घरभाडे थकल्यामुळे पत्नी आणि मुलीचे शोषण केल्याचा आरोप
घरमालकाकडून अल्पवयीन मुलीसह महिलेवर अत्याचार
पोलिसांनी पॉक्सो कायद्यासह गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली
मुंबई: एक माणुसकीला काळिमा फासणारी आणि संतापजनक घटना समोर आली आहे. केवळ २००० रुपये घरभाडे थकल्यामुळे एका नराधम पतीने स्वतःच्या पत्नीला आणि अल्पवयीन मुलीला घरमालकाच्या हवाली केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. घडलेली घटना मुंबई येथे घडली.
काय नेमक प्रकण?
संबंधित कुटुंब हे मूळचे गुजरातच्या सुरेंद्रनगर येथील आहे. उपजीविकेच्या शोधात हे कुटुंब ६ महिन्यांपूर्वी मोरबी येथे स्थायिक झाले होते. तिथे त्यांनी २००० महिना रुपयाने एक घर भाड्याने घेतले होते. मात्र आर्थिक अडचणींमुळे गेल्या ४ महिन्यांचे भाडे थकले होते. या भाड्याच्या वसुलीसाठी पतीने घरमालकाला स्वतःच्या पत्नीवर आणि मुलीवर अत्याचार करण्याची परवानगी दिली.
घरमालक भाड्याच्या नावाखाली सातत्याने त्याच्या पत्नी आणि अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केले. घडलेला प्रकार जेव्हा पीडितेच्या आईला समजला तेव्हा तिने तातडीने पोलीस ठाणे घरून तक्रार दाखल केली. पोलिसांनी या घटनेची तातडीने दखल घेत पॉक्सो कायद्यासारख्या अत्यंत कठोर कलमांचा समावेश करण्यात आला.पोलिसांनी नराधम पती आणि घरमालक या दोघांना अटक केली आहे. या घटनेने खळबळ उडाली असून कठोर शिक्षा देण्याची मागणी होत होती.
मुंबई हादरली! वडिलांना व्हिडीओ कॉल करून तरुणीने संपवलं जीवन; मृत्यूनंतर बापानं वाजवल्या टाळ्या; नेमकं प्रकरण काय?
मुंबई येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २४ वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. तिने आपल्या वडिलांना आधी व्हिडीओ कॉल केला आणि त्यानंतर वडिलांच्या डोळ्या देखत तिने आत्महत्या केली. धक्कादायक म्हणजे मुलीच्या मृत्यूनंतर तिच्या वडिलांनी टाळ्या बजावल्याचे समोर आले आहे. एवढेच नाही तर वडिलांनी पत्नीच्या माहेरी जाऊन टाळ्या वाजवत धमकी दिल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
Thane News : ठाण्यातील डॉक्टर अडचणीत; 70 लाखांच्या फसवणूक प्रकरणी सत्र न्यायालयाचा जामीन नकार
Ans: ही धक्कादायक घटना मुंबईत उघडकीस आली.
Ans: पत्नी आणि अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याचे गंभीर आरोप आहेत.
Ans: पोलिसांनी पॉक्सो कायद्यासह विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करून पती आणि घरमालकाला अटक केली.






