Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: 25 लाखांची खंडणी दे नाही तर,…; संस्थेच्या माजी कर्मचाऱ्याला पोलिसांकडून अटक

शिक्षण संस्थाचालकाना २५ लाखांची खंडणी मागणार्‍या संस्थेतील माजी कर्मचाऱ्याला सिंहगड रोड पोलिसानी अटक केली आहे. दरम्यान, या कर्मचाऱ्याने देखील संस्था चालकाच्या मुलावर गंभीर आरोप केल्याचे समजते.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 21, 2025 | 06:14 PM
25 लाखांची खंडणी दे नाही तर,...; संस्थेच्या माजी कर्मचाऱ्याला पोलिसांकडून अटक

25 लाखांची खंडणी दे नाही तर,...; संस्थेच्या माजी कर्मचाऱ्याला पोलिसांकडून अटक

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : शिक्षण संस्थाचालकाना २५ लाखांची खंडणी मागणार्‍या संस्थेतील माजी कर्मचाऱ्याला सिंहगड रोड पोलिसानी अटक केली आहे. दरम्यान, या कर्मचाऱ्याने देखील संस्था चालकाच्या मुलावर गंभीर आरोप केल्याचे समजते. सुदर्शन कांबळे (रा. धायरी फाटा) असे या माजी कर्मचार्‍याचे नाव आहे. याबाबत ६६ वर्षीय शिक्षण संस्थाचालकाने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, सुदर्शन कांबळे हा या शिक्षण संस्थेत सीसीटीव्ही कॅमेर्‍याची तांत्रिक जबाबदारी सांभळत होता. कोरोना काळात त्याने येथील काम सोडले होते. सुदर्शन कांबळे हा ६ मार्च रोजी शिक्षण संस्थेच्या आवारात आला. त्याने शिक्षण संस्थाचालकांच्या मोबाईलवर संदेश पाठविला. तुमचा मुलगा व एक महिला कर्मचारी यांचे अनैतिक संबंध आहेत. आक्षेपार्ह अवस्थेतील चित्रफीत माझ्याकडे आहेत. चित्रफीत प्रसारित करून संस्थेची बदनामी करेल, तसेच संबंधित वृत्त प्रसारित न करण्यासाठी २५ लाख रुपयांची खंडणी द्यावी लागेल, अशी धमकी दिली. नंतर त्याने वारंवार संदेश पाठवून खंडणी मागितली. संस्थाचालकांनी शेवटी पोलिसांकडे धाव घेतली.

याबाबत वरिष्ठ निरीक्षक दिलीप दाईगडे यांनी सांगितले सुदर्शन कांबळे हा संस्थेमध्ये टेक्नीशियन म्हणून कामाला होता. कारोना काळात त्याने नोकरी सोडवली होती. आपल्याकडे व्हिडिओ असल्याचे सांगितले तर ते पैसे देतील, असे वाटल्याने त्याने खंडणी मागितली होती. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करुन त्याला अटक केली. सहायक निरीक्षक समीर चव्हाण तपास करीत आहेत.

Web Title: Pune police have arrested one person for demanding ransom nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 21, 2025 | 06:14 PM

Topics:  

  • Arrested
  • cmomaharashtra
  • crime news
  • maharashtra
  • Pune Crime
  • Pune Police

संबंधित बातम्या

दोन हजारांच्या लाचेची मागणी भोवली; ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला एसीबीने सापळा रचून पकडले
1

दोन हजारांच्या लाचेची मागणी भोवली; ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला एसीबीने सापळा रचून पकडले

Jayakwadi Dam: जायकवाडी धरणावर ड्रोन उडवणे पडले महागात! ‘इन्स्टाग्राम रील्स’साठी नियम मोडणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल
2

Jayakwadi Dam: जायकवाडी धरणावर ड्रोन उडवणे पडले महागात! ‘इन्स्टाग्राम रील्स’साठी नियम मोडणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल

अमेझॉनची नवी घोषणा, 1000 पेक्षा कमी उत्पादनांवर झिरो-रेफरल शुल्क; विक्रेत्यांना मोठा दिलासा
3

अमेझॉनची नवी घोषणा, 1000 पेक्षा कमी उत्पादनांवर झिरो-रेफरल शुल्क; विक्रेत्यांना मोठा दिलासा

एक स्वप्न अन् सर्व काही संपलं…! मेहूणीला छेडलं म्हणून 7 वर्ष कोर्टाच्या फेऱ्या ,अखेर हवाई दलाचा कर्मचारी निर्दोष मुक्त
4

एक स्वप्न अन् सर्व काही संपलं…! मेहूणीला छेडलं म्हणून 7 वर्ष कोर्टाच्या फेऱ्या ,अखेर हवाई दलाचा कर्मचारी निर्दोष मुक्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.