Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 15 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाराष्ट्र पुन्हा हादरला! 5 वर्षांच्या चिमुकलीवर वारंवार अत्याचार अन्…; माय-लेकीसोबत नक्की घडलं काय?

संबंधित महिला व विशाल हे दोघे बालिकेसह मूळ गावी जाण्यासाठी निघाले असताना भोपाळ रेल्वे स्टेशन येथे सकाळच्या सुमारास बालिका बेशुद्ध पडल्याचे निदर्शनास आले.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 29, 2026 | 09:38 PM
महाराष्ट्र पुन्हा हादरला! 5 वर्षांच्या चिमुकलीवर वारंवार अत्याचार अन्…; माय-लेकीसोबत नक्की घडलं काय?
Follow Us
Follow Us:

पाच वर्षीय बालिकेवर वारंवार अत्याचार करून मारहाण
भोपाळमध्ये घेऊन जाताना बलिकेचा खून
भोपाळ पोलिसांनी केला गुन्हा दाखल

शिक्रापूर: सणसवाडी (ता. शिरूर) येथे कामासाठी आलेल्या महिलेशी लग्न करुन तिच्या पाच वर्षीय बालिकेवर वारंवार अत्याचार करून मारहाण केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मारहाण करून (Crime) दोघी मायलेकींचा खून करण्याची धमकी देऊन भोपाळमध्ये घेऊन जाताना बालिकेचा खून केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी भोपाळ पोलिसांनी विशाल राजनिश कुमार कोरी याच्यावर अत्याचार व खुनाचा गुन्हा दाखल करत त्याला अटक करून शिक्रापूर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

सणसवाडी (ता. शिरुर) येथे उत्तरप्रदेश येथील एक महिला तिच्या पाच वर्षाच्या बालिकेसह ६ जून २०२६ रोजी आलेली असताना तिने विशाल कोरी याच्या सोबत गळ्यात हार घालून लग्न केले होते.  त्यांनतर सणसवाडीत विशाल महिलेच्या बालिकेसोबत लैंगिक अत्याचार करत असल्याची माहिती बालिकेने तिच्या आईला दिली होती. त्यांनतर संबंधित महिलेने विशाल याला याबाबत जाब विचारला असता २१ जून रोजी विशाल याने दोघी माय लेकींना मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली.

Ketan Agrawal : लोहगड हत्या प्रकरणात न्यायालयाचा मोठा निर्णय; सिया आणि चेतनच्या पोलीस कोठडीत वाढ

याबाबत भोपाळ रेल्वे पोलीस उनी श्वेता सोमकुवर यांनी याबाबत फिर्याद दिल्याने पोलिसांनी विशाल राजनिश कुमार कोरी (रा. बडगाव गेट बाहर अन्नपूर्णा कॉलनी पोदिना झांसी उत्तरप्रदेश याच्या विरुद्ध बाललैंगिक अत्याचार सह खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्याला अटक करुन शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे हजर करण्यात आले. पुढील तपास पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजी भोसले करत आहेत.

Mumbai Crime: मोबाईलवर अश्लील मेसेज, भेटीसाठी दबाव अन् धमकी; अल्पवयीन दिराने वहिनीविरोधात केली तक्रार

चौकशीतून समोर आला सर्व प्रकार
संबंधित महिला व विशाल हे दोघे बालिकेसह मूळ गावी जाण्यासाठी निघाले असताना भोपाळ रेल्वे स्टेशन येथे सकाळच्या सुमारास बालिका बेशुद्ध पडल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी बालिकेला मृत घोषित केले. त्यांनतर बालिकेचे शवविच्छेदन केले असता तिचा मृत्यू डोक्यात मार लागल्याने झाल्याचे निष्पन्न झाले.  दरम्यान भोपाल रेल्वे पोलिसांनी याबाबत सखोल चौकशी केली असता महिला व विशाल या दोघांच्या चौकशीतून घडलेला सर्व प्रकार समोर आला.

 

Web Title: Pune shikrapur crime news 5 years old minor girl assualt and murder bhopal police arrested criminal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2026 | 09:38 PM

Topics:  

  • Bhopal Crime
  • crime news
  • Rape on Girl
  • Shikrapur

संबंधित बातम्या

पुण्यात गुन्हेगारांकडून पिस्तूलांचा साठा पकडला, चार पिस्तुले; सहा जिवंत काडतुसे जप्त
1

पुण्यात गुन्हेगारांकडून पिस्तूलांचा साठा पकडला, चार पिस्तुले; सहा जिवंत काडतुसे जप्त

बारामती पोलिसांची मोठी कारवाई, बुलेट चोरट्याला ठोकल्या बेड्या; तब्बल ३० लाखांच्या दुचाकी जप्त
2

बारामती पोलिसांची मोठी कारवाई, बुलेट चोरट्याला ठोकल्या बेड्या; तब्बल ३० लाखांच्या दुचाकी जप्त

महाविद्यालयीन तरुणावर शस्त्राने वार, मित्रांनाही मारहाण; नेमकं काय घडलं?
3

महाविद्यालयीन तरुणावर शस्त्राने वार, मित्रांनाही मारहाण; नेमकं काय घडलं?

‘तुम्ही नाही केलं तर आम्ही करू’; फूड वॉर्निंग लेबलवर सुप्रीम कोर्टाचा केंद्राला अल्टिमेटम
4

‘तुम्ही नाही केलं तर आम्ही करू’; फूड वॉर्निंग लेबलवर सुप्रीम कोर्टाचा केंद्राला अल्टिमेटम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.