Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 13 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sangli Crime: प्रेमातून लग्न ठरलं, पण अट ठरली वादाची; 19 वर्षीय तरुणाची आत्महत्या, नेमकं प्रकरण काय?

कोल्हापुरातील खणभाग परिसरात 19 वर्षीय दुर्वांक प्रमोद शेवाळे याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. प्रेमसंबंधातून लग्न ठरले होते, मात्र लग्नासाठी काही अटी घालण्यात आल्याचा दावा नातेवाइकांनी केला आहे. या प्रकरणी तरुणीसह दोघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करत आहेत.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 30, 2026 | 01:04 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:

• दुर्वांक शेवाळे हा पुण्यात नोकरी करत होता आणि त्याचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते.
• लग्नाच्या अटीमुळे तो मानसिक तणावात असल्याचा नातेवाइकांचा आरोप आहे.
• पोलिसांनी दोघांच्या सोशल मीडिया डेटाची माहिती मागवून तपास सुरू केला आहे.

सांगली: सांगली येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका १९ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. लग्नासाठी धर्म बदलण्याच्या अटीमुळे या तरुणाने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी संबंधित तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहर पोलिसांनी दोघांच्याही सोशल मीडियाचा डाटा सायबर पोलिसांकडून मागविला आहे. त्यानंतर सविस्तर तपास होणार असल्याचे पोलिस निरीक्षक अरुण सुगावकर यांनी सांगितले.

काय नेमकं प्रकरण?

आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव दुर्वांक शेवाळे असे आहे. तो पुणे येथे नोकरी करत होता. त्याच्या घराजवळच राहणाऱ्या वृद्ध महिलेकडे कोल्हापूरची एक तरुणी अधूनमधून येत होती. त्यातून दोघांची ओळख होऊन प्रेमसंबंध निर्माण झाले. दोघांनी लग्न करण्याचे ठरविले. मात्र, संबंधित तरुणीने लग्नासाठी आपला धर्म स्वीकारावा लागेल, अशी अट घातल्याचा दावा दुर्वांकचे नातेवाईक करत आहेत. याच अटीमुळे दुर्वांक गेल्या काही दिवसांपासून प्रचंड मानसिक नैराश्यात होता. यामुळे त्याने आत्महत्या केली. असा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

Ketan Agrawal Murder Case : शॉपिंगच्या बहाण्याने सियाने केतनला लुटले; एक कोटी घेतले अन् बॉयफ्रेंड चेतनला दिले

याप्रकरणी दुर्वांकच्या आईने शहर पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार संबंधित तरुणी व तिला मदत करणाऱ्या तरुणावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहर पोलिसांनी दोघांच्या सोशल मीडियाचा डाटा संकलन करण्याचे काम सुरु केले आहे. त्यासाठी सायबर पोलिसांकडून त्यांच्या सोशल मीडियाची माहिती मागविली आहे. ही माहिती आल्यानंतरच तपासाला वेग येणार. या प्रकरणी पोलीस तपास करत आहे.

पत्नीने प्रियकराच्या मदतीने केली पतीची हत्या, पोलिसांनी उघड केला बनाव

 सांगली येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीनेच आपल्या पतीची हत्या केल्याचे समोर आले आहे. आपल्या भावाच्या मदतीने पतीला रुग्णालयात दाखल करून पोलिसांचीच दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांना संशय आल्याने सगळा बनाव फसला. पोलिसांनी याप्रकरणी महिला आणि तिच्या प्रियकराविरोधात विश्रामबाग पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आनंद हणमंत सर्जे (वय 28) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो शहरातील एका दुकानात सेल्समन म्हणून काम करत होता. पत्नी आणि दोन मुलांसह तो पोळ मळ्यात राहात होता.

आईच्या मृत्यूच्या धक्क्याने तरुणाने उचलल टोकाच पाऊल; गळफास घेऊन संपवलं जीवन

💡

Frequently Asked Questions

  • Que: दुर्वांक शेवाळेने आत्महत्या का केली?

    Ans: लग्नासंबंधीच्या अटी आणि मानसिक तणावामुळे आत्महत्या केल्याचा नातेवाइकांचा आरोप आहे.

  • Que: या प्रकरणात कोणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे?

    Ans: संबंधित तरुणी आणि तिला मदत करणाऱ्या एका तरुणावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • Que: पोलिस तपासात काय केले जात आहे?

    Ans: पोलिसांनी दोघांच्या सोशल मीडिया डेटाची माहिती मागवली असून त्याच्या आधारे पुढील तपास केला जाणार आहे.

Web Title: Sangli crime marriage fixed following a romance but a condition sparked a dispute 19 year old youth commits suicidewhat exactly happened

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2026 | 01:04 PM

Topics:  

  • crime
  • Sangli
  • Sangli Crime

संबंधित बातम्या

Sangli News: ‘शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी घेऊन…’; राजू शेट्टी, जयंत पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल
1

Sangli News: ‘शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी घेऊन…’; राजू शेट्टी, जयंत पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक
2

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात
3

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक
4

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.