Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 3 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाहनाला स्टीकर नसल्याने सुरक्षा रक्षकांनी तरुणाला धू-धू धुतला; पुण्याच्या ‘नांदेड सिटी’मधला प्रकार, Video व्हायरल

Pune Crime: सुरक्षा रक्षकाच्या मुजोरीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संताप व्यक्त करण्यात येत आहे. केवळ वाहनाला स्टिकर नाही म्हणून फ्लॅट मालकाशी वाद झाला.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 09, 2025 | 06:12 PM
वाहनाला स्टीकर नसल्याने सुरक्षा रक्षकांनी तरुणाला धू-धू धुतला; पुण्याच्या ‘नांदेड सिटी’मधला प्रकार, Video व्हायरल
Follow Us
Follow Us:

पुणे: शहरातील सर्वाधिक मोठी सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नांदेड सिटीतील मधुवंती सोसायटीसाठी असलेल्या सुरक्षा रक्षकांनी तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला असून, सर्व सुरक्षा रक्षक एकत्र येऊन त्याला मारहाण करताना दिसत आहे. सुरक्षा रक्षकाच्या मुजोरीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संताप व्यक्त करण्यात येत आहे. केवळ वाहनाला स्टिकर नाही म्हणून फ्लॅट मालकाशी वाद झाला. नंतर शिवीगाळ आणि मारहाणीचा प्रकार घडला आहे.
याप्रकरणी ४२ वर्षीय महिलेने पोलिसांत तक्रार दिली आहे.

नांदेड सिटी टाउनशिप सिक्युरिटी अंतर्गत काम करणारी अश्विनी नामक महिलेसह आठ ते दहा जणांवर नांदेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सगळा प्रकार ८ एप्रिल रोजी संध्याकाळी ४.३० वाजता घडला आहे.

पुणे- नांदेड सिटीत सुरक्षा रक्षकांनी फ्लॅट ओनर असलेल्या कुटूंबाशी वाद घातला. गाडीला स्टिकर नाही म्हणून हा वाद झाला. नंतर तरुणाला 8 ते 10 जणांनी मारहाण केली. #पुणे #pmc #पोलीस #fir @PuneriSpeaks @PuneCityPolice @CPPuneCity pic.twitter.com/0H3n1ZQhRd — akshay phatak (@phatak789) April 9, 2025

माहितीनुसार, तक्रारदार त्यांच्या पती आणि दोन मुलांसह नांदेड सिटीमधील ‘मधुवंती सोसायटी’त गेल्या १० वर्षांपासून राहतात. त्यांचे पती रिअल इस्टेटचा व्यवसाय करतात. ८ एप्रिल रोजी संध्याकाळी ४.३० वाजता पती घरी जाण्यासाठी त्यांच्या मधुवंती सोसायटीच्या मुख्य प्रवेशद्वारावर आले. त्याठिकाणी नांदेडसिटीचे सिक्युरिटी गार्ड यांन त्त्यांना गाडीला सोसायटीचे स्टिकर नसल्याने थांबवून ठेवले.

तेव्हा तक्रारदार ह्या त्यांच्या मुलासह सोसायटीचे रेसीडेन्स कार्ड घेवून गेटवर गेले. यावेळी गेट वर फिर्यादी यांच्या पतीशी तेथे कार्यरत असलेले सुरक्षा रक्षक वाद घालून अरेरावीची भाषा करत होते. हा वाद सोडवण्यासाठी त्यांचा मुलगा पुढे आला सुरक्षा रक्षकांची भाषा उग्रट आणि दबावाची होती. त्यामुळे मुलगा व एका सुरक्षा रक्षकात प्रथम हातापाई झाली. तेव्हा सर्व सुरक्षा रक्षक येथे जमले. नंतर मात्र, या जमलेल्या आठ ते दहा सुरक्षा रक्षकांनी तरुणाला बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. मारहाण केल्यानंतर संबंधित कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दिली. पुढील तपास नांदेड सिटी पोलीस करत आहेत.

https://youtube.com/live/hiBT2_XuZC

Web Title: Security guard brutally beaten to youth because of nanded city society sticker crime news viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2025 | 06:12 PM

Topics:  

  • crime
  • crime news
  • Pune Police
  • viral video

संबंधित बातम्या

Elephant Attack Viral Video : हत्तीला हुसकावण्याचा प्रयत्न, दगडफेक करताच केला गावकऱ्यांचा पाठलाग
1

Elephant Attack Viral Video : हत्तीला हुसकावण्याचा प्रयत्न, दगडफेक करताच केला गावकऱ्यांचा पाठलाग

भेटायला बोलावले अन् कोयत्याने सपासप वार केले! पुण्यात अल्पवयीन मुलावर जीवघेणा हल्ला
2

भेटायला बोलावले अन् कोयत्याने सपासप वार केले! पुण्यात अल्पवयीन मुलावर जीवघेणा हल्ला

ठेकेदाराकडून लाच घेतल्याप्रकरणी मुख्य अभियंता अटकेत! न्यायालयाच्या आदेशानंतर येरवडा कारागृहात रवानगी
3

ठेकेदाराकडून लाच घेतल्याप्रकरणी मुख्य अभियंता अटकेत! न्यायालयाच्या आदेशानंतर येरवडा कारागृहात रवानगी

वरोऱ्यात दिवसाढवळ्या मारहाणीची घटना! ट्रान्सपोर्ट कंपनीच्या सुपरवायझरवर पाच जणांचा हल्ला
4

वरोऱ्यात दिवसाढवळ्या मारहाणीची घटना! ट्रान्सपोर्ट कंपनीच्या सुपरवायझरवर पाच जणांचा हल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.