Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara Crime: पाय बांधून दगडाने ठेचलं! ऊसतोड मजुराची हत्या, आरोपीने विष पिऊन संपवण्याचा प्रयत्न

साताऱ्यातील कोरेगाव येथे ऊसतोड मजूर मच्छिंद्र भोसे यांची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली. आरोपी अजय मानेने जेवणाच्या बहाण्याने शेतात नेऊन पाय बांधले. हत्येनंतर आरोपीने विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jan 22, 2026 | 12:30 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • जेवणाच्या बहाण्याने शेतात नेऊन मजुराची दगडाने हत्या
  • हत्या केल्यानंतर आरोपी अजय मानेकडून विषप्राशनाचा प्रयत्न
  • आरोपी रुग्णालयात उपचाराधीन; उपचारानंतर अटक होणार
सातारा: सातारा जिल्ह्यातील कोरेगाव परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ऊसतोड मजुराची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. हत्या केल्यानंतर आरोपी तरुणाने स्वतः विष पियुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मृतकाचे नाव मच्छिंद्र अंबादास भोसे (वय 42) असे आहे.

काय नेमकं प्रकरण?

मच्छिंद्र भोसे हे गेल्या काही वर्षांपासून उसाचा हंगाम सुरु झाल्यानंतर जरंडेश्वर साखर कारखान्यात कामासाठी जात होते. ऊस पिकाच्या हंगामात पत्नी व कुटुंबासह बीडहून चिमणगाव, ता. कोरेगाव येथे ते आले होते. या प्रकरणातील संशयित अजय माने हा जरंडेश्वर शुगर मिलमध्ये स्लीप बॉय म्हणून काम करत होता.

Chhatrapati Sambhajinagar: प्रेमसंबंध व पैशांच्या वादातून लॉजमध्ये 51 वर्षीय व्यक्तीने संपवलं आयुष्य; गुन्हा दाखल

पाय बांधले आणि…

अजय याने मच्छिंद्र भोसे यांना जेवणासाठी जात असल्याचं सांगून शेतात नेले. तिथे दोघांमध्ये वाद झाला. याच वादातून अजयने मच्छिंद्रचे पाय बांधून दगडाने ठेचले. याच दरम्यान मच्छिंद्र भोसे हे घरी न परतल्याने त्यांच्या पत्नीने कोरेगाव पोलीस ठाण्यात पती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती.

अजयच्या वडिलांना दिसला मृतदेह

पोलिसांनी शोध सुरु केला असता, मंगळवारी सकाळी अजयचे वडील राजेंद्र माने शेतात गेले. तेथे मृतदेह आढळून आला. त्यांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली होती. पोलिसांनी शोध घेत चक्र फिरवली असता, अजय मानेवर संशयाची पाल चुकचुकल्याने हा प्रकार उघडकीस आला.

विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न…

अजय याने विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असता त्यांना अजय हा तिथे आढळून आला. त्याला पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले. सध्या आरोपीवर उपचार सुरु असून त्याने हत्या का केली अद्याप समोर आलेले नाही आहे. या घटनेने मृताच्या नातेवाईकांनी कोरेगाव धाव घेतली.

गुन्हा दाखल

परिस्थिती लक्षात घेता कारखाना परिसरात तणाव निर्माण झाला असून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीच्या उपचारानंतर त्याला अटक करण्यात येणार आहे. पुढील कारवाई सुरु आहे.

Beed Crime: पत्नी, तिचा प्रियकर आणि सासूच्या त्रासाला कंटाळून पतीने उचलले टोकाचे पाऊल; बीड येथील घटना

💡

Frequently Asked Questions

  • Que: हत्या कोठे घडली?

    Ans: कोरेगाव तालुक्यातील चिमणगाव शिवारात.

  • Que: मृत व्यक्ती कोण होती?

    Ans: मच्छिंद्र अंबादास भोसे (वय 42), ऊसतोड मजूर.

  • Que: आरोपीची सद्यस्थिती काय आहे?

    Ans: विषप्राशनामुळे रुग्णालयात उपचार सुरू असून नंतर अटक होणार.

Web Title: Satara crime tied up and bludgeoned with a stone sugarcane worker murdered accused attempts suicide by consuming poison

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 22, 2026 | 12:30 PM

Topics:  

  • crime
  • Satara
  • Satara Crime

संबंधित बातम्या

Satara News : गणपती बाप्पा मोरया”च्या जयघोषात घरगुती गणेशमूर्तींचे आगमन; सोमवारी दुपारपर्यंत घरोघरी प्रतिष्ठापना
1

Satara News : गणपती बाप्पा मोरया”च्या जयघोषात घरगुती गणेशमूर्तींचे आगमन; सोमवारी दुपारपर्यंत घरोघरी प्रतिष्ठापना

Karad News: कराड बाल निरीक्षण गृहात गोंधळ; उपचारादरम्यान निशांत शिलवंतचा मृत्यू
2

Karad News: कराड बाल निरीक्षण गृहात गोंधळ; उपचारादरम्यान निशांत शिलवंतचा मृत्यू

Satara : कराड बाल निरीक्षण गृहात मुलांचा राडा; उपचारादरम्यान निशांत शिलवंतचा मृत्यू
3

Satara : कराड बाल निरीक्षण गृहात मुलांचा राडा; उपचारादरम्यान निशांत शिलवंतचा मृत्यू

Satara News: संवादातून वाद मिटवणे ही न्यायदानाची सकारात्मक बाजू; सातारा लोकअदालतीत न्यायमूर्ती राजेश पाटील यांचे प्रतिपादन!
4

Satara News: संवादातून वाद मिटवणे ही न्यायदानाची सकारात्मक बाजू; सातारा लोकअदालतीत न्यायमूर्ती राजेश पाटील यांचे प्रतिपादन!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.