Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 22 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: पुण्यात थरार! देहूरोडमध्ये भाजप कार्यकर्त्यावर अज्ञातांकडून गोळीबार, जागीच मृत्यू

पुण्यातील देहूरोडमध्ये भाजप कार्यकर्ता रमेश रेड्डी यांच्यावर अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला. डोक्यात गोळी लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरात तणाव पसरला असून पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 29, 2026 | 09:44 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • देहूरोडमध्ये भाजप कार्यकर्त्यावर अज्ञातांकडून गोळीबार
  • डोक्यात गोळी लागल्याने रमेश रेड्डी यांचा मृत्यू
  • घटनेनंतर तणाव; पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू
पुणे: पुणे येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. देहूरोडमध्ये एका भाजपच्या सक्रिय कार्यकर्त्यावर गोळीबाराची घटना घडल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर पोलिसांनी संबंधित व्यक्तीला रुग्णालयात दाखल केले. मात्र रुग्णालयात उपचार करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव रमेश रेड्डी असे आहे. या घटनेने पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केला आहे.

Pune Murder : महिलेचा खून करणाऱ्या कामगाराला जन्मठेप; दहा वर्षांमतर न्यायालयाचा निकाल

काय घडलं नेमकं?

भाजपचे सक्रिय कार्यकर्ते असलेल्या रमेश रेड्डी यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. यात एकामागोमाग एक राऊंड फायर केलेत, यातील एक गोळी रमेश रेड्डी यांच्या मस्तकाला भेदून गेल्याने त्यांना जखमी अवस्थेत देहूरोडच्या आधार हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होत. उपचारापूर्वीची त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या घटनेने परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता.

जुना पुणे मुंबई महामार्ग जाम करण्याचा प्रयत्न

रमेश रेड्डीचे नातेवाईक मित्र परिवाराने हॉस्पिटलमध्ये आक्रोश करत जुना पुणे मुंबई महामार्ग जाम करण्याचा प्रयत्न केला. पण देहूरोड पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर रमेश रेड्डीचा मृतदेह पिंपरी चिंचवडच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात हलवण्यात आलाय, तर रमेश रेड्डीवर हल्ला झाल्याचं कारण पोलीस तपासात समोर येणार आहे. या गोळीबाराच्या घटनेमुळे देहूरोड बाजारातील दुकाने व्यापारी वर्गाने त्वरित बंद केली..या घटनेनंतर परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. या प्रकरणातील हल्लेखोर कोण होते? कोणत्या हेतूनं रमेश रेड्डी यांच्यावर गोळीबार झाला, या सर्व गोष्टींचा तपास पिंपरी चिंचवड पोलिसांना करावा लागलणार आहे.

महिलेचा खून करणाऱ्या कामगाराला जन्मठेप; दहा वर्षांमतर न्यायालयाचा निकाल

 भांडणात मध्यस्थी करणाऱ्या महिलेचा खून करणाऱ्या तसेच तिघांच्या खूनाचा प्रयत्न करणाऱ्या एका कामगाराला न्यायालयाने जन्मठेप आणि १८ हजार रुपयांची दंडाची शिक्षा सुनावली आहे. दहा वर्षांपुर्वी घडलेल्या या घटनेत हा निकाल न्यायालयाने दिला आहे. सूसगावातील चाळीत किरकोळ कारणावरून ही घटना घडली होती. खटल्याच्या सुनावणीदरम्यान आरोपीने स्वतःला मानसिक रुग्ण असल्याचे भासवून बचावाचा प्रयत्न केला. मात्र, त्याचे कोणतेही ठोस पुरावे सादर केले नाहीत. त्यामुळे अतिरिक्त सत्र न्यायाधीश एच. एम. भोसले यांच्या न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवून पीडित कुटुंबांना न्याय दिला.

Akola Crime: गेमिंग अ‍ॅपवर ओळख, प्रेमाच्या आमिषाने अपहरण; 5 दिवस घरात डांबून ठेवली तरुणी; अकोल्यात लव्ह जिहाद?

 

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: पुण्यातील देहूरोड, सवाना चौक परिसरात.

  • Que: मृत व्यक्ती कोण होते?

    Ans: भाजपचे सक्रिय कार्यकर्ते रमेश रेड्डी.

  • Que: सध्या पोलिसांची कारवाई काय आहे?

    Ans: अज्ञात हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पथकं तैनात केली आहेत.

Web Title: Pune crime shocking incident in pune bjp worker shot dead by unidentified assailants in dehuroad dies on the spot

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 29, 2026 | 09:44 AM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Chhatrapati Sambhajinagar Accident: पिकअप-दुचाकीचा भीषण अपघात!  एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
1

Chhatrapati Sambhajinagar Accident: पिकअप-दुचाकीचा भीषण अपघात! एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू

Navi Mumbai: कोकेन-हायड्रोपोनिक गांजा तस्करी प्रकरणातील सराईत ड्रग माफिया NCBच्या जाळ्यात; PIT-NDPS अंतर्गत अटक
2

Navi Mumbai: कोकेन-हायड्रोपोनिक गांजा तस्करी प्रकरणातील सराईत ड्रग माफिया NCBच्या जाळ्यात; PIT-NDPS अंतर्गत अटक

Beed Crime: किरकोळ कारणावरून तरुणाला संपवलं, गावकऱ्यांचा रास्ता रोको
3

Beed Crime: किरकोळ कारणावरून तरुणाला संपवलं, गावकऱ्यांचा रास्ता रोको

‘त्या’ तरुणाच्या खुनाचा दोन तासात लावला छडा; काळेपडळ पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या
4

‘त्या’ तरुणाच्या खुनाचा दोन तासात लावला छडा; काळेपडळ पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.