Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: ८ महिन्यांच्या लढ्यानंतर अखेर न्याय मिळालाच! शाळकरी मुलाच्या मृत्यू प्रकरणी २ वैद्यकीय अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

म्हसळा न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिकत असलेल्या गर्वांगचा मृत्यू झाल्याची घटना काही महिन्यांपूर्वी समोर आली होती. या प्रकरणी उपचारांत निष्काळजीपणा केल्याच्या आरोपाकाली वैद्यकिय अधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली होती.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 02, 2026 | 12:42 PM
Raigad News: ८ महिन्यांच्या लढ्यानंतर अखेर न्याय मिळालाच! शाळकरी मुलाच्या मृत्यू प्रकरणी २ वैद्यकीय अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

Raigad News: ८ महिन्यांच्या लढ्यानंतर अखेर न्याय मिळालाच! शाळकरी मुलाच्या मृत्यू प्रकरणी २ वैद्यकीय अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

Follow Us
Close
Follow Us:
  • शाळकरी मुलाच्या मृत्यू प्रकरणी २ वैद्यकीय अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल
  • शाळकरी मुलाच्या मृत्यूने खळबळ
  • शाळकरी मुलाचा मृत्यू, ८ महिन्यांनंतर न्याय मिळाला!
म्हसळा: मौजे घूम, ता. म्हसळा येथील १४ वर्षीय शाळकरी मुलगा गर्वांग दिनेश गायकर याच्या दुर्दैवी मृत्यू प्रकरणी तब्बल आठ महिन्यांनंतर न्यायाचा मार्ग मोकळा झाला आहे. उपचारात निष्काळजीपणा केल्याप्रकरणी उपजिल्हा रुग्णालय माणगाव आणि म्हसळा येथील २ वैद्यकीय अधिकाऱ्यांवर अखेर म्हसळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Chandrapur News: राजकीय पक्षांपुढे बंडखोरीचे आवाहन! कोण घेणार माघार? कोणाला मिळणार संधी? सर्वांचेच लागले लक्ष

म्हसळा न्यू इंग्लिश स्कूलमध्ये इयत्ता ८ वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या गर्वांग याला दिनांक ४ एप्रिल २०२५ रोजी ताप आल्याने त्याचे वडील दिनेश गायकर व चुलते सुरेश गायकर यांनी प्रथम ग्रामिण रुग्णालय म्हसळा येथे उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर पुन्हा ताप वाढल्याने त्याला ग्रामिण रुग्णालय म्हसळा येथून उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले. माणगाव उपजिल्हा रुग्णालयात संबंधित डॉक्टरांनी योग्य उपचार केले नाहीत, ना रुग्णालयात दाखल करून घेतले. ६ एप्रिल २०२५ रोजी सकाळी पुन्हा ग्रामिण रुग्णालय म्हसळा येथे दाखल केले असता सकाळी ८.५४ वाजता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

कुटुंबीयांना आणि ग्रामस्थांना दिलासा

या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सविता गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पोलीस निरीक्षक रविंद्र पारखे व पोलीस उपनिरीक्षक एस.पी. रोहिणकर करीत आहेत. तब्बल आठ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर दोषींवर कारवाई सुरू झाल्याने गाँगच्या कुटुंबीयांना आणि ग्रामस्थांना दिलासा मिळाला असून आरोग्य यंत्रणेच्या हलगर्जीपणावर कठोर कारवाईची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.

उपचारात निष्काळजीपणा

तपासादरम्यान जिल्हा रुग्णालय अलिबाग येथील तज्ञ समितीच्या अहवालात डॉ. अभिषेक रापते व डॉ. नितिश सावंत यांनी उपचारात गंभीर निष्काळजीपणा केल्याचे अखेर उघडकीस आले आहे. मयत मुलाचे वडील दिनेश गायकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार म्हसळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असल्याचे पोलिस निरीक्षक रवींद्र पारखे यांनी सांगितले.

पत्नी, भाऊ, वहिनी, मुलगा आणि सून सर्वांनाच मिळाली तिकीटं, बीएमसी निवडणुकीत “कुटुंबाला प्राधान्य” देणारे राजकारण समीकरणे बदलली?

उपचाराअभावी शाळकरी मुलाचा मृत्यू

माणगाव उपजिल्हा रुग्णालयात संबंधित डॉक्टरांनी योग्य उपचार केले नाहीत, ना रुग्णालयात दाखल करून घेतले. उपचाराअभावी कुटुंबीयांनी गवांग यास परत घुम येथे घेवून जाण्याची वेळ आली. मात्र ताप न उतरल्याने दिनांक ६ एप्रिल २०२५ रोजी सकाळी पुन्हा ग्रामिण रुग्णालय म्हसळा येथे दाखल केले असता सकाळी ८.५४ वाजता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेनंतर म्हसळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. या प्रकरणाचा सखोल तपास पोलीस उपनिरीक्षक एस.पी. रोहिणकर यांनी, स.पो.नि. रविंद्र पारखे यांच्या मार्गदर्शनाखाली केला.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: School student death case justice after 8 months case filed against 2 medical officers raigad news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 02, 2026 | 12:41 PM

Topics:  

  • crime
  • Doctor
  • raigad

संबंधित बातम्या

Raigad News: रोह्यात धोकादायक लोखंडी कॉईल वाहतूक सुरूच; नागरिकांच्या तक्रारीनंतरही कारवाई नाही
1

Raigad News: रोह्यात धोकादायक लोखंडी कॉईल वाहतूक सुरूच; नागरिकांच्या तक्रारीनंतरही कारवाई नाही

karnatak Crime: घरात पतीचा मृतदेह पाहताच पत्नीनं १७ मजल्यावरून मारली उडी; ‘सगळं संपलं’… सुसाईड नोट सापडली
2

karnatak Crime: घरात पतीचा मृतदेह पाहताच पत्नीनं १७ मजल्यावरून मारली उडी; ‘सगळं संपलं’… सुसाईड नोट सापडली

Uttarpradesh Crime: ईदीच्या 1500 रुपयांवरून वाद; पतीने पत्नी-मुलांना विष दिले, त्यांनतर स्वतः…
3

Uttarpradesh Crime: ईदीच्या 1500 रुपयांवरून वाद; पतीने पत्नी-मुलांना विष दिले, त्यांनतर स्वतः…

Pune Crime: ‘सोडायला तयार नव्हती’ म्हणून कात्रजजवळ महिलेचा गळा आवळून हत्या; नेपाळी ‘लव्हस्टोरीचा’ भयानक शेवट
4

Pune Crime: ‘सोडायला तयार नव्हती’ म्हणून कात्रजजवळ महिलेचा गळा आवळून हत्या; नेपाळी ‘लव्हस्टोरीचा’ भयानक शेवट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.