Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed Crime: बीड हादरवणारी घटना! २२ तास पोटात मृत बाळ, रुग्णालयावर हलगर्जीपणाचा आरोप; चौकशी समिती स्थापन

बीडच्या परळीत गर्भवती महिलेच्या पोटात मृत बाळ तब्बल २२ तास राहिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. डॉक्टरांनी सोनोग्राफी न करता उपचार केल्याचा आरोप असून आरोग्य विभागाने चौकशी सुरू केली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 08, 2026 | 03:53 PM
कोर्टाने सील केलेल्या दुकानांचे कुलूपच तोडले; दोघांविरोधात गुन्हा दाखल

कोर्टाने सील केलेल्या दुकानांचे कुलूपच तोडले; दोघांविरोधात गुन्हा दाखल

Follow Us
Follow Us:
  • परळीतील खाजगी रुग्णालयावर हलगर्जीपणाचे गंभीर आरोप
  • मृत बाळ २२ तास आईच्या पोटातच राहिल्याचा दावा
  • आरोग्य विभागाकडून चौकशी समिती गठीत
बीड: बीडच्या परळी मधून एका धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मृत बाळाला २२ तास पोटातच घेवून फिरावं लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जेव्हा गरोदर बाईच्या पोटात दुखायला सुरुवात झाली. तेव्हा तिला रुग्णालयात दाखल करण्यात आल होत. मात्र जेव्हा तिला रुग्णालयात नेल तेव्हा सोनोग्राफी न करता तिला उपचार करून सोडून देण्यात आल. पोटातच बाळाचा मृत्यू झाला आणि तब्बल २२ तास मृत बाळ हे पोटातच होत. त्यानंतर आईला ही याचा त्रास व्हायला सुरुवात झाली. त्यांनतर घरच्या नातवाईक यांनी डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप केला आहे. बीडच्या परळी मधील हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मृत बाळ नव्हे तर आईच्या ही जीवाशी पैशासाठी खेळ सुरू आहे असा आरोप करण्यात आला आहे.

Uttar Pradesh crime: हादरवणारी घटना! जुन्या प्रेमसंबंधांच्या संशयातून तरुणाची तिसऱ्या मजल्यावरून फेकून हत्या, पत्नी व पतीवर गुन्हा

नक्की घडलं काय?

एका खाजगी रुग्णालयात महिलेला नेण्यात आल होत. जेव्हा तिच्या पोटात दुखत होत तेव्हा तिची सोनोग्राफी करण्यात आली नाही. ती ना करत तिला नार्मल डिलीवरी करून देतो अस डॉक्टरांकडून सांगण्यात आल. मात्र पोटात बाळाचं मृत्य झाला आहे. हे असताना पण डॉक्टरांनी का फसवणूक केली असा आरोप आता केला जात आहे. गेल्या आठ महिन्यापासून पीडीत महिला या दवाखान्यात उपचार घेत होती. गरोदरपणाची तपासणी ही या रुग्णालयात केली जायची. मात्र आता डॉक्टरांनी आम्हाला फसवलं आहे असा आरोप नातेवाईक करत आहेत.

जिल्हा आरोग्य प्रशासनाने केली चौकशी समिती गठीत

या सगळ्या प्रकारानंतर खाजगी रुग्णालय कशा पद्धतीने काम करतात यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. पीडित कुटुंबातील सदस्यांनी तक्रार आरोग्य विभागाकडे दिली आहे. त्यांनंतर आरोग्य विभागाने एक चौकशी समिती गठीत केली आहे. आता या प्रकरणाची चौकशी ही केली जाईल. यात नक्की दोषी कोण आहे? याचा तपास केला जाईल. मात्र जवळपास २२ तास मृत बाळ हे आईच्या पोटात होत. जर आईला ही दगाफटका झाला असता तर काय? हा सवाल आता उपस्थित केला जात आहे या सगळ्या घटनेची चर्चा बीड जिल्ह्यात सुरू आहे.

Pune Crime: फिरायला नेतो म्हणून घेवून गेला आणि गळा आवळला; बापानेच आपल्या मुलांची केली हत्या

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: बीड जिल्ह्यातील परळी येथे ही घटना घडली.

  • Que: नातेवाईकांचा आरोप काय आहे?

    Ans: डॉक्टरांनी सोनोग्राफी न करता चुकीचे उपचार केले आणि फसवणूक केली असा आरोप आहे.

  • Que: प्रशासनाने काय कारवाई केली?

    Ans: आरोग्य विभागाने चौकशी समिती स्थापन करून तपास सुरू केला आहे

Web Title: Shocking incident in beed dead baby remains in womb for 22 hours hospital accused of negligence inquiry committee formed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 08, 2026 | 03:53 PM

Topics:  

  • Beed
  • Beed Crime
  • crime

संबंधित बातम्या

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात
1

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक
2

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या
3

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या

AHILYANAGAR : सोनईत कॉलेज कॅम्पसबाहेर तरुणाला मारहाण; पोलिसांवरही विनाकारण मारहाणीचा गंभीर आरोप
4

AHILYANAGAR : सोनईत कॉलेज कॅम्पसबाहेर तरुणाला मारहाण; पोलिसांवरही विनाकारण मारहाणीचा गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.