Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad Crime: संतापजनक प्रकार! शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थ्यावर अत्याचार; 24 तासांत दुसरी घटना

रायगडच्या महाडमध्ये खासगी शिकवणीच्या शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. पीडिताने तक्रार दिल्यानंतर आरोपीवर POCSO अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून पोलिस तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 06, 2026 | 02:13 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • महाडमधील खासगी क्लासमध्ये शिक्षकाकडून अत्याचार
  • अल्पवयीन विद्यार्थ्याची धाडसी तक्रार
  • आरोपीवर POCSO अंतर्गत गुन्हा दाखल
रायगड: रायगड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. महाड येथील एका नामवंत खासगी शिकवणीच्या शिक्षकाने आपल्याच अल्पवयीन विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात संताप व्यक्त करण्यात आला आहे.

काय घडलं नेमकं?

मिळालेल्या माहितीनुसार ही घटना महाडमधील एका खासगी क्लासेसमध्ये घडलीय. या क्लासचा मालक आणि शिक्षक सुनील गांधीवर इयत्ता दहावीत शिकणाऱ्या पीडित विद्यार्थ्याने गंभीर आरोप केले आहेत. तक्रारीनुसार 2024-25 या शैक्षणिक वर्षादरम्यान आरोपी शिक्षकाने या विद्यार्थ्याला आपल्या क्लासच्या वरील बाजूस असलेल्या बेडरूममध्ये नेले. तिथे शिक्षकाने विद्यार्थ्यासोबत अश्लील चाळे करत त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला.

उदगीरमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक, पोलीस वाहनांचे नुकसान; 47 जणांवर गुन्हा दाखल

पीडित मुलाने धाडस करत या अत्याचाराची माहिती दिली. महाड शहर पोलीस ठाण्यात सुनील गांधीविरोधात तक्रार देण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी पालकांकडून केली जात आहे.

24 तासांतील दुसरी घटना

रायगड जिल्ह्यात महिला आणि बाळ अत्याचाराची गेल्या 24 तासांतील ही दुसरी घटना आहे. यामळे आता नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलीस या घटनेचा तपास करता आहे. या घटनांमुळे संपूर्ण जिल्ह्यात तीव्र संताप व्यक्त केले जात आहे.

एका भीतीने घेतला जीव! घरच्यांनी फेसबुकवरच्या मित्राशी बोलतांना पकडले आणि… १५ वर्षीय तरुणीने संपवले आयुष्य

रायगड येथून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका १५ वर्षीय तरुणीचे फेसबुकवर एका मुलासोबत ओळख झाली. त्यांनतर ही ओळखी घट्ट मैत्रीत झाली. दोघेही सतत फेसबुकवर बोलत असत. याची कुणकुण तिच्या घरच्यांना लागली. हे तिला समजले. तेव्हा तिच्या मनात भीती निर्माण झाली आणि तिने टोकाचा पाऊल उचलला. तिने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यात घडली. या घटनेने खळबळ उडाली आहे.

भीतीने उचलले टोकाचे पाऊल

याच भीतीने तिने टोकाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. तिने घरात असलेल्या वाश्याला साडीने गळफास घेत आत्महत्या केली. हा दृश्य घरच्यांना दिसताच त्यांच्या पाय खालची वाळू सरकली. त्यांनी तात्काळ मुलीला खाली उतरवले. त्यांनतर उपचारासाठी म्हसळा ग्रामीण रुग्णालयात तिला दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तिला तपासले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

Pune Crime: पुण्यात हृदयद्रावक दुर्घटना! बास्केटबॉल हूप कोसळून बीटेक विद्यार्थ्याचा मृत्यू,कॅम्पसमध्ये संतापाची लाट

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: महाड, रायगड जिल्ह्यातील खासगी शिकवणीमध्ये

  • Que: आरोपीवर कोणता गुन्हा दाखल?

    Ans: POCSO कायद्यांतर्गत गुन्हा

  • Que: प्रकरणाचा तपास कोण करत आहे?

    Ans: स्थानिक पोलीस पुढील तपास करत आहेत

Web Title: Raigad crime outrageous incident teacher abuses minor student second such incident in 24 hours

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2026 | 02:13 PM

Topics:  

  • crime
  • raigad
  • Raigad Crime

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना
1

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना

Raigad News: अलिबाग-रोहा मार्ग पुन्हा फोडून काँक्रीटीकरण सुरू! वर्षभरातच रस्ता झाला खराब, नागरिक त्रस्त
2

Raigad News: अलिबाग-रोहा मार्ग पुन्हा फोडून काँक्रीटीकरण सुरू! वर्षभरातच रस्ता झाला खराब, नागरिक त्रस्त

Neral News: नळाच्या पाण्यात चक्क साप! नेरळ ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठ्यावर प्रश्नचिन्ह; नागरिकांमध्ये खळबळ
3

Neral News: नळाच्या पाण्यात चक्क साप! नेरळ ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठ्यावर प्रश्नचिन्ह; नागरिकांमध्ये खळबळ

Raigad News: कर्जतमध्ये अदानी समूहाच्या ‘पॉवर हब’ची चर्चा; शेतजमिनींकडे बड्या उद्योगांचे लक्ष, नेमकं काय घडतंय?
4

Raigad News: कर्जतमध्ये अदानी समूहाच्या ‘पॉवर हब’ची चर्चा; शेतजमिनींकडे बड्या उद्योगांचे लक्ष, नेमकं काय घडतंय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.