Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

योनी शुद्धीकरण, २०० हून अधिक महिलांचे लैंगिक शोषण ; अशोक खरातबाबत दत्तात्रय खेमनार यांचे खळबळजनक दावे

का व्यावसायिकाला व्यवसायात तोटा झाल्यानंतर मार्गदर्शनासाठी तो अशोक खरात याच्याकडे गेला होता. खरातने त्याला खोटी रत्ने देऊन फसवले.

  • By anuradha sagar
Updated On: Mar 21, 2026 | 02:32 PM
Ashok Kharat Case : वर्षातून तीनदा परदेशात जाऊन पूजा केल्यास भरभराट; खरात मारायचा मोठमोठ्या थापा

Ashok Kharat Case : वर्षातून तीनदा परदेशात जाऊन पूजा केल्यास भरभराट; खरात मारायचा मोठमोठ्या थापा

Follow Us
Follow Us:
  • अशोक खरातला अटक करण्यात आली असून २४ मार्च पर्यंत त्याला पोलीस कोठडी
  • कॅप्टन खरात हा महिलांना संमोहन करून किंवा त्यांना गुंगीचे औषध देऊन त्यांच्याशी लैंगिक संबंध प्रस्थापित
  • अल्पवयीन मुलीवर ‘केबल टेस्टर’ आणि इतर तांत्रिक उपकरणांचा वापर करून अघोरी उपचार
Ashok Kharat crime: नाशिकचा विकृत भोंदूबाबा अशोक खरातला अटक करण्यात आली असून २४ मार्च पर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अशातच ‘खबरदार पुढारी’ दैनिकाचे संपादक दत्तात्रय खेमनार यांनी अशोक खरात प्रकरणासंबंधीचे काही गंभीर दावे केले आहेत. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत खेमनार यांनी
“खरातने २०० हून अधिक महिलांचे लैंगिक शोषण केले असावे, असा दावा केला आहे. इतकेच नव्हे तर, अशोक खरातने ज्या -ज्या महिला महिलांवर लैंगिक अत्याचार केले त्यातील बुहतांश महिला या उच्चशिक्षित आणि राजकारणी घराण्यातील असल्याचा दावा केला आहे. मुंबई तक या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत खेमनार यांनी अशोक खरातच्या कारनाम्यांचा पर्दाफाश केला आहे.

कॅप्टन खरात हा महिलांना संमोहन करून किंवा त्यांना गुंगीचे औषध देऊन त्यांच्याशी लैंगिक संबंध प्रस्थापित करत असल्याची चर्चा आहे. मात्र, या प्रकरणात दत्तात्रय खेमनार यांनी काही धक्कादायक खुलासे केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, अशोक खरात याच्याकडे येणाऱ्या अनेक महिला उच्चशिक्षित, सरकारी अधिकारी तसेच राजकीय घराण्यांतील होत्या. खरात या महिलांना सांगत असे की, “मी देव आहे. तुझे आयुष्य सुधारायचे असेल तर मला तुझे ‘योनी शुद्धीकरण’ करावे लागेल.” या कारणाखाली तो महिलांना स्वतःचे मूत्र पिण्यास भाग पाडत असाही दावा खेमनार यांनी केला आहे.

कोकणात स्टार्टअप आणि नवोपक्रमांना आर्थिक पाठबळ, ‘अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटर’ला मंजुरी; 

दरम्यान, एका व्यावसायिकाला व्यवसायात तोटा झाल्यानंतर मार्गदर्शनासाठी तो अशोक खरात याच्याकडे गेला होता. खरातने त्याला खोटी रत्ने देऊन फसवले. त्याने त्या व्यावसायिकाला साडेतीन लाख रुपयांना एक रत्न आणि दोन लाख रुपयांना दुसरे रत्न विकले. नंतर ही दोन्ही रत्ने बनावट असल्याचे त्या व्यावसायिकाच्या लक्षात आले. याशिवाय, अशोक खरात हा त्याच्याकडे येणाऱ्या स्त्री-पुरुषांना एकमेकांशी संबंध ठेवण्यासही प्रवृत्त करत असल्याचे आरोप आहेत. त्याने एका बड्या उद्योजकाचे एका महिलेशी संबंध जुळवून दिले. त्यानंतर त्या महिलेला गर्भवती असल्याचे खोटे सांगून त्या उद्योजकाला ब्लॅकमेल करण्यात आले आणि त्याच्याकडून तब्बल 20 कोटी रुपये उकळण्यात आल्याचे खेमनार यांनी सांगितले.

