कालव्यात कोसळलीय दरम्यान या भीषण अपघातात करचालक बचावला आहे. तर कारमधील पती-पत्नी बुडाले असून अद्याप ते बेपत्ता असल्याची माहिती आहे. सोमवारच्या रात्री अकरा ते साडे अकरा वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात घडल्याचे सुमारास घडली आहे.

काय घडलं नेमकं?

मिळालेल्या माहितीनुसार, चांगतपुरी गावाजवळील कालव्याच्या पुलालगत चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने कार कालव्यात गेली. दरम्यान, चालकाने कारबाहेर उडी मारली. कालव्याला पाणी असल्यामुळे कारमधील पती-पत्नी असे दोघे कारसह पाण्यात बुडाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली.

Karad News : उंब्रज येथील ज्वेलर्सच्या दुकानात भरदिवसा चोरी; तब्बल अडीच लाखांच्या रकमेसह सोन्या-चांदीची बॅगही लंपास

रात्री उशिरा जेसीबीने कार पाण्याबाहेर काढण्यात आली. रात्री उशिरापर्यंत पाण्यात बेपत्ता झालेल्या दोघांचा शोध अद्याप सुरू होता. तर वाचवण्यासाठी गेलेला गावातील एक तरुणही बेपत्ता आहे. त्यामुळे आता एकूण तिन जणांचा शोध रात्री उशिरापर्यंत सुरू होता.

पहिल्या दोन फेरीत पहिला, मात्र नंतरच्या फेरीत धावतांना कोसळला; पोलीस भरतीदरम्यान तरुणाचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर येथून एक दुर्दवी घटना समोर आली आहे. २३ वर्षीय तरुणाची पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. १६०० मीटर फिजिकल टेस्ट सुरु होती. या दरम्यान धावतांना तरुण जमिनीवर कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या मैदानात घडली.

काय घडलं नेमकं?

मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव संग्राम धोंडीराम शिंदे असे आहे. तो मूळचा सांगली जिल्ह्यातील रहिवासी आहे. तो पोलीस भरतीसाठी छत्रपती संभाजीनगरला आला होता. शनिवारी सकाळी साधारण ८.१५ वाजता १६०० मीटरची फिजिकल टेस्ट सुरू झाली. संग्रामने उत्साहात धावायला सुरुवात केली. त्याने काही अंतर पार केला, मात्र त्याला रनिंग लाइनवर धावत असतांना चक्कर आली आणि तो रनिंग लाइनवर पडला. विशेष म्हणजे पहिल्या दोन फेरीत तो पहिला आला होता.

संग्राम अत्यंत मेहनती आणि जिद्दी होता. पोलिसात भरती झाल्यावर आपल्या कुटुंबातील दारिद्र्य त्याला दूर करायचं होतं. यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून सकाळी लवकर उडून तो सराव करीत होता. मात्र नियतीला काही वेगळं मान्य होत. त्याचा स्वप्न पूर्ण होण्याआधीच त्याचा मृत्यू झाला. अचानक झालेल्या निधनाने शिंदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Bhopal Crime: 30 सेकंदात 27 वेळा चाकूने वार, दोन बोटे कापली आणि…; दहावीचा विध्यार्थी गंभीर जखमी

💡

Frequently Asked Questions

  • Que: अपघाताचे कारण काय?

    Ans: पुलाजवळ चालकाचा ताबा सुटल्याने कार कालव्यात गेली.

  • Que: किती जण बेपत्ता आहेत?

    Ans: पती-पत्नी आणि बचावासाठी गेलेला एक तरुण — एकूण तीन जण.

  • Que: चालकाचे काय झाले?

    Ans: त्याने कारमधून उडी मारून जीव वाचवला.

Web Title: Chhatrapati sambhajinagar speeding car falls into canal husband and wife drown in water driver rescued

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2026 | 09:48 AM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Chhatrapati Sambhajinagar Crime
  • crime

संबंधित बातम्या

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
1

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई
2

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

Chhatrapati Sambhajinagar Asian Hospital Fire: छत्रपती संभाजीनगरमध्ये रुग्णालयाच्या PICU ला आग; ९ नवजात बालकांना वाचवण्यात यश
3

Chhatrapati Sambhajinagar Asian Hospital Fire: छत्रपती संभाजीनगरमध्ये रुग्णालयाच्या PICU ला आग; ९ नवजात बालकांना वाचवण्यात यश

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
4

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.