Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sangli Crime: मस्करी जीवावर बेतली! चुलत भावाच्या मारहाणीत २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू; काय घडलं नेमकं?

सांगलीच्या जत तालुक्यात दारूच्या नशेत झालेल्या वादातून चुलत भावाने महादेव बिरादार याचा गळा दाबून खून केला. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 13, 2026 | 08:26 AM
crime ( फोटो सौजन्य - social media)

crime ( फोटो सौजन्य - social media)

Follow Us
Follow Us:
  • दारूच्या नशेत दोघा चुलत भावांमध्ये हाणामारी झाली.
  • महादेव बिरादार याचा मारहाणीत मृत्यू झाला.
  • उमदी पोलिसांनी आरोपी सिलिसिद्ध बिरादारला ताब्यात घेतले.
सांगली: सांगली येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चुलत भावानेच भावाचा जीव घेतल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. दारूच्या नशेत ही घटना घडल्याचे समोर आले आहे. या घटनेचा व्हिडीओ काही लोकांनी कॅमेरात कैद केला आहे. ही घटना जत तालुक्यातल्या भिवर्गी येथील गौडर वस्ती येथे हा प्रकार घडला.

Dharashiv Crime : कळंब पोलीस ठाण्यात ACB ची धडक कारवाई; 36 हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार जेरबंद

काय घडलं नेमकं?

या प्रकरणात हत्या झालेल्या तरुणाचे नाव महादेव बिरादार (वय २६) असे आहे. तर आरोपीचे नाव सालसिद्ध बिरादार असे आहे. दोघेही एकाच भावकीतील असल्याचे सांगण्यात आले. महादेव हा शेती व्यवसाय करत होता. तर पत्नी नुकतीच बाळंतपणासाठी माहेरी सोलापूर जिल्ह्यातील कुसूर येथे गेली आहे. महादेव हा कुटुंबातील मोठा मुलगा आहे.

महादेव आणि सालसिद्ध या दोघांमध्ये मस्करीमुळे किरकोळ वाद झाला आणि त्याच कारणावरून हत्येची घटना घडली. आरोपीने महादेवच्या डोक्यावर जोरदार मारहाण केली. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्यांनतर तो बेशुद्ध अवस्थेत खाली पडला. त्यावेळी हा प्रकार काही लोकांच्या निर्दशनास आला. त्यांनतर त्यांनी त्यांच्या नातेवाईकांना फोनद्वारे माहिती दिली. त्यानंतर नातेवाइकांनी महादेवला चारचाकी वाहनातून जत ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान सालसिद्ध हा घटनास्थळावरून पसार झाला होता.

या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी सालसिद्ध याला गावातून ताब्यात घेतले. पोलीस या घटनेचा सखोल तपास करत आहे. दोघांनीही मद्यपान केल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिसांनी महादेवचा मृतदेह मिरज शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. डॉक्टरांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर हे स्पष्ट होणार आहे.याबाबत उमदी पोलीस अधिक तपास करत आहेत.

सांगली हादरली! दुहेरी हत्याकांडातील मुख्य साक्षीदाराचे अपहरण करून निर्घृण खून

सांगलीतून एक धक्कादायक समोर आली आहे. जत तालुक्यातील दुहेरी हत्याकांडातील मुख्य साक्षीदाराचे अपहरण करून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने खळबळ उडालेली आहे. घडलेली घटना सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील कोसरी गावात घडली. 2023 साली विहिरीतून गाळ काढण्याच्या वादातून विलास यमगर आणि प्रशांत यमगर यांची निर्घुण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाची सुनावणी सांगली येथील न्यायालयात सुरु होती. या खटल्यातील मुख्य साक्षीदार दादासो यमगर यांची सुपारी देऊन निर्घुण हत्या करण्यात आली.

Mumbai Crime: मुंबईत भरदिवसा गोळीबार! भररस्त्यात फायरिंग करून हल्लेखोर पसार, तरुण जखमी

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृत तरुणाचे नाव काय आहे?

    Ans: मृत तरुणाचे नाव महादेव बिरादार आहे.

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: ही घटना सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील भिवर्गी येथे घडली.

  • Que: पोलिसांनी कोणाला ताब्यात घेतले आहे?

    Ans: पोलिसांनी संशयित सिलिसिद्ध मल्लाप्पा बिरादार याला ताब्यात घेतले आहे.

Web Title: Sangli crime a joke proves fatal 26 year old man dies after being beaten by cousin what exactly happened

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2026 | 08:26 AM

Topics:  

  • crime
  • sangali
  • Sangli Crime

संबंधित बातम्या

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक
1

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या
2

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या

AHILYANAGAR : सोनईत कॉलेज कॅम्पसबाहेर तरुणाला मारहाण; पोलिसांवरही विनाकारण मारहाणीचा गंभीर आरोप
3

AHILYANAGAR : सोनईत कॉलेज कॅम्पसबाहेर तरुणाला मारहाण; पोलिसांवरही विनाकारण मारहाणीचा गंभीर आरोप

Pune Crime: दारूसाठी आईकडे पैसे मागितले, नकार मिळताच मुलाने लोखंडी रॉडने आईची हत्या
4

Pune Crime: दारूसाठी आईकडे पैसे मागितले, नकार मिळताच मुलाने लोखंडी रॉडने आईची हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.