तसेच, अशोक खरात हा महाराष्ट्रातील एका माजी मंत्र्यालाही फसवत असल्याचा दावा करण्यात आला आहे. तो त्या मंत्र्याला शक्तीवर्धक गोळ्यांचे पाणी बाटलीत भरून देत असे. हे ‘ओशनो जल’ असल्याचे सांगत, ते पाणी प्यायल्यास ऊर्जा वाढेल, तब्येत सुधारेल आणि भविष्यात अधिक ताकद मिळेल, असे सांगून त्याने त्या मंत्र्यालाही गंडा घातल्याची माहिती खेमनार यांनी दिली.

Satara Politics: सातारा जिल्हा परिषदेत २० कोटींचा ‘सेस फंड’ घोटाळा?

२०-५० नव्हे, तर १०० हून अधिक अश्लील व्हिडिओ

दरम्यान, एसआयटीच्या (SIT) तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. खरातच्या ताब्यातून जप्त केलेल्या लॅपटॉप आणि पेनड्राईव्हमध्ये १०० हून अधिक आक्षेपार्ह व्हिडिओ सापडले आहेत. यामध्ये अनेक नामांकित महिला, उच्चपदस्थ सरकारी अधिकारी आणि राजकीय घराण्यातील महिलांचे चेहरे असल्याची प्राथमिक माहिती आहे. संमोहित करून किंवा गुंगीचे औषध देऊन हा प्रकार केल्याचा संशय आहे.

अघोरी कृत्यांचे नवे व्हिडिओ

आज खरातचा आणखी एक व्हिडिओ समोर आला असून, त्यात तो एका अल्पवयीन मुलीवर ‘केबल टेस्टर’ आणि इतर तांत्रिक उपकरणांचा वापर करून अघोरी उपचार करताना दिसत आहे. स्वतःला ‘देव’ म्हणवून घेत तो महिलांचे शोषण करत असल्याचा दावा तपासात करण्यात आला आहे.

 

Web Title: Shocking revelation in ashok kharat case over 200 women allegedly exploited by self proclaimed godman

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 21, 2026 | 02:32 PM

Topics:  

  • Breaking News
  • Maharashtra Politics
  • Nashik Crime
  • Sexual Assault

संबंधित बातम्या

Maharashtra Today’s Live News in Marathi: विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची पुन्हा शक्यता
1

Maharashtra Today’s Live News in Marathi: विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची पुन्हा शक्यता

Big Breaking: क्रिकेटविश्वात प्रचंड खळबळ; ‘या’ दिग्गज खेळाडूने अचानक जाहीर केली निवृत्ती
2

Big Breaking: क्रिकेटविश्वात प्रचंड खळबळ; ‘या’ दिग्गज खेळाडूने अचानक जाहीर केली निवृत्ती

BJP New Incharge List 2026: भाजपमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल; विनोद तावडेंकडे उत्तर प्रदेश, बैजयंत पांडा महाराष्ट्राचे प्रभारी
3

BJP New Incharge List 2026: भाजपमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल; विनोद तावडेंकडे उत्तर प्रदेश, बैजयंत पांडा महाराष्ट्राचे प्रभारी

Pune MLC Election 2026: पुणे पदवीधरसाठी भाजप कोणाला देणार संधी?! महाविकास आघाडीतही इच्छुकांची रांग
4

Pune MLC Election 2026: पुणे पदवीधरसाठी भाजप कोणाला देणार संधी?! महाविकास आघाडीतही इच्छुकांची रांग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.