
crime (फोटो सौजन्य: social media)
आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थिनीवर अत्याचार; मुख्याध्यापकासह अधीक्षिका निलंबित
नेमकं काय घडलं?
अतिश राऊत याला शनिवारी २७ डिसेंबरला शनिवारी मारहाण करण्यात आली. यादरम्यान अतिशसह त्याच्या वडिलांना देखील बेदम मारहाण करण्यात आली होती. तेव्हा अतिशचे वडील यांनी आपल्या नातेवाईकांना अतीशला रुग्णालयात नेण्यास सांगितले. नातेवाईकांनी मध्यरात्री अतीशला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अतीशला बेदम मारहाण करण्यात आली होती त्याचे कपडे देखील फाटले होते. अतीशची प्रकृती बघता त्याला पुण्याच्या रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान, रविवारी त्याचा मृत्यू झाला. ससून रुग्णालयात त्याचे शवविच्छेदन करण्यात आले होते.
शिरवळ बंदची हाक
या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. हत्येला घातपाताचा रूप देण्यात आल्याचा बनाव आरोप शिरवळ ग्रामस्थांनी केला होता. या घटनेने शिरवळ परिसरात संतापाची लाट उसळली आहे. शिरवळ बंदची हाक देण्यात आली आहे. याप्रकरणी अशोक दिनकर राऊत (अतीशचे वडील) यांनी फिर्याद नोंदवली आहे. तेजस भरगुडे आणि दीपक भरगुडे अशी गुन्हेगारांची नावे आहेत. त्यांनी अतीशला आणि त्याच्या वडिलांना का मारहाण केली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही आहे.
भांडुपमध्ये भीषण अपघात; भरधाव ‘बेस्ट’ने अनेकांना चिरडले, चौघांचा मृत्यू तर 9 जण जखमी
मुंबई : भांडुप (पश्चिम) येथील स्टेशन रोडवर एक मोठा बस अपघात झाला. बेस्टच्या बसने अनेक लोकांना चिरडल्याचे समोर आले आहे. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आणि नऊ जण जखमी झाल्याची माहिती दिली जात आहे. हा अपघात सोमवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास झाला. यातील जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
Ans: अतिश अशोक राऊत, वय 23 वर्षे.
Ans: 27 डिसेंबर रोजी मध्यरात्री शिरवळ, खंडाळा तालुका.
Ans: तेजस भरगुडे आणि दीपक भरगुडे; दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.