अभिनेत्री लक्ष्मी मेननवर एका आयटी कर्मचाऱ्याचे अपहरण आणि मारहाण केल्याचा गंभीर आरोप आहे. पोलिसांकडे व्हिडिओ पुरावा असूनही लक्ष्मी मेनन फरार आहे. या संपूर्ण प्रकरणाची माहिती आणि अभिनेत्रीच्या कारकिर्दीबद्दल जाणून घ्या.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे ४० वर्षीय असून कदमवाकवस्ती परिसरात कुटुंबासोबत राहतात. फिर्यादी हे गाडी चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात.
एका आमदारावर आरोप करून गुन्हा दाखल करण्याची मागणी करणाऱ्या तरुणाच्या अपहरण नाट्याने पुणे पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली. पण, तरुणाने एका गहुंजी भागातील लॉजमध्ये मुक्काम ठोकल्याचे तपासातून समोर आले आहे.
मंचरमधील डॉक्टरचे अपहरण करून खंडणी उकळणाऱ्या सराइताला ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्याच्याकडून देशी बनावटीचे एक पिस्तूल आणि दोन काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
बिबवेवाडीतून दोन कोटींसाठी हिऱ्याच्या व्यापाऱ्याचे अपहरणाचे प्रकरण बनावच असल्याचे समोर आले आहे. पोलिसांच्या एका दमात व्यापारी चार दिवसानंतर स्वत:हून बिबवेवाडी पोलिसांकडे हजर झाला.