अलिबागचे शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनी आनंद परांजपे यांच्या टीकेला उत्तर देत त्यांचा समाचार घेतलाय. कोण आनंद परांजपे आनंद परांजपे ? हा दीडदमडीचा आहे अस म्हणत त्यांनी आनंद परांजपे यांना खडेबोल सुनावले आहेत.सुनील तटकरे यांनी ही पाळलेले प्राणी आहेत. दुसऱ्या प्रवक्त्याने सुद्धा हे असे वक्तव्य करू नये कारणं सुनिल तटकरे यांना सुधा आमचा पुर्व इतिहास माहीत आहे असा इशारा त्यांनी सुरज चव्हाण यांना दिलाय .