Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune News: ९ दिवसांच्या बाळाला सोडून २४ वर्षीय महिला बेपत्ता; घरात कुणालाही न सांगता महिला…

पुण्यात महिलांचं बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढत चालला आहे. आता देखील ९ दिवसांच्या बाळाला सोडून आई बेपत्ता झाल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील वाघोली परिसरातून २४ वर्षीय महिला बेपत्ता झाली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Aug 16, 2025 | 03:08 PM
crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : पुण्यात महिलांचं बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढत चालला आहे. आता देखील ९ दिवसांच्या बाळाला सोडून आई बेपत्ता झाल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील वाघोली परिसरातून २४ वर्षीय महिला बेपत्ता झाली आहे. बेपत्ता झालेल्या महिलेचं नाव पूजा खंबाट असं आहे. या महिलेने कुणालाही न सांगता घरातून बाहेर निघाली. बाहेर जातांना ती महिला सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे.

आंतरराज्य सोनसाखळी चोरट्यांना अटक; पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेची मोठी कामगिरी

पूजेची पोलीस कसून शोध घेत आहे. मिळालेल्या माहितीनुसार पूजा हिला ९ दिवसाचं बाळ आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे नुकताच सी-सेक्शन डिलेव्हरी झाली होती. पूजाचे टाके देखील काढले नसल्याची माहिती समोर येत आहे. अवघ्या ९ दिवसांच्या बाळाला सोडून पूजा गेली कुठे? असा प्रश्न समोर आला आहे.

महिलांचा शोध पोलिसांना लागत नाही आहे

पुणे शहरात महिला मिसिंग होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. या महिलांचा शोध पुणे पोलिसांना लागत नसल्याची माहिती समोर येत आहे. समोर आलेल्या आकड्यांनुसार, 2022 मध्ये पुणे जिल्ह्यातून 840 महिला गायब झाल्या होत्या. तर 2024 मध्ये अल्पवयीन मुलींसह तरुण आणि तरुणीही गायब होत झाल्याने खळबळ उडाली होती. विविध पोलीस ठाण्यात या मिसिंगच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या होत्या अशी देखील माहिती समोर येत आहे.महिला, मुली या बेपत्ता होण्याचे कारण काय आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

स्वातंत्र्यदिनी ८ वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; घटनेने नागरिकांमध्ये संताप, आरोपीचे हॉटेल फोडले

धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील एका ८ वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी आरोपीचे हॉटेल फोडले आहे. एकीकडे देश स्वातंत्र दिन साजरा करत होता तर दुसरीकडे शिरपूर तालुक्यात ८ वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार होत होता. या घटनेनंतर संतापाची लाट उसळली आहे.

या प्रकणी तालुका पोलिसांनी आरोपी अनिल काळे (वय 28, व्यवसाय – हॉटेल) याला ताब्यात घेतले असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती पसरताच संतप्त नागरिकांनी आरोपी अनिल काळे याच्या शिरपूर साखर कारखान्याच्या समोर असलेल्या हॉटेलची तोडफोड केली.

पुण्यात मद्यधुंद चालकाने चक्क डीसीपीच्या गाडीलाच ठोकलं; डीसीपींची मुलगी किरकोळ जखमी

Web Title: Pune news 24 year old woman missing after leaving behind 9 day old baby

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2025 | 03:08 PM

Topics:  

  • crime
  • Pune Crime
  • pune news

संबंधित बातम्या

स्वातंत्र्यदिनी ८ वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; घटनेने नागरिकांमध्ये संताप, आरोपीचे हॉटेल फोडले
1

स्वातंत्र्यदिनी ८ वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; घटनेने नागरिकांमध्ये संताप, आरोपीचे हॉटेल फोडले

पुण्यात मद्यधुंद चालकाने चक्क डीसीपीच्या गाडीलाच ठोकलं; डीसीपींची मुलगी किरकोळ जखमी
2

पुण्यात मद्यधुंद चालकाने चक्क डीसीपीच्या गाडीलाच ठोकलं; डीसीपींची मुलगी किरकोळ जखमी

पुणे महानगरपालिका निवडणुकीत अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर लढणार? कार्यकर्त्यांना थेट सूचना
3

पुणे महानगरपालिका निवडणुकीत अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर लढणार? कार्यकर्त्यांना थेट सूचना

Kolhapur Crime News: बसमध्ये तरुणाच्या त्रासाला कंटाळून महाविद्यालयीन तरुणीने उचचले टोकाचा पाऊल
4

Kolhapur Crime News: बसमध्ये तरुणाच्या त्रासाला कंटाळून महाविद्यालयीन तरुणीने उचचले टोकाचा पाऊल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.