Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune crime: बॉयफ्रेंडच्या जाचाला कंटाळून तरुणीची नदीत उडी मारून आत्महत्या; प्रियकराला बेड्या

पुण्यातील मुंढवा पुलावरून 6 मे रोजी एका तरुणीने नदीत उडी मारून जीवन संपवल्याची घटना घडली. पोलिस तपासात प्रियकर चैतन्य काकडे याच्याकडून होत असलेल्या मानसिक छळामुळे तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले. पोलिसांनी आरोपी प्रियकराला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 26, 2026 | 02:49 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • मुंढवा पुलावरून तरुणीची नदीत उडी मारून आत्महत्या.
  • प्रियकर चैतन्य काकडे मानसिक छळ करत असल्याचा आरोप.
  • नातेवाईकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली.
पुणे: पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंढवा पुलावरून एका तरुणीने नदीत उडी मारत आपलं जीवन संपवण्याची हृदयावक घटना समोर आली होती. ही घटना सहा मे रोजी घडली होती. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती. तातडीने ह्या घटनेची माहिती स्थानिक प्रशासनाला देण्यात आली होती. त्यानंतर स्थानिक प्रशासनाने कातडीने शोध कार्य सुरू करत हिचा मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढले. मात्र तिने आत्महत्या का केली असा सवाल आता तुम्हालाही पडला असेल. तर जाणून घ्या संपूर्ण माहिती…

Kalyan Crime: काळजाला चिरणारी घटना! जन्मदात्या बापानेच मुलीचा जीव घेतल्याचा संशय

काय नेमकं प्रकरण?

पोलिसांनी या घटनेची गंभीर नोंद घेत तातडीने तपासाला सुरुवात केले. तेव्हा तरुणीच्या आत्महत्या मागील अत्यंत धक्कादायक बाब समोर आली. तिने प्रेम संबंधातून सुरू असलेल्या वादातून आणि प्रियकराच्या सततच्या जाचाला कंटाळून हे टोकाचे निर्णय उचलले असे पोलीस चौकशीत समोर आले. पोलिसांनी तातडीने तिच्या प्रियकराला अटक केले. तरुणीच्या मृत्यूनंतर तिच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपी प्रियकराचे नाव चैतन्य संजय काकडे असे आहे.

चैतन्य हा तरुणीचा नातेवाईक

पोलिसांनी चैतन्याची चौकशी केली तेव्हा समोर आले की चैतन्य हा मृत तरुणीचा नातेवाईकच होता. त्या दोघांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून प्रेम संबंध होते. मात्र काही कारणास्तव काही महिन्यांपासून त्यांच्यात सतत वाद होत होते. चैतन्य हा मृत मुलीचा प्रचंड मानसिक छळ करत होता ज्यामुळे ती गेल्या काही दिवसांपासून अत्यंत तणावाखाली वावरत होती.

छळाला कंटाळून आत्महत्या

चैतन्य कडून होत असलेला हा मानसिक त्रास आणि छळ तिला सहन न झाल्याने अखेर 6 मे रोजी मुलगा पुलावरून नदीत उडी मारून आपली जीवन यात्रा संपवली. या घटनेने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

छत्रपती संभाजीनगर हादरलं! शिवसेनेच्या नेत्यावर चाकूने हल्ला; भेटायला बोलावलं अन्…

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: ही घटना पुण्यातील मुंढवा पुलावर घडली.

  • Que: आरोपी प्रियकराचे नाव काय आहे?

    Ans: आरोपी प्रियकराचे नाव चैतन्य संजय काकडे आहे.

  • Que: तरुणीने आत्महत्या का केली?

    Ans: प्रियकराच्या सततच्या मानसिक छळाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचे पोलिस तपासात समोर आले.

Web Title: Pune crime young woman commits suicide by jumping into river driven to despair by boyfriends harassment lover arrested

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2026 | 02:49 PM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Malegaon rape case: आधी बलात्कार, नंतर डोकं ठेचून…; मालेगाव अत्याचार-हत्याप्रकरणी मोठी अपडेट समोर, आरोपीला सुनावली फाशीची शिक्षा
1

Malegaon rape case: आधी बलात्कार, नंतर डोकं ठेचून…; मालेगाव अत्याचार-हत्याप्रकरणी मोठी अपडेट समोर, आरोपीला सुनावली फाशीची शिक्षा

Shikrapur Shirur Highway Project: पुणे-शिरूर ६ पदरी महामार्गाच्या खर्चात तफावत?; दोन दिवसांत बाधित शेतकऱ्यांची मोठी बैठक
2

Shikrapur Shirur Highway Project: पुणे-शिरूर ६ पदरी महामार्गाच्या खर्चात तफावत?; दोन दिवसांत बाधित शेतकऱ्यांची मोठी बैठक

ह्युंदाईच्या पुण्यातील तळेगाव प्लांटमध्ये 11,000 कोटी रुपयांपर्यंतची गुंतवणूक! 2030 पर्यंत वाढणार प्रोडक्शन
3

ह्युंदाईच्या पुण्यातील तळेगाव प्लांटमध्ये 11,000 कोटी रुपयांपर्यंतची गुंतवणूक! 2030 पर्यंत वाढणार प्रोडक्शन

प्रशिक्षणार्थी PSI पतीकडून विवाहितेचा छळ, पिस्तूल दाखवून धमकावल्याचा आरोप; नेमकं प्रकरण काय?
4

प्रशिक्षणार्थी PSI पतीकडून विवाहितेचा छळ, पिस्तूल दाखवून धमकावल्याचा आरोप; नेमकं प्रकरण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.