Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 3 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बुधवार पेठेतील ‘त्या’ कुंटणखान्यातील चार फ्लॅट सील; 3 बांगलादेशी महिलांना ठोकल्या बेड्या

बुधावर पेठेतील दाणे आळी येथील न्यु वेलकम तसेच बेगम या इमारतीतील चार फ्लॅट पोलिसांनी एकाचवेळी सील केले आहेत. एक वर्षासाठी हे प्लॅट सील करण्यात आले आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 28, 2026 | 11:46 AM
बुधवार पेठेतील 'त्या' कुंटणखान्यातील चार फ्लॅट सील; 3 बांगलादेशी महिलांना ठोकल्या बेड्या

बुधवार पेठेतील 'त्या' कुंटणखान्यातील चार फ्लॅट सील; 3 बांगलादेशी महिलांना ठोकल्या बेड्या

Follow Us
Follow Us:

पुणे : बुधावर पेठेतील दाणे आळी येथील न्यु वेलकम तसेच बेगम या इमारतीतील चार फ्लॅट पोलिसांनी एकाचवेळी सील केले आहेत. एक वर्षासाठी हे प्लॅट सील करण्यात आले आहेत. यासोबतच बेकायदेशीर पुण्यात आलेल्या व वास्तव्य करणाऱ्या तीन बांगलादेशी महिलांना देखील पुणे पोलिसांना पकडण्यात यश आले आहे. फरासखाना पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

 

फ्लॅट सीलप्रकरणात फरासखाना पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १४४, ९६, ९८, ९९, ३(५), ३५१(२), १५(२), १२७(४), १३७(२), ६४, ४९, ६१(२) अनैतिक मानवी वाहतूक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ चे कलम ३,४,५,६,७ पोक्सो अॅक्ट कलम ४, १७ अन्वये गुन्हा दाखल आहे.

फरासखाना पोलिसांनी काही महिन्यांपुर्वी बुधावर पेठेतील न्यु वेलकम व बेगम या इमारतीत छापा कारवाई केली होती. या कारवाईत काही अल्पवयीन मुलींकडून याठिकाणी वेश्या व्यावसाय करून घेतल्याची बाब समोर आली होती. नंतर या प्रकरणात कारवाई करून कुंटणखान्याचा मालक तसेच जागा चालक यांच्यावर कारवाई केली होती. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी संबंधित इमारतीतील फ्लॅट सील करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानूसार पोलिस उपायुक्त ऋषीकेश रावले यांनी यासंदंर्भात प्रस्ताव तयार करून आयुक्तांकडे सादर केला होता. त्यानूसार आयुक्तांनी या दोन इमारतीमधील एकूण चार फ्लॅट एक वर्षांसाठी सील केले आहेत.

तीन बांगलादेशी महिलांना पकडले

बुधवार पेठेत सातत्याने बांगलादेशी महिला छुप्या पद्धतीने येऊन वेश्या व्यावसाय करत असल्याचे समोर येत आहे. यामुळे पोलिसांकडून गोपनीय माहिती काढली जात आहे. त्याचदरम्यान, एक महिन्यांपुर्वी तीन बांगलादेशी महिला बुधवार पेठेत आल्याची माहिती मिळाली. त्यानूसार उपायुक्त ऋषीकेश रावले यांनी विशेष पथक तयार करून कारवाई केली. त्यावेळी येथून जोशना शकुर अली, कुलसुम खातून व अंजुरा बेगम या बांगलादेशी महिलांना पकडण्यात आले.

हे सुद्धा वाचा : दाऊद इब्राहिम मोठा झटका! ₹5000 कोटींच्या ड्रग्स कार्टेलचा मास्टरमाइंड ‘सलीम डोला’ ला तुर्कस्तानमधून जेरबंद

कोल्हापुरात संतापजनक घटना!

कोल्हापूर येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे. अमरावती नंतर आता कोल्हापूर येथून अश्लील व्हिडीओ प्रकरण समोर आलं आहे. एका तरुणाने व्हिडीओ बनवून ब्लॅकमेल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुलाची शिरोली येथील शाहिद सनदे याला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. तर शाहिद चा मित्र शाहरुख देसाई हा फरार आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडे जवळपास 8 ते 9 तरुणींचे व्हिडीओ असल्याचा पोलिसांना संशय आहे. न्यायालयाने शाहिदला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Web Title: Pune police have arrested three bangladeshi women who were illegally staying in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2026 | 11:45 AM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

फ्लॅट विक्रीतील 2.64 कोटींच्या अपहाराचा आरोप; बांधकाम व्यावसायिक दाम्पत्यावर गुन्हा दाखल
1

फ्लॅट विक्रीतील 2.64 कोटींच्या अपहाराचा आरोप; बांधकाम व्यावसायिक दाम्पत्यावर गुन्हा दाखल

Sillod Murder Case : सिल्लोडमधील खुनाचा अखेर उलगडा; पोलिसांनी पत्नीसह तिघांना ठोकल्या बेड्या
2

Sillod Murder Case : सिल्लोडमधील खुनाचा अखेर उलगडा; पोलिसांनी पत्नीसह तिघांना ठोकल्या बेड्या

फुरसुंगी भागात मजुरावर तीक्ष्ण शस्त्राने वार, दोघांना अटक; नेमकं काय घडलं?
3

फुरसुंगी भागात मजुरावर तीक्ष्ण शस्त्राने वार, दोघांना अटक; नेमकं काय घडलं?

तुझी इन्स्टा आयडी दे, मला तुझ्यासोबत…; अल्पवयीन तरुणीला भर रस्त्यात मारहाण
4

तुझी इन्स्टा आयडी दे, मला तुझ्यासोबत…; अल्पवयीन तरुणीला भर रस्त्यात मारहाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.