Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sangli Crime: सांगलीत खळबळ! मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या शिक्षणतज्ज्ञाचा रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह

सांगलीच्या पलूसमध्ये शिक्षण संस्था संचालक संजय परांजपे यांची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. मंदिरात गेल्यानंतर त्यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळला. पोलिसांकडून तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 17, 2026 | 08:26 AM
crime(फोटो सौजन्य-social media)

crime(फोटो सौजन्य-social media)

Follow Us
Follow Us:
  • पलूसमध्ये शिक्षण संस्था संचालक संजय परांजपे यांची हत्या
  • मंदिरात दर्शनासाठी गेल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळला
  • अज्ञात हल्लेखोर फरार; पोलिसांकडून सखोल तपास सुरू
सांगली: सांगली जिल्ह्यातून एका ज्येष्ठ शिक्षण संस्था संचालकाचा मृतदेह आढळून आल्याचे समोर आले आहे. मृतदेह आढळून आलेल्या व्यक्तीचे नाव पंडित विष्णू दिगंबर शिक्षण संस्थेचे विद्यमान संचालक संजय प्रभाकर परांजपे असे आहे. अज्ञात आरोपींनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करत त्यांची हत्या केली. त्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले. ही घटना पलूस शहरात गुरुवारी रात्री उघडकीस आली. या घटनेने परिसरात खळबळ उडालेली आहे.

Mumbai Crime: माणुसकीला काळिमा! २००० रुपयांच्या भाड्यासाठी पत्नी-मुलीचा सौदा; नराधम पती आणि घरमालक अटकेत

काय नेमकं प्रकरण?

संजय प्रभाकर परांजपे हे पलूस मधील कुंडलवेस भागातील एका अपार्टमेंट मध्ये आपल्या कुटुंबासह वास्तव्यास होते. संजय परांजपे हे घटनेच्या वेळी आपल्या कुटुंबासह घरीच बसले होते. काही वेळानंतर त्याच्याने कुठले आणि इमारतीच्या खाली असलेल्या मंदिरात दर्शनासाठी गेले. मात्र बराच वेळ परतन आल्याने कुटुंबातील सदस्यांना त्यांची काळजी वाटू लागली. त्यांनी त्यांचा शोध घेण्यासाठी इमारतीच्या खाली धाव घेतली तेव्हा त्यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि परिसराची नाकाबंदी केली. रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून घटनेचा पंचनामा आणि पुरावे गोळ्या करण्याचा काम सुरू होता. हल्ले पोरांनी परांजपे यांच्यावर पाळत ठेवूनच हा हल्ला केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मंदिरातून परतताना किंवा तिथे जात असताना परांजपे यांना गाठून त्यांनी त्यांच्यावर हल्ला केला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय.

शैक्षणिक क्षेत्रात शोककळा

संजय परांजपे हे शिक्षण क्षेत्रातील एक मान्यवर व्यक्तिमत्व असल्याने त्यांच्या हत्तीच्या बातमीने शैक्षणिक क्षेत्रातही शोकळा पसरली आहे. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नागरिकांनी गुन्हेगारांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. पोलीस या घटनेचा सखोल तपास करत असून परांजपे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Jalgaon Crime: गुरु शिष्याच्या नात्याला काळिमा! २ वर्ष सलग चौथीच्या विद्यार्थिनीवर अत्याचार, एवढेच नाही तर…

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृत व्यक्ती कोण होते?

    Ans: संजय प्रभाकर परांजपे हे पंडित विष्णू दिगंबर शिक्षण संस्थेचे संचालक होते.

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: ही घटना सांगली जिल्ह्यातील पलूस शहरात घडली.

  • Que: पोलिसांचा प्राथमिक अंदाज काय आहे?

    Ans: हल्लेखोरांनी पाळत ठेवून मंदिरात जाताना किंवा परतताना त्यांच्यावर हल्ला केल्याचा संशय आहे.

Web Title: Sangli crime shocking incident in sangli educationist who went to temple for darshan found dead in a pool of blood

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2026 | 08:26 AM

Topics:  

  • crime
  • Sangli
  • Sangli Crime

संबंधित बातम्या

स्वातंत्र्यादिनाच्या दिवशीच तिरंग्याचा खुलेआम अपमान, संभाजी भिडे पुन्हा वादात; ‘हिंदुस्थानचा ध्वज भगवाचं’ म्हणत काढली पदयात्रा
1

स्वातंत्र्यादिनाच्या दिवशीच तिरंग्याचा खुलेआम अपमान, संभाजी भिडे पुन्हा वादात; ‘हिंदुस्थानचा ध्वज भगवाचं’ म्हणत काढली पदयात्रा

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटींची जोरदार धडक, तिघांचा मृत्यू; १९ जखमी
2

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटींची जोरदार धडक, तिघांचा मृत्यू; १९ जखमी

Sangli News: ‘शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी घेऊन…’; राजू शेट्टी, जयंत पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल
3

Sangli News: ‘शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी घेऊन…’; राजू शेट्टी, जयंत पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक
4

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.