अभिनेत्री लक्ष्मी मेननवर एका आयटी कर्मचाऱ्याचे अपहरण आणि मारहाण केल्याचा गंभीर आरोप आहे. पोलिसांकडे व्हिडिओ पुरावा असूनही लक्ष्मी मेनन फरार आहे. या संपूर्ण प्रकरणाची माहिती आणि अभिनेत्रीच्या कारकिर्दीबद्दल जाणून घ्या.
पश्चिम आफ्रिकेतील माली देशात अल-कायदाशी संबंधीत दहशतवादी गटाने तीन भारतीय कामगारांचं अपहरण केल्याचं समोर आलं आहे. अपहरण झालेल्या नागरिकांमध्ये ओडिशा, तेलंगणा आणि आंध्र प्रेदशातील नागरिकांचा समावेश आहे.
छत्रपती संभाजीनगरमधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. दुसऱ्या वर्गात शिकारणाऱ्या ७ वर्षीय मुलाचा अपहरण करण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणी दोन अज्ञात अफराणकर्त्यांविरुद्ध मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात…
भिवंडीतील बेपत्ता असलेले पॉवरलूम व्यावसायिक फरहत अखलाक शेख (वय 54) यांची हत्या झाल्याचा समोर आलं आहे. चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या शेख यांचा मृतदेह भिवंडीतील कारवली गावाजवळील जंगलात कुजलेल्या अवस्थेत सापडला.
वाशिम जिल्ह्यातील बाभूळगाव गावात धक्कादायक घटना घडली आहे. 60 लाख रुपयांच्या खंडणीसाठी 14 वर्षीय मुलाचं अपहरण करण्यात आलं आहे. अपहरणाच्या घटनेला तब्बल 5 दिवस उलटूनही पोलिसांना कोणताही सुगावा लावलेला नाही.
शिक्रापूर पोलिसांनी दोघा बालकांची सुटका करत आरोपीला ताब्यात घेतले असून, गायत्री रणजीतकुमार रविदास असे खून झालेल्या बालिकेचे तर बबन रामपीर यादव असे पोलिसांनी जेरबंद केलेल्या आरोपीचे नाव आहे.
प्रेमप्रकरणातून मुलाच्या वडिलांचे राहत्या घरातून अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना हडपसर भागात घडली आहे. अपहरण नाट्यानंतर हडपसर पोलिसांनी केवळ १२ तासात अपर्हत वडिलांची सुखरूप सुटका करत तिघांना बेड्या ठोकल्या आहेत.
सिगारेट मागण्याच्या बहाण्याने जवळ जावून तिघांनी दोन अल्पवयीन मुलांचे अपहरण करून त्यांना मारहाण करून लुटल्याची घटना कात्रज-देहूरोड बायपासवर नऱ्हे परिसरात घडली आहे.
जालन्यातील 13 वर्षांचा श्रीहरी मुजमुले नारायणा इंटरनॅशनल स्कूलमध्ये सातवीत शिकतो. श्रीहरी सकाळी शाळेत जात असताना काही अज्ञातांनी त्याचे रस्त्यातच त्याचे अपहरण केले