Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 21 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sangli Crime: किरकोळ वादातून 69 वर्षीय वृद्धाची दगडाने ठेचून हत्या; तीन अल्पवयीन ताब्यात

सांगलीत किरकोळ वादातून 69 वर्षीय राजेंद्र घायतिडक यांची दगडाने डोकं ठेचून हत्या करण्यात आली. ही घटना वसंतदादा साखर कारखान्याजवळील बैलगाडी तळावर घडली. पोलिसांनी या प्रकरणी तीन अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेतले असून परिसरात भीतीचे वातावरण आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 21, 2026 | 08:12 AM
crime(फोटो सौजन्य-social media)

crime(फोटो सौजन्य-social media)

Follow Us
Follow Us:
  • किरकोळ वादातून वृद्धाची निर्घृण हत्या
  • डोक्यात दगड घालून 69 वर्षीय व्यक्तीला ठार मारले
  • पोलिसांनी तीन अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेतले
सांगली: सांगली येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. किरकोळ माझा तुनी का वृद्धाचे दगडाने डोकं ठेचून हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. ही घटना शहरातील वसंतदादा सारखं कारखान्याच्या पाठीमागील बैलगाडी तळावर घडली. पोलिसांनी या प्रकरणी तीन संशयित अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडालेली आहे.

Dharashiv Crime : किरकोळ वादाचे भीषण रूप! पतीने पत्नीवर धारदार शस्त्राने केला जीवघेणा हल्ला

काय घडलं नेमकं?

हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव राजेंद्र घायतिडीक (वय 69) असे आहे. ते मूळचे अहिल्यानगर येथील प्रकाश नगर परिसरातील रहिवासी होते. कौटुंबिक कारणातून ते काही काळापासून पलूस येथे आपल्या मुलीकडे राहत होते. सायंकाळी ते संज नगर मधील दुसऱ्या मुलीकडे आले होते. सोमवारी रात्री साडेअकरा वाजता कारखान्याच्या पाठीमागील दिशेने गाडीतळवरून जाताना तिथे तीन अल्पवयीन मुले आली होती. त्यावेळी राजेंद्र ने त्या तीन अल्पवयीन मुलांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा प्रत्युत्तरात त्या तिघांनीही राजेंद्र यांना ढकलून दिले. राजेंद्र यांच्या डोक्यात दगडाने हल्ला केला. या हल्ल्यात राजेंद्र घायतिडक यांचा जागीच मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना मध्यरात्री घडली. सकाळी फिरण्यासाठी आलेला नागरिकांना रस्त्याच्या कडेला त्यांचा मृतदेह आढळून आला. नागरिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली.

पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतली असून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. पोलीस पुढील कारवाई करत आहेत. याच परिसरात रात्रीच्या वेळी खुल्या मैदानावर सायंकाळी मध्यधुंद तसेच व्यसनी तरुण धिंगाणा घालताना दिसतात या ठिकाणी सर्वात गुन्हेगारांचा देखील वावर असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

सांगलीत खळबळ! मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या शिक्षणतज्ज्ञाचा रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह

सांगली जिल्ह्यातून एका ज्येष्ठ शिक्षण संस्था संचालकाचा मृतदेह आढळून आल्याचे समोर आले आहे. मृतदेह आढळून आलेल्या व्यक्तीचे नाव पंडित विष्णू दिगंबर शिक्षण संस्थेचे विद्यमान संचालक संजय प्रभाकर परांजपे असे आहे. अज्ञात आरोपींनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करत त्यांची हत्या केली. त्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले. ही घटना पलूस शहरात गुरुवारी रात्री उघडकीस आली. या घटनेने परिसरात खळबळ उडालेली आहे.

Twisha Sharma: पुन्हा पोस्टमॉर्टमच्या मागणीला कोर्टाचा नकार; याचिका फेटाळली, आता मृतदेह…

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृत व्यक्तीचे नाव काय आहे?

    Ans: मृत व्यक्तीचे नाव राजेंद्र घायतिडक (वय 69) असे आहे.

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: ही घटना सांगलीतील वसंतदादा साखर कारखान्याच्या मागील बैलगाडी तळावर घडली.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: संजयनगर पोलिसांनी या प्रकरणी तीन अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेतले आहे.

Web Title: Sangli crime 69 year old man bludgeoned to death with a stone over a petty dispute three minors detained

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 21, 2026 | 08:12 AM

Topics:  

  • crime
  • Sangli
  • Sangli Crime

संबंधित बातम्या

Sangli News: मिरजेत पावणे दोन कोटींचा गांजा जप्त, ३०० किलो गांजा आणि २५ लाखांचा कंटेनर ताब्यात; ओडिशातून विक्रीसाठी पुण्याकडे
1

Sangli News: मिरजेत पावणे दोन कोटींचा गांजा जप्त, ३०० किलो गांजा आणि २५ लाखांचा कंटेनर ताब्यात; ओडिशातून विक्रीसाठी पुण्याकडे

पश्चिम महाराष्ट्र आता भाजपचा बालेकिल्ला; जयकुमार गोरे यांचा दावा, आगामी निवडणुकांसाठी संघटन मजबूत
2

पश्चिम महाराष्ट्र आता भाजपचा बालेकिल्ला; जयकुमार गोरे यांचा दावा, आगामी निवडणुकांसाठी संघटन मजबूत

शक्तीपीठ महामार्गाविरोधात उद्या सांगलीत एल्गार; राजू शेट्टी, जयंत पाटील, रोहित पवार, विशाल पाटील मोर्चात सहभागी होणार
3

शक्तीपीठ महामार्गाविरोधात उद्या सांगलीत एल्गार; राजू शेट्टी, जयंत पाटील, रोहित पवार, विशाल पाटील मोर्चात सहभागी होणार

KDMC Crime: घातपाताचा कट होता का? कल्याणजवळ कारमधून पिस्तूल-काडतुसे जप्त; रोशन गोंधळीला अटक
4

KDMC Crime: घातपाताचा कट होता का? कल्याणजवळ कारमधून पिस्तूल-काडतुसे जप्त; रोशन गोंधळीला अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.