Dharashiv Crime : कळंब पोलीस ठाण्यात ACB ची धडक कारवाई; 36 हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार जेरबंद
काय नेमकं प्रकरण?
अज्ञात हल्लेखोर हे दुचाकीवर आले होते, त्यांनतर ते तिथून पसार झाले. या गोळीबारात समीर यांच्या पायाला गोळी लागली असून त्यांना यतातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोर कोण होते आणि गोळीबारामागचे नेमके कारण काय याचा तापास सुरु आहे. पोलीस आणि क्राइम ब्रांचची टीम घटनास्थळी दाखल झाली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुरावे तपासले जात आहेत.या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मांडीला गोळी लागल्याने आसिफ दाढीचा मुलगा समीर शेख जखमी
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, डी कंपनीचा हस्तक आसिफ दाढीच्या मुलगा समीर शेख याच्यावर गोळीबार झाला. गोळीबारानंतर हल्लेखोर पसार झाले. समीर शेखला जे जे रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. तिथे त्याच्यावर उपचार सुरु आहे. दोनही हल्लेखोर गोळीबार करून तिथून पसार झाले आहेत. त्यांचा शोध पोलीस घेत आहेत.
मुंबई हादरली! वडिलांना व्हिडीओ कॉल करून तरुणीने संपवलं जीवन; मृत्यूनंतर बापानं वाजवल्या टाळ्या; नेमकं प्रकरण काय?
मुंबई येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २४ वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. तिने आपल्या वडिलांना आधी व्हिडीओ कॉल केला आणि त्यानंतर वडिलांच्या डोळ्या देखत तिने आत्महत्या केली. धक्कादायक म्हणजे मुलीच्या मृत्यूनंतर तिच्या वडिलांनी टाळ्या बजावल्याचे समोर आले आहे. एवढेच नाही तर वडिलांनी पत्नीच्या माहेरी जाऊन टाळ्या वाजवत धमकी दिल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
येरवडा कारागृहातून जन्मठेपेची शिक्षा भोगणारा कैदी पळाला; जेवून येतो म्हणून गेला अन्…
Ans: समीर शेख जखमी झाला.
Ans: ही घटना भायखळा परिसरात घडली.
Ans: पोलिस हल्लेखोरांची ओळख आणि गोळीबारामागील कारणाचा तपास करत आहेत.






