Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: पुरुषावर अत्याचारानंतर आता खंडणीप्रकरणातही अडचणीत; गौरी वांजळेवर दुसरा गुन्हा दाखल

पुण्यात वादग्रस्त गौरी वांजळेवर पुन्हा गुन्हा! कोथरूडमधील अत्याचार प्रकरणानंतर आता मुंढवा पोलिसात खंडणीचा केस. वकील असल्याचे सांगून पीडित तरुणाशी जवळीक, गुंगीचे औषध, अश्लील फोटो व धमक्या देत पैसे उकळण्याचा आरोप.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Dec 04, 2025 | 02:43 PM
पैशासाठी विवाहितेचा केला छळ

पैशासाठी विवाहितेचा केला छळ

Follow Us
Close
Follow Us:
  • गौरी वांजळेवर अत्याचारानंतर खंडणीचा दुसरा गुन्हा दाखल
  • वकील असल्याचे सांगत तरुणाशी जवळीक व ब्लॅकमेलिंग आरोप
  • गुंगीचे औषध देऊन अत्याचार, अश्लील फोटो काढल्याचा दावा
पुणे: कोथरूडमध्ये एका पुरुषावर महिलेने अत्याचार केल्याचे समोर आले होते. त्या महिलेवर गुन्हा दाखल झाला होता. या आरोपी महिलेचं नाव गौरी वांजळे असे आहे. आता गौरीवर पुण्यातील मुंढवा पोलिसात खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. पती- पत्नीच्या केसमध्ये मदत करते असे सांगत एका व्यक्तीकडे २ लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

कँटीनमध्ये 74 लाखांचा अपहार, हवालदाराला ठोकल्या बेड्या; ‘असा’ झाला प्रकार उघडकीस

नेमकं प्रकरण काय?

फिर्यादी यांचे त्यांच्या पत्नीवसबत कौटुंबिक न्यायालयामद्ये केस सुरु आहे. या केसमध्ये मदत करते असे आरोपी गौरी वांजळे हिने म्हंटले आणि जवळीक साधली. त्यानंतर मी हायकोर्टामध्ये वकील आहे तुला मदत करते असे म्हणत 38 वर्षीय फिर्यादीसोबत लगट होण्याचा प्रयत्न केला. त्यांनतर ब्लॅकमेलिंग करत फिर्यादीकडून खंडणी मागितली. मुंढवा पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

यादीही दाखल गुन्हा

याआधीही आरोपी गौरी वांजळे हिच्या व्रिरोधात कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गौरी वांजळे हे वकील असल्याची बतावणी करून
फिर्यादी पुरुषाला सतत धमकी देत होती. गौरीने गुंगीचे औषध देऊन त्याच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. तसेच त्याचे नको ते फोटो काढले. याच फोटोंच्या आधारावर ती फिर्यादीकडे मोठ्या रकमेची मागणी करत होती. पैश्यांची मागणी पूर्ण न केल्यास खोट्या केसमध्ये अडकवण्याची धमकीही ती देत होती. गौरीने तिच्या पुणे येथील राहत्या घरी तसेच तर कोल्हापूर येथील फिर्यादीच्या घरी जाऊनही त्याच्यावर बळजबरीने अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. एवढेच नाही फिर्यादीला बळजबरीने वाराणसी (काशी विश्वनाथ) या धार्मिक स्थळीही नेले आणि तिथेही त्याच्यावर अत्याचार केला.

Mumbai Crime: निवृत्त पोलीस अधिकाऱ्याकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; लिफ्टमधील सीसीटीव्ही मध्ये घटना कैद

💡

Frequently Asked Questions

  • Que: गौरी वांजळेविरुद्ध नव्या केसचे कारण काय?

    Ans: खंडणी मागणे व ब्लॅकमेल केल्याचा आरोप.

  • Que: अत्याचार प्रकरणात काय दावा करण्यात आला?

    Ans: तरुणाला औषध देऊन अत्याचार व अश्लील फोटो काढल्याचे आरोप.

  • Que: केस सध्या कुठपर्यंत पोहोचली?

    Ans: मुंढवा पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Web Title: Pune crime second case registered against gauri wanjale

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 04, 2025 | 02:43 PM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Chhatrapati Sambhanjinagar Crime: ‘तिने मला सोडलं’ या रागातून प्रेयसीची केली हत्या, न्यायालयाने दिला कठोर निकाल
1

Chhatrapati Sambhanjinagar Crime: ‘तिने मला सोडलं’ या रागातून प्रेयसीची केली हत्या, न्यायालयाने दिला कठोर निकाल

Baramati Crime: बारामती तालुक्यात निर्घृण हत्याकांड; रस्त्याच्या कडेला आढळला नग्न अवस्थेत तरुणीचा मृतदेह
2

Baramati Crime: बारामती तालुक्यात निर्घृण हत्याकांड; रस्त्याच्या कडेला आढळला नग्न अवस्थेत तरुणीचा मृतदेह

Noida: “पप्पा मला वाचवा, मला मरायचं नाही…” मॉलच्या बेसमेंटमध्ये साचलेल्या पाण्यात बुडून तरुण इंजिनिअरचा मृत्यू
3

Noida: “पप्पा मला वाचवा, मला मरायचं नाही…” मॉलच्या बेसमेंटमध्ये साचलेल्या पाण्यात बुडून तरुण इंजिनिअरचा मृत्यू

Pune Crime: रस्त्यात अडवलं, शिवीगाळ करत सपासप वार; कोथरुडमध्ये 10 वीत शिकणाऱ्या मुलावर कोयत्याने हल्ला
4

Pune Crime: रस्त्यात अडवलं, शिवीगाळ करत सपासप वार; कोथरुडमध्ये 10 वीत शिकणाऱ्या मुलावर कोयत्याने हल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.