Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sangli Crime: ‘बघण्यावरून’ वाद, समजूत काढायला गेला मात्र प्राण गमावला; मिरज हादरली

मिरज तालुक्यातील कसबे डिग्रज येथे किरकोळ वादातून मध्यस्थी करणाऱ्या 32 वर्षीय सागर गायकवाड यांची चाकूने हत्या करण्यात आली. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून एका अल्पवयीनाला ताब्यात घेतले आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 28, 2026 | 03:30 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • ‘बघण्यावरून’ झालेल्या वादातून हिंसाचार
  • मध्यस्थी करणाऱ्या सागर गायकवाड यांच्यावर चाकू हल्ला
  • दोन आरोपी अटकेत, एक अल्पवयीन ताब्यात
सांगली: सांगली येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एकमेकांकडे बघण्यावरून वाद झाले आणि हा वाद सोडायला गेला, मात्र त्यानेच आपला प्राण गमावला. सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यात कसबे डिग्रज येथे ही घडली. या प्रकरणी दोन तरुणाला अटक केली असून एक अल्पवयीन युवकाला ताब्यात घेतले आहे.

काय घडलं नेमकं?

या प्रकरणातील मृताचे नाव संजय सागर गायकवाड (३२ वर्ष) असे आहे. तर संस्कार सचिन आळतेकर (वय 19), हर्षवर्धन गिरीश चव्हाण (वय 19) आणि एका अल्पवयीन युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कसबे डिग्रज येथील धैर्यशील करंटे याच्याकडे एका अल्पवयीन युवकाने रागाने बघितले. त्यामुळे धैर्यशीलने त्याला काय पाहतोस असे विचारले. त्यावर ‘थांब तुला दाखवतो, काय पाहतो ते’ अशी धमकी देऊन तो तिथून निघून गेला. तासाभराच्या वेळानंतर संशयित संस्कार आळतेकर, हर्ष चव्हाण व अल्पवयीन युवक असे तिघेजण परत आले.

Bhandara Crime: भंडाऱ्यात धक्कादायक घटना! लग्नास नकार दिल्याने दिराने वहिनीचा गळा चिरून केली हत्या; नेमकं काय घडलं?

धैर्यशील वादानंतर मृत सागर गायकवाड यांच्या घरासमोर असलेल्या कट्ट्यावर बसला होता. तिथे संशयीत तिघांनी त्याला गाठलं पुन्हा धैर्यशिलबरोबर वाद घालत होते. तेव्हा सागरने मध्यस्थी केली. त्यामुळे त्यांनी सागरला काठीने मारहाण केली आणि तिथून निघून गेले. त्यांनतर सागर रात्री साडेनऊच्या सुमारास समडोळी रस्त्याकडे दुचाकीवरून जात होता. तेव्हा त्याला चुलते संदीप गायकवाड यांनी पाहिले.

संदीपला झालेला वाद माहिती होता. त्यामुळे त्यांनी सागर एकटा कुठे चालला? म्हणून ते त्याच्या शोधात निघाले. खराटे यांच्या शेताजवळ गेल्यानंतर तिघेजण तिकडे आले. तेव्हा संस्कार आळतेकर याने चाकूने सागरच्या छातीवर आणि डोक्यावर वार केले. तेवढ्यात संदीप गायकवाड त्या ठिकाणी पोहोचले. त्यांनी सागरला वाचवायचा प्रयत्न केला. मात्र तिघेही तिथेच थांबले नाही. त्यांनी मारहाण सुरूच ठेवली.त्यानंतर तिथून पळ काढला.

संदीप गायकवाडने तुरंत सागरला नागरिकांच्या मदतीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु, उपचार सुरू असतानाच पहाटेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी संदीप गायकवाड यांनी फिर्याद दिली. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे.

Jalna Crime: आईचा अपमान ठरला जीवघेणा; दगडाने ठेचून मित्राची हत्या, 8 तासांत आरोपींचा पर्दाफाश

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यात कसबे डिग्रज येथे.

  • Que: हत्या कशामुळे झाली?

    Ans: ‘एकमेकांकडे बघण्यावरून’ झालेल्या किरकोळ वादातून.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: दोन आरोपींना अटक करून एक अल्पवयीनाला ताब्यात घेतले आहे.

Web Title: Sangli crime dispute over a stareman goes to mediate loses his life miraj left shaken

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • crime
  • Sangli
  • Sangli Crime

संबंधित बातम्या

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात
1

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक
2

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या
3

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या

AHILYANAGAR : सोनईत कॉलेज कॅम्पसबाहेर तरुणाला मारहाण; पोलिसांवरही विनाकारण मारहाणीचा गंभीर आरोप
4

AHILYANAGAR : सोनईत कॉलेज कॅम्पसबाहेर तरुणाला मारहाण; पोलिसांवरही विनाकारण मारहाणीचा गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.