पुणे: पुणे जिल्ह्यात बिबट्याच्या दहशतीने नागरिक पुरते घाबरले आहेत. पुणे जिल्ह्यात ग्रामीण भागात लहान मुलांचा बिबट्याने जीव घेतला होता. मात्र आता बिबट्याचा वावर हा फक्त ग्रामीण भाग नाही तर थेट शहरात पण पाहायला मिळतोय. पुण्यातील एका माजी नगरसेवकाने बिबट्या पाहिल्याचा दावा केला आहे. बावधन खुर्द गावात (पौड) रेंज मध्ये हा आढळला आहे. सकाळी ही बिबट्या आढळून आल्याच सांगितलं जात आहे. या ठिकाणी आता ट्रॅप लावण्याच काम सुरू झाल आहे.
सातारा पोलिसांचा गुन्हेगारांना मोठा दणका; नगरपालिका निवडणुकीपूर्वी 51 सराईत गुन्हेगार हद्दपार
आता कॅमेरे घेणार बिबट्याचा शोध
ज्या ठिकाणी हा बिबट्या स्पॉट झाला आहे. त्या ठिकाणी वैन विभाग दाखल झाल आहे. त्यांच्याकडून ट्रैप लावण्याच काम सुरू आहे. बिबट्या ज्या परिसरात आढळला तिथून त्यांनी रेस्क्यू सुरू केले आहे. पिंजरे आणण्यात आले आहेत. वीडियो कॅमेरे त्या परिसरात हालचाल टिपण्यासाठी लावण्यात आलेत. मात्र हा बिबट्या थेट पुण्याच्या नगरी वस्तीत आल्याने नागरिक प्रचंड घाबरले आहेत.
सोशल मीडियावर मिम्स आणि टोलेबाजी
पुण्यातील पुणेरी पाटी प्रसिद्ध आहे. मात्र दोन दिवसांपूर्वी बिबट्या औंध मधे आढळून आला असे फोटो व्हायरल करण्यात आले. मात्र तो फोटो हा एआय होता. तेव्हा पुणेकरांनी सोशल मीडियावर मिम्स केल्या होत.
बिबट भाऊ पुण्यात दाखल झाले आहेत सावधान.
कदाचित बिबट्या हा पुण्याची ट्राफिक पाहायला आलाय वाटत
बिबट्याला एकदा सिंहगड रोड वर फिरवा तो ट्रॅफिक पाहून पळून जाईल
बिबट भाऊ सावधान पुढे नवले ब्रिज आहे!
असे मिम्स व्हायरल झाले. मात्र आता खरच बिबट्या पुण्यात आला आहे . वन विभाग त्याचा शोध घेत आहे .
शेवटची भेट ठरली जीवघेणी! आधी प्रेयसीला संपवलं, नंतर स्वतः उचलले टोकाचे पाऊल; पुण्यातील थरारक प्रकरण
पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तरुणाने आधी प्रेयसीची हत्या केली नंतर स्वतः आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ही घटना २९ नोव्हेंबर रोजी घडली. या घटनेने परिसर हादरून गेले आहे. १५ डिसेंबर रोजी तरुणीचा विवाह ठरला होता. लग्नाच्या आधी तिने प्रियकरासोबत शेवटची भेट घेण्याचे ठरवले. आणि हीच भेट तिच्या जीवावर बेतली. ही धक्कदायक घटना पुण्यातील येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.