Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 7 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: पुण्यात प्रेमप्रकरणातून थरारक हल्ला! लग्न ठरल्याचा राग, तरुणीवर ब्लेडने वार; १० दिवसांनी मृत्यू

पुण्यातील चंदननगरमध्ये प्रेमप्रकरणातून तरुणाने तरुणीच्या घरात घुसून ब्लेडने हल्ला केला. १० दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर तरुणीचा मृत्यू झाला. आरोपी दिलीप राठोडला पोलिसांनी अटक केली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 08, 2026 | 12:05 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • लग्न ठरल्याचं सांगितल्याने आरोपी दिलीप राठोड संतापला होता.
  • २९ एप्रिलला तरुणीच्या घरात घुसून ब्लेडने गळ्यावर आणि चेहऱ्यावर वार केले.
  • जखमी अवस्थेत तरुणीने चिठ्ठीवर आरोपीचं नाव लिहिलं; पोलिसांनी अटक केली.
पुणे: पुण्यात रोज कायदा आणि सुव्यवस्था बिघडत चालली आहे. याची ताजी उदाहरणे आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुण्यात पोलिसांचा धाकच उरला नाही. २९ एप्रिलला ला पुण्यातील चंदन नगर परिसरात एक धक्कादायक घटना घडली होती. ती म्हणजे दिलीप राठोड नावाच्या तरुणाने (वय २२) एका मुलीच्या घरात घुसून त्याने तिच्या चेहऱ्यावर ब्लेडने वार केले होते. मुलगी मूळची राहणारी ही उत्तरप्रदेशातील आहे. उजाला देवी दोहरे अस या तरुणीचं नाव होत. हिच्यावर तरुणाने घरात कोणी नसताना घुसून वार केले. मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. तिला उपचासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल होत. मात्र अखेर तिची १० दिवसांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आणि तिचा आज मृत्यू झाला आहे. सलग १० दिवस मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू होते.

कॅबिनेट मंत्र्याच्या खासगी स्विय सहाय्यक फरार; शोधासाठी पोलिसांची दोन पथके नियुक्त

लग्न ठरलं म्हणून मुलाला राग अनावर

यातील आरोपी दिलीप राठोड हा एका मॉल मध्ये कामाला होते. तिथे या दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले होते. मात्र अलीकडच्या दिवसात कॉल केले असता मुलगी प्रतिसाद देत नव्हती. त्याचा त्याला राग होता. दिलीपला तिच्या सोबत लग्न करायचं होत. मात्र ती गावी गेली आणि तिने माझं लग्न ठरल आहे त्याला सांगताच त्याला राग अनावर झाला आणि २९ एप्रिलला त्याने घरी जाऊन मुलीवर वार केली आणि ब्लेड ने गळा चिरला. मुलीला रुग्णालयात भरती करण्यात आल. मात्र तिची झुंज अपयशी ठरली आहे.

मुलीने चिठ्ठीवर नाव लिहून दिली माहिती

जेव्हा त्याने ब्लेड ने वार केले तेव्हा तिला बोलता येत नव्हता. कोणी केल आहे हे तिने दिलीप राठोड याच नाव हे चिठीत लिहिल आणि त्या नंतर चंदन नगर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. काल त्याला शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात आल होत. त्याला १० तारखे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आता या सगळ्या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत. मात्र प्रेमात लग्न ठरल हे दिलीपला मान्य झाल नाही आणि त्याने थेट मुलीचा काटा काढला. कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आरोपी सध्या अटकेत आहे आणि अधिक तपास हा केला जात आहे.

दारू पितानाच दोन मित्रांमध्ये वाद; एकाने थेट डोक्यात दगडच घातला अन् काही क्षणांतच…

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना पुण्यात कुठे घडली?

    Ans: ही घटना पुण्यातील चंदननगर परिसरात घडली.

  • Que: आरोपीने हल्ला का केला?

    Ans: तरुणीचं दुसरीकडे लग्न ठरल्याचं समजल्याने आरोपी संतापला होता.

  • Que: पोलिसांनी आरोपीवर काय कारवाई केली?

    Ans: चंदननगर पोलिसांनी आरोपी दिलीप राठोडला अटक करून पोलीस कोठडी सुनावली आहे.

Web Title: Shocking attack in pune stemming from a love affair enraged over the fixing of her marriage attacker slashes young woman with a blade victim dies 10 days later

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 08, 2026 | 12:05 PM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Business News: पुणेकरांसाठी खुशखबर! ‘या’ परिसरात ‘कीमती ज्वेल्स’चे नवा लॅब-ग्रोन डायमंड स्टोअर…
1

Business News: पुणेकरांसाठी खुशखबर! ‘या’ परिसरात ‘कीमती ज्वेल्स’चे नवा लॅब-ग्रोन डायमंड स्टोअर…

Pune: MH-12 ची मालिका संपली! पुण्यात आता वाहनांवर MH-12 1A सिरीज! गाड्यांच्या वाढत्या संख्येमुळे पुण्यात नवीन नंबर सिरीज
2

Pune: MH-12 ची मालिका संपली! पुण्यात आता वाहनांवर MH-12 1A सिरीज! गाड्यांच्या वाढत्या संख्येमुळे पुण्यात नवीन नंबर सिरीज

बाजीराव रस्त्यावरील खुनातील आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; ‘या’ परिसरात सापळा रचून पकडले
3

बाजीराव रस्त्यावरील खुनातील आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; ‘या’ परिसरात सापळा रचून पकडले

Sambhajinagar  CJP : “आम्हालाच बैठकीतून का डावलले?”; संतप्त CJP कार्यकर्त्यांचा अभिजीत दिपकेंना जाब!
4

Sambhajinagar CJP : “आम्हालाच बैठकीतून का डावलले?”; संतप्त CJP कार्यकर्त्यांचा अभिजीत दिपकेंना जाब!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.