Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sangli Crime: नशेत झाला वाद अन् संपला जीव! बापानेच केली मोठ्या मुलाची हत्या; मदतीला धावला धाकटा मुलगा

सांगली जिल्ह्यातील जुनेखेड गावात कौटुंबिक वादातून वडील आणि धाकट्या भावाने मिळून 45 वर्षीय कपिल पवार यांची धारदार शस्त्राने हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. घटनेनंतर पोलिसांनी दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 17, 2026 | 11:07 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • कौटुंबिक वादातून मोठ्या मुलाची धारदार शस्त्राने हत्या.
  • वडील आणि धाकट्या भावावर खुनाचा आरोप.
  • घटनेनंतर दोन्ही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
सांगली: सांगली येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जन्मदात्या बापानेच आपल्या मोठ्या मुलाची हत्या केल्याचे समोर आले आहे. या हत्येच्या कटात बापाने धाकट्या मुलाची मदत घेतली. ही हत्या कुटुंबातील अंतर्गत वादातून झाल्याचे समोर आले आहे. घडलेली घटना सांगली जिल्ह्यातील कृष्णाकाठच्या जुने खेड गावात घडली. या घटनेने खळबळ उडाली आहे. (Sangli Crime)

काय नेमकं घडलं?

या प्रकरणातील मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव कपिल झाजम्या पवार (४५ वर्ष) असे आहे. तर या प्रकरणातील संशयित आरोपीचे नाव वडील झाजम्या कास्तण्या पवार (वय 65) आणि धाकटा मुलगा अजय झाजम्या पवार (वय 38) असे आहे. (Sangli Crime) कृष्णाकाठच्या वाळवा तालुक्यातील जुनेखेड गावात गेल्या अनेक वर्षांपासून झाजम्या पवार यांचे कुटुंब राहते. सोमवारी रात्री वडील आणि मोठ्या मुलामध्ये नशेत असतांना वाद झाला. दोघांचा वाद खूप वाढला. तेव्हा बापाच्या मदतीला धाकटा मुलगा धावून गेला. तिघांमधील वाद एवढा विकोपाला गेला की वडील झाजम्या पवार आणि धाकटा मुलगा अजय या दोघांनी धारधार शस्त्राने कपिलवर वार केले. यात कपिलचा जागीच मृत्यू झाला.(Sangli Crime)

Solapur Crime: आमच्या महिलांच्या पाठीमागे लागला आहेस…; झोपलेल्या तरुणावर चाकूने सपासप वार, तरुणाचा जागीच मृत्यू

पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोन्ही हल्लेखोरांना ताब्यात घेतले आहे. या तिघांमध्ये कोणत्या कारणावरून वाद झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही आहे. घडल्या प्रकारावरून परिसरामध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. वाढती नशेखोरी, गुन्हेगारी, भांडणे या समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहेत. नशेखोरांच्या बंदोबस्ताची गरज नागरिकांकडून व्यक्त होत आहे. (Sangli Crime)

माथाडी कामगार नेत्याच्या नातवाची निर्घृण हत्या; चार दिवसांनी मुख्य आरोपी अटकेत

सांगली जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मालधक्केतील ठेकेदारी आणि १० लाखांच्या खंडणीच्या वादातून हमाल नेत्याच्या नातवाची निर्घृण हत्या करण्यात आली होती. ही हत्या निलेश गडदे नामक सराईत गुन्हेगाराने त्याच्या साथीदारांच्या मदतीने केल्याचे समोर आले आहे. गेल्या चार दिवसांपासून कुख्यात गुंड निलेश गडदे हा फरार होता. त्याला अखेर जेरबंद करण्यात आलं आहे. (Sangli Crime)

Jalna Crime: ‘त्या मला मारून टाकतील’ भीती ठरली खरी? पत्नी आणि चार मुलींनी मिळून वडिलांची केली हत्या

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृत व्यक्तीचे नाव काय आहे?

    Ans: कपिल झाजम्या पवार असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील जुनेखेड गावात ही घटना घडली.

  • Que: पोलिसांनी कोणाला ताब्यात घेतले आहे?

    Ans: वडील झाजम्या पवार आणि धाकटा मुलगा अजय पवार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Web Title: Sangli crime there was a drunken argument and the life ended the father himself killed the elder son the younger son ran to help

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2026 | 11:07 AM

Topics:  

  • crime
  • Sangli
  • Sangli Crime

संबंधित बातम्या

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी
1

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी

Sangli News: मोठ्या कर्जदारांना सवलत, छोट्या कर्जदारांवर कारवाई; लोकाधिकार समितीचा बँकिंग व्यवस्थेला सवाल
2

Sangli News: मोठ्या कर्जदारांना सवलत, छोट्या कर्जदारांवर कारवाई; लोकाधिकार समितीचा बँकिंग व्यवस्थेला सवाल

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप
3

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई
4

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.