Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे पोलिसांची मोठी कारवाई; दहा गुन्हेगारांना जिल्ह्यातून केले तडीपार

अवैध गावठी दारू विक्री करणारे तसेच जुगार खेळणे, संघटित गुन्हेगारी अशा गंभीर प्रकरणातील तब्बल १० गुन्हेगारांना पुणे शहर व जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 13, 2026 | 01:14 PM
पुणे पोलिसांची मोठी कारवाई; दहा गुन्हेगारांना जिल्ह्यातून केले तडीपार

पुणे पोलिसांची मोठी कारवाई; दहा गुन्हेगारांना जिल्ह्यातून केले तडीपार

Follow Us
Follow Us:

पुणे : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली आहे. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भीती पसरत आहे. गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांकडूनही प्रयत्न केले जात आहेत. अशातच आता पुणे पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे. अवैध गावठी दारू विक्री करणारे तसेच जुगार खेळणे, संघटित गुन्हेगारी अशा गंभीर प्रकरणातील तब्बल १० गुन्हेगारांना शहर व जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. परिमंडळ सातचे पोलिस उपायुक्त सोमय मुंढे यांनी या तडीपारीचे आदेश दिले आहेत.

 

अभिजीत संजय जाधव (वय २९), साईनाथ उर्फ कडूबापु विठ्ठल पाटोळे (वय २७), अविनाश मुरलीधर मेटे (वय ३६), गगन तानाजी शिंदे (वय २४), संकेत अमोल बांदल (वय २७), मच्छिंद्र शंकर पवार (वय ३८), सचिन भिमराव मातंग (वय २५), आदित्य बापु शिंदे (वय २५), बिरा रामदास श्रीराम (वय ३८), मालती संतोष मलके (वय ४५) अशी तडीपार करण्यात आलेल्या दहा जणांची नावे आहेत.

तडीपार करण्यात आलेल्यांमधील दहा गुन्हेगारांपैकी चंदननगर पोलिस ठाण्यातील पाच गुन्हेगार आहेत. त्यानंतर लोणीकंद व वाघोली पोलिस ठाण्यातील प्रत्येकी दोन तसेच विमानतळ पोलिस ठाण्यातील एक अशा दहा जणांचा समावेश आहे. पुणे शहरातील कायदा व सुव्यव्था राखण्यासाठी पुणे पोलिसांकडून गुन्हेगारांच्या हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहेत. यादरम्यान, जबरी चोऱ्या, गंभीर दुखापत, अवैध हातभट्टी दारू विक्री करणारे तसेच जुगार आणि संघटित गुन्हेगारी करणाऱ्या या दहा जणांना पोलिस उपायुक्त सोमय मुंडे यांनी शहर व जिल्ह्यातून तडीपारीचे आदेश दिले आहेत.

हे सुद्धा वाचा : ग्रामीण रुग्णालयाचा मार्ग अखेर मोकळा, ओतूरकरांच्या लढ्याला यश; ‘या’ तारखेला होणार उद्घाटन

शंभर गुन्हेगारांना केले हद्दपार

परिमंडळ सातमधील लोणीकंद, वाघोली, खराडी, चंदननगर, लोहगाव, विमानतळ तसेच येरवडा पोलिस ठाण्यातील एकूण तब्बल १०० गुन्हेगारांना आतापर्यंत तडीपार करण्यात आले आहे. दरम्यान, तडीपार केलेले गुन्हेगार जिल्हा किंवा शहरात दिसून आल्यानंतर तत्काळ पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

जुन्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला

निगडी येथील पीसीएमसी कॉलनीतील सार्वजनिक शौचालयाजवळ जुन्या भांडणाच्या रागातून एका तरुणावर आणि त्याला वाचवण्यासाठी आलेल्या मित्रावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (११ एप्रिल) रोजी पहाटे ४:५० च्या सुमारास ही घटना घडली आहे. विवेक ऊर्फ विकी विनोद सोनकांबळे (वय १९, अण्णाभाऊ साठे नगर, निगडी), जुबेर नासीर शेख (वय ३०), श्रवण ऊर्फ सुरज शाहजी कुऱ्हाडे (वय २० दोघेही रा. पीसीएमसी वसाहत, निगडी) आणि त्यांच्या एका साथीदाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी विवेक सोनकांबळे आणि जुबेर शेख या दोघांना अटक केली आहे. प्रसाद नंदकुमार बहुले (३०, अण्णाभाऊ साठे नगर, निगडी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Web Title: Pune police has expelled ten criminals from the district

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2026 | 01:14 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police

संबंधित बातम्या

गावठी कट्टे बाळगणाऱ्या सराईतांची धरपकड, पाच जणांना घेतले ताब्यात; चार पिस्तुले जप्त
1

गावठी कट्टे बाळगणाऱ्या सराईतांची धरपकड, पाच जणांना घेतले ताब्यात; चार पिस्तुले जप्त

शाहूनगर डोरेमॉन खून प्रकरणी मोठी अपडेट; पोलिसांनी आरोपींना तेलंगणातून घेतले ताब्यात
2

शाहूनगर डोरेमॉन खून प्रकरणी मोठी अपडेट; पोलिसांनी आरोपींना तेलंगणातून घेतले ताब्यात

आयटी इंजिनिअरने आधी पत्नीला संपवलं, नंतर स्वत:वरही वार केले अन्…; देहूगावातील घटनेनं खळबळ
3

आयटी इंजिनिअरने आधी पत्नीला संपवलं, नंतर स्वत:वरही वार केले अन्…; देहूगावातील घटनेनं खळबळ

माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक
4

माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.