Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Punjab Crime: अमृतसरमध्ये ड्युटीवर जाणाऱ्या ASIची भररस्त्यात गोळ्या झाडून हत्या; पंजाब पोलिसात खळबळ

पंजाबच्या अमृतसरमध्ये ड्युटीवर जाणाऱ्या ASI जोगासिंग यांची अज्ञात हल्लेखोरांनी भररस्त्यात गोळ्या झाडून हत्या केली. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले. पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 24, 2026 | 01:22 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • ड्युटीवर जात असताना ASIवर गोळीबार झाला.
  • उपचारापूर्वीच डॉक्टरांनी मृत घोषित केले.
  • पोलिसांनी परिसर सील करून तपास सुरू केला.
पंजाब: पंजाबच्या अमृतसर मधून एक धक्कादाय घटना समोर आली आहे. ड्युटीवर जाणाऱ्या एएसआयची भर रस्त्यात गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने पंजाब पोलिसात एकच खळबळ उडाली असून मृत पोलिसाचे नाव जोगासिंग आहे. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन तपास केला जात आहे.

काय घडलं नेमकं?

एएसआय जोगा सिंग हे सकाळी ड्युटीवर जाण्यासाठी घरातून निघाले होते. मात्र वाटेतच अज्ञात तरुणांनी त्यांना अडवले आणि त्यांच्यावर धाड धाड गोळ्या झाडल्या. हल्लेखोराने कोणताही वाद अथवा चर्चा न करता थेट गोळीबार केला. त्यानंतर जोगा सिंग जमिनीवर कोसळले. आजूबाजूचे लोकांचे लक्ष जाण्याआधीच आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

Twisha Sharma Case : ट्विशा शर्माच्या पतीला सात दिवसांचा पीसीआर, दुसऱ्यांदा पोस्टमार्टम होणार; मृत्यूपूर्वी या ठिकाणी गेली होती

या धक्कादायक घटनेनंतर स्थानिकांनी तात्काळ पोलिस आणि रुग्णवाहिकेला माहिती दिली. जोगा सिंग यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

या घटनेने पंजाब पोलीस दलात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी परिसर सील केला असून तपास करत आहेत. फॉरेन्सिक टीमलाही घटनास्थळावर बोलवण्यात आले होते त्यांनी पंचनामा करून घटनास्थळावरून पुरावे गोळे केले. पोलीस परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. हल्लेखोरांना लवकरच अटक करण्यात येईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले. योगासिंग यांची हत्या कोणी आणि का केली ? याचा देखील शोध पोलीस करत आहेत.

पैशांसाठी मित्रानेच MBBS विद्यार्थ्याची धारदार शस्त्राने हत्या; आरोपी CCTV मध्ये कैद

पंजाब येथून एक हत्येची बातमी समोर आली आहे. पैसे देण्यास नकार दिल्याने मित्रानेच MBBS विद्यार्थ्याची हत्या केल्याचे समोर आले आहे. हत्या करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांची ओळख कमलदीप (वय २४) असल्याचे समोर आले. घडलेली घटना पंजाबच्या पटियालाच्या न्यू लाल बाग कॉलनीत घडली. या घटनेने परिसर हादरून गेला आहे.

Nashik Crime: पत्नीसमोरच मेहुणीची हत्या; नाशिकमधील कौटुंबिक वादाचा रक्तरंजित शेवट

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृत पोलिस अधिकाऱ्याचे नाव काय होते?

    Ans: जोगा सिंग असे मृत ASIचे नाव होते.

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: पंजाबमधील अमृतसर येथे घटना घडली.

  • Que: पोलिस सध्या काय तपास करत आहेत?

    Ans: हल्लेखोर कोण होते आणि हत्येमागील कारण काय होते, याचा तपास सुरू आहे.

Web Title: Punjab crime asi shot dead in broad daylight while heading to duty in amritsar punjab police shaken

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2026 | 01:22 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Kalyan Railway Police: धावत्या एक्सप्रेसमध्ये ‘मोबाईल चोर’ सुसाट! तासाभरात 5 महागडे फोन लंपास; आरोपी कल्याणमध्ये जेरबंद
1

Kalyan Railway Police: धावत्या एक्सप्रेसमध्ये ‘मोबाईल चोर’ सुसाट! तासाभरात 5 महागडे फोन लंपास; आरोपी कल्याणमध्ये जेरबंद

Chhatrapati Sambhajinagar: काळीज पिळवटून टाकणारी घटना! डोंगरावरून उडी घेणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू
2

Chhatrapati Sambhajinagar: काळीज पिळवटून टाकणारी घटना! डोंगरावरून उडी घेणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू

Navarashtra Impact: नवराष्ट्रच्या बातमीचा दणका! नागरिकांना उडवणारा भरधाव कारचालक अखेर पोलिसांच्या ताब्यात
3

Navarashtra Impact: नवराष्ट्रच्या बातमीचा दणका! नागरिकांना उडवणारा भरधाव कारचालक अखेर पोलिसांच्या ताब्यात

KDMC Crime: घातपाताचा कट होता का? कल्याणजवळ कारमधून पिस्तूल-काडतुसे जप्त; रोशन गोंधळीला अटक
4

KDMC Crime: घातपाताचा कट होता का? कल्याणजवळ कारमधून पिस्तूल-काडतुसे जप्त; रोशन गोंधळीला अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.