Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ratnagiri Crime: कोयत्याने तरुणाची निर्घृण हत्या; अखेरच्या क्षणी सांगितली आरोपींची नावे

रत्नागिरीतील कुवारबाव साईनगर येथे सूरज झोरे या 25 वर्षीय तरुणावर कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली. जखमी अवस्थेत त्याने आरोपींची नावे सांगितल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेत तपास सुरू केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 23, 2026 | 08:56 AM
Ratnagiri Crime: कोयत्याने तरुणाची निर्घृण हत्या; अखेरच्या क्षणी सांगितली आरोपींची नावे
Follow Us
Follow Us:
  • सूरज झोरेवर कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आला.
  • रक्तबंबाळ अवस्थेतील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
  • पोलिसांनी तिघा संशयितांना ताब्यात घेतले.
रत्नागिरी: रत्नागिरी येथून एक धक्कादाय घटना समोर आली आहे. एका तरुणाची निर्गुण हत्या झाल्याची घटना समोर आली. हत्या झालेल्या तरुणाचे वार केल्यानंतर चे व्हिडिओ देखील वायरल झाले आहेत. एवढेच नाही तर त्याने आपल्या अखेरच्या श्वासात आरोपींची देखील नावे सांगितली आहेत. घडलेली घटना ही रत्नागिरी शहरा नजीकच्या कुमार भाव साईनगर येथील सात बंगल्याच्या मागे गुरुवारी रात्री साडेनऊ ते अकरा वाजण्याच्या दरम्यान घडली. या घटनेने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

धक्कादायक ! चोर म्हटल्याने नातवाने आजीची केली हत्या; आजीला रक्ताच्या थारोळ्यात सोडलं अन् नंतर…

काय घडलं नेमकं?

या प्रकरणातील हत्या झालेल्या सुरज झोरे असे आहे. तो मूळचा संगमेश्वर तालुक्यातील नायरी या गावाचा रहिवासी आहे. मात्र तू सध्या विरार येथे वास्तव्याला होता. गुरुवारी साडेनऊ ते अकरा वाजण्याच्या दरम्यान साईनगर सात बंगल्याच्या मागे रेल्वे ट्रॅक परिसर येथे सुरज व त्याचे साथीदार एकत्र बसले होते. त्यावेळी त्यांच्यात कोणत्यातरी विषयांवरून भांडण सुरू झाले. या वादाचे रूपांतर मारामारीत झाले. हा वाद आणखी विकोपाला गेला. संशय तिघांनी मिळून सुरज वर कोयत्याने मानेवर, हातावर सपासप वार केले. यात सुरज गंभीर जखमी झाला. सुरज तिथून कसाबसा निसटला आणि घरा जवळ गेला. घराचा दरवाजा बंद होता. त्यामुळे सुरज हा दरवाज्यावर उभा होता. घरामध्ये असलेले व्यक्तीने दार उघडण्याचा प्रयत्न केला परंतु आरोपींनी हत्यार उभारून घरातील लोकांना धमकावले. घरात महिला लहान मुलं असल्यामुळे दरवाजा उघडण्याचा धाडस कोणीही करू शकले नाही. आरोपी गेल्याची खात्री होताच तिथे राहणाऱ्या लोकांनी दरवाजा उघडला आणि पोलिसात फोन केला. तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सुरजला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.

सुरजवर जिल्हा शासकीय रुग्णालयातील अधी दक्षता विभागात उपचार सुरू होते. त्याठिकाणी उपचार सुरू असताना शुक्रवार 22 मे रोजी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास मृत्यू झाला. या घटनेबाबत सुरज चोरीची बहीण नंदा रमेश पाले हिने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तीन संशयतांना ताब्यात घेतले असून सोहम एकनाथ म्हात्रे, अभिषेक देवानंद राठोड, नसीबोल शेख उर्फ सोनू अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. सुरजवर वार केल्यानंतरचा व्हिडीओ आता समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तो त्याला वाचवणाऱ्यांना तरुणांना धन्यवाद देताना दिसत आहे. यावेळी तो रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेला दिसत आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.

Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाचा थरारक हल्ला; तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या चार महिलांचा मृत्यू

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: हत्या कुठे घडली?

    Ans: रत्नागिरीतील कुवारबाव साईनगर परिसरात हत्या घडली.

  • Que: मृत तरुणाचे नाव काय होते?

    Ans: सूरज राजाराम झोरे असे मृत तरुणाचे नाव होते.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: पोलिसांनी तिघा संशयितांना ताब्यात घेऊन तपास सुरू केला.

Web Title: Ratnagiri crime youth brutally murdered with a machete names of accused revealed in final moments

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 23, 2026 | 08:56 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Chhatrapati Sambhajinagar: काळीज पिळवटून टाकणारी घटना! डोंगरावरून उडी घेणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू
1

Chhatrapati Sambhajinagar: काळीज पिळवटून टाकणारी घटना! डोंगरावरून उडी घेणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू

Navarashtra Impact: नवराष्ट्रच्या बातमीचा दणका! नागरिकांना उडवणारा भरधाव कारचालक अखेर पोलिसांच्या ताब्यात
2

Navarashtra Impact: नवराष्ट्रच्या बातमीचा दणका! नागरिकांना उडवणारा भरधाव कारचालक अखेर पोलिसांच्या ताब्यात

KDMC Crime: घातपाताचा कट होता का? कल्याणजवळ कारमधून पिस्तूल-काडतुसे जप्त; रोशन गोंधळीला अटक
3

KDMC Crime: घातपाताचा कट होता का? कल्याणजवळ कारमधून पिस्तूल-काडतुसे जप्त; रोशन गोंधळीला अटक

Washim crime: अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध, आंतरजातीय विवाहाला घरच्यांचा विरोध; प्रेमीयुगलाने मोर्णा तलावात उडी घेत संपवलं जीवन
4

Washim crime: अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध, आंतरजातीय विवाहाला घरच्यांचा विरोध; प्रेमीयुगलाने मोर्णा तलावात उडी घेत संपवलं जीवन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.