Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 25 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune News: ‘चेहऱ्यावर पिंपल्स आले म्हणून…’ 27 वर्षीय विवाहितेने उचललं टोकाचं पाऊल; पोलिस तपास सुरू

पुण्यातील चाकण परिसरात 27 वर्षीय अश्विनी पाटील यांनी चेहऱ्यावर आलेल्या पिंपल्समुळे मानसिक तणावात असल्याच्या प्राथमिक माहितीनंतर आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. पतीने दिलेल्या माहितीनुसार त्या त्वचेच्या समस्येमुळे अस्वस्थ होत्या. मात्र, आत्महत्येमागील नेमके कारण काय, याचा पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 25, 2026 | 10:18 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • चाकण येथे 27 वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना.
  • चेहऱ्यावरील पिंपल्समुळे त्या मानसिक तणावात असल्याची प्राथमिक माहिती.
  • पोलिसांकडून आत्महत्येमागील नेमक्या कारणांचा सर्व बाजूंनी तपास सुरू.
Pune News: पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चेहऱ्यावर आलेल्या पिंपल्समुळे मानसिक तणावात असल्याचे सांगितल्या जाणाऱ्या २७ वर्षीय विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना पिंपरी-चिंचवडमधील चाकण परिसरात घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, आत्महत्येमागील नेमके कारण काय याचा पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत.

काय घडलं नेमकं?

घडलेली घडताना २१ जुलै रोजी आंबेठाण‌ येथे घडली. आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव अश्विनी पाटील असे आहे. अश्विनी पाटील यांना त्वचेचा त्रास होऊन त्यांच्या चेहऱ्यावर मोठ्या प्रमाणात फोड आले होते. ही बाब अश्विनीने आपल्या पतीला संदीप पाटील यांना सांगितली. त्यांनी दवाखान्यात जाण्याबाबतही सांगितले होते. मात्र २१ जुलैला सायंकाळच्या सुमारास संदीप पाटील हे दुचाकीत पेट्रोल भरण्यासाठी गेले होते. पेट्रोल भरून परत आल्यांनतर घरचा दरवाजा आतून बंद होता. संदीप पाटील यांनी वारंवार हाका मारल्या मात्र आतून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. स्थानिक रहिवाशांनी ११२ वर कॉल करून पोलिसांना बोलावून घेतले. पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता तेव्हा स्लॅबच्या लोखंडी हुकला दोरी बांधून अश्विनीने गळफास घेत आत्महत्या केली. तातडीने त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीपूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले.

धक्कादायक ! आई आणि मुलाने केली आत्महत्या; विष प्राशन करून संपवलं जीवन

पोलीस तपास सुरु

चेहऱ्यावर फोड आल्याने अश्विनी मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होती. तिने याच कारणातून आत्महत्या केल्याचे पतीने पोलिसांना सांगितले आहे. पोलिसांकडून या घटनेचा सखोल तपास सुरु आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच आत्महत्येमागील नेमके कारण स्पष्ट होईल. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

वनराज आंदेकर प्रकरणातील मुख्य साक्षीदाराला संपवण्याचा प्रयत्न; पोलीस चौकीजवळच…

पुण्यात गुन्हेगारी असून, वेगवेगळ्या भागात सतत खून, खुनाचा प्रयत्न यासारख्या घटना घडत आहेत. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भिती पसरत आहे. अशातच आता आज भरदिवसा एक खळबळजनक घटना घडली आहे. घोरपडे पेठ परिसरातील पोलीस चौकीच्या समोरच एका तरुणावर अज्ञातांनी बेछूट गोळीबार केला आहे. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे संपूर्ण परिसरात प्रचंड भीतीचं वातावरण पसरलं आहे. नूर असं गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्याच्यावर 3 गोळ्या झाडण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Kalyan Crime: 16 वार करून ‘पेंद्या भाई’ची हत्या; आरोपींची पोलिसांनी भर रस्त्यात काढली धिंड

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: पुणे जिल्ह्यातील चाकण परिसरात.

  • Que: प्राथमिक माहितीनुसार महिला कोणत्या कारणामुळे अस्वस्थ होती?

    Ans: चेहऱ्यावरील पिंपल्स आणि त्वचेच्या त्रासामुळे.

  • Que: या प्रकरणात पोलिस काय करत आहेत?

    Ans: आत्महत्येमागील नेमके कारण शोधण्यासाठी सखोल तपास करत आहेत.

Web Title: Pune news married woman takes extreme step because of pimples on her face

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2026 | 10:18 AM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Kalyan Crime: 16 वार करून ‘पेंद्या भाई’ची हत्या; आरोपींची पोलिसांनी भर रस्त्यात काढली धिंड
1

Kalyan Crime: 16 वार करून ‘पेंद्या भाई’ची हत्या; आरोपींची पोलिसांनी भर रस्त्यात काढली धिंड

पुणे हादरलं! वनराज आंदेकर प्रकरणातील मुख्य साक्षीदाराला संपवण्याचा प्रयत्न; पोलीस चौकीजवळच…
2

पुणे हादरलं! वनराज आंदेकर प्रकरणातील मुख्य साक्षीदाराला संपवण्याचा प्रयत्न; पोलीस चौकीजवळच…

Sonam Raghuvanshi: सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; सोनम रघुवंशीचा जामीन रद्द, 3 आठवड्यांत सरेंडरचे निर्देश
3

Sonam Raghuvanshi: सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; सोनम रघुवंशीचा जामीन रद्द, 3 आठवड्यांत सरेंडरचे निर्देश

Chhatrapati Sambhajinagar Crime: 100 रुपयांचे आमिष, तोंड दाबून रिक्षात ओढलं; तीन नागरिकांनी वाचवला 10 वर्षीय चिमुकलीचा जीव
4

Chhatrapati Sambhajinagar Crime: 100 रुपयांचे आमिष, तोंड दाबून रिक्षात ओढलं; तीन नागरिकांनी वाचवला 10 वर्षीय चिमुकलीचा जीव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.