Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कुख्यात गुंड निलेश घायवळचं लोकेशन सापडलं! लंडनमध्ये नाही तर ‘या’ देशात लपल्याची माहिती समोर

घायवळबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. घायवळ टोळीचा म्होरक्या निलेश घायवळ हा स्वित्झर्लंडमध्ये असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 30, 2025 | 01:26 PM
कुख्यात गुंड निलेश घायवळचं लोकेशन सापडलं! लंडनमध्ये नाही तर 'या' देशात लपल्याची माहिती समोर

कुख्यात गुंड निलेश घायवळचं लोकेशन सापडलं! लंडनमध्ये नाही तर 'या' देशात लपल्याची माहिती समोर

Follow Us
Follow Us:

पुणे : काही दिवसांपूर्वी (१७-१८ सप्टेंबर) मध्यरात्री कुख्यात निलेश घायवळ टोळीने पुण्यात धुमाकूळ घालत सलग दोन गंभीर गुन्हे केले होते. कोथरूडमधील मुठेश्वर परिसरात पहिल्यांदा ३६ वर्षीय प्रकाश धुमाळ यांच्यावर गोळीबार करण्यात आला. त्यानंतर काही अंतरावरच सागर साठे या तरुणावर कोयत्याने वार करून हल्ला करण्यात आला. एका रात्री दोन रक्तरंजित कृत्यांमुळे पुन्हा एकदा घायवळ टोळी चर्चेत आली होती. या प्रकरणी पोलिसांकडून गुंड निलेश घायवळचा शोध सुरु आहे. घायवळबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. घायवळ टोळीचा म्होरक्या निलेश घायवळ हा स्विर्त्झलंडमध्ये असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे. दरम्यान तो लंडनमध्ये असल्याचे बोलले जात होते. मात्र तो स्वित्झर्लंडमध्ये असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

कोथरूड भागातील गँगस्टर निलेश घायवळसह त्याच्या टोळीवर कोथरूड पोलिसांनी मोक्काची कारवाई केली. त्यापूर्वी निलेश व टोळीवर खुन, दरोडा, मारामारी, खंडणी सारखे गुन्हे दाखल आहेत गेल्या आठवड्यात टोळीतील सराईत गुन्हेगारांनी तरूणावर गोळीबार करून लगेच १० मिनिटात दुसर्‍या तरूणावर धारदार हत्याराने वार केले होते. याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे नोंद करण्यात आले होते. याप्रकरणी पोलिसांनी निलेश घायवळसह टोळीवर मोक्का कारवाई केली.

दरम्यान गुन्ह्याच्या अनुषंगाने निलेश घायवळची माहिती घेतल्यानंतर तो पुण्यात व अहिल्यानगर परिसरात नसल्याचे निष्पन्न झाले. प्रत्यक्षात त्याची माहिती घेतल्यानंतर त्याचे लोकशन सध्या स्वित्झर्लंड येथे असल्याचे निष्पन्न झाले आहे. पण, त्यापूर्वी तो लंडनमध्ये असल्याचे बोलले जात होते.

दरम्यान घायवळला देण्यात आलेला पासपोर्टबद्दलही पुणे पोलिसांकडून चौकशी करण्यात आली आहे. दरम्यान त्याला पासपोर्ट आहिल्यानगर येथील आयुक्तालयातून देण्यात आला आहे. त्याला मिळालेला पासपोर्ट आणि व्हीसा गुन्हेगारी रेकॉर्ड असताना कसा मिळाला असा प्रश्नही या निमित्ताने होत असून, पुणे पोलिसांनी याबाबतची चौकशी सुरू केली आहे. त्याने, पासपोर्ट कधी, केव्हा, कसा मिळवला त्या दृष्टीनेही पुणे पोलिस चौकशी करत असल्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा : 18 कोटी रुपये, कोथरूडमध्ये फ्लॅट अन्…; आंदेकर कुटुंबाचे आणखी काळे कारनामे समोर

Web Title: Pune police has informed that the location of gangster nilesh ghaiwal has been found

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2025 | 01:26 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

Pune Crime : सायबर चोरट्यांकडून तीन ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा
1

Pune Crime : सायबर चोरट्यांकडून तीन ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा

खुटबाव येथील दुहेरी हत्याकांडप्रकरणी मोठी अपडेट; आरोपीला सुनावली जन्मठेपेची शिक्षा
2

खुटबाव येथील दुहेरी हत्याकांडप्रकरणी मोठी अपडेट; आरोपीला सुनावली जन्मठेपेची शिक्षा

12 वर्षांनंतर ‘विश्वास खरे’ खून प्रकरणाचा निकाल; न्यायालयाने आरोपींना सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा
3

12 वर्षांनंतर ‘विश्वास खरे’ खून प्रकरणाचा निकाल; न्यायालयाने आरोपींना सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा

Crime News : पत्नीला घरी आणण्यावरून झाला वाद; चौघांकडून घरात घुसून मारहाण
4

Crime News : पत्नीला घरी आणण्यावरून झाला वाद; चौघांकडून घरात घुसून मारहाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